shocking news

विमानाच्या चाकात बसून अफगाण मुलगा भारतात कसा आला? हे चाक किती मोठं असतं? पाहा A to Z माहिती

Afghan Boy reaches India : संपूर्ण जगापुढं असंख्य प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका प्रवासानं सध्या सारे भारावले आहेत. हा प्रश्न आहे अफगाणिस्तानातून एक 13 ते 15 वयोगटातील मुलगा थराराक प्रवासातून भारतात पोहोचलाच कसा.... 

 

Sep 23, 2025, 03:24 PM IST

कसं शक्यंय? विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास; 13 वर्षीय अफगाण मुलगा काबुलमधून थेट दिल्लीत

13 Year Old Afghan Boy travelled in Flight in Planes Landing Gear : बापरे! त्याच्या या प्रवासाची गोष्ट ऐकून सारेच थक्क. डॉक्टरही हैराण. तो भारतात पोहोचलाच कसा, घटनाक्रम व्यवस्थित वाचा... 

 

Sep 23, 2025, 08:54 AM IST

काय हा प्रकार? जेवण नव्हे चक्क इंजिन ऑइल पिऊन जगतोय हा माणूस...

Viral News : दैनंदिन जीवनात शरीराला उर्जा मिळावी यासाठी काही आरोग्यदायी पदार्थांचं सेवन केलं जातं. मात्र एक माणूस असाही आहे जो चक्क इंजिन ऑइल पिऊन दिवस काढत आहे. 

 

Sep 18, 2025, 10:04 AM IST

तब्बल 16 वर्षे सुट्टीवर... तरी मिळाले 11 कोटींपेक्षा जास्त वेतन! 'या' शिक्षिकेची आहे अजब कहाणी

एका शिक्षिका गेल्या 16 वर्षांपासून आजारी रजेवर आहेत, तरीही त्यांना दरमहा पूर्ण पगार मिळत आहे, ज्यांची रक्कम तबल 11  कोटी पेक्षा जास्त आहे. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण ते खरे आहे.

 

Sep 17, 2025, 02:40 PM IST

साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात LED बल्ब, डॉक्टरांच्या प्रयत्नांनी चिमुकला बचावला, पण बल्ब आत गेलाच कसा?

साडे तीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात एलईडी बल्ब. लहान मुलांबाबत पालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी? 

Sep 12, 2025, 02:58 PM IST

2,600 वर्षं बंद असलेले थडगे उघडले अन्... आतमध्ये जे मिळाले ते बघून बसेल धक्का

Scientists opened a tomb sealed for 2,600 years : पुरातत्वशास्त्रज्ञांनी इटलीच्या सॅन गिउलियानो जवळ 2,600 वर्षे जुने एट्रस्कन थडगे उघडले आणि ते शाबूत असल्याचे आढळले. 

Sep 12, 2025, 01:05 PM IST

प्रेम, भांडण आणि खून... चॅम्पियन खेळाडूची प्रेयसीने केली निर्घृण हत्या, क्रीडा जगताला धक्का

Valter de Vargas Aita Murder: ऐटाच्या ४३ वर्षीय जोडीदाराने त्यांच्यात झालेल्या वादात त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर आणि पोटावर अनेक वार करण्यात आले. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ऐटा घराच्या पायऱ्यांवरून खाली पडला, जिथे पोलिसांना त्याचा मृतदेह आढळला.

 

Sep 9, 2025, 10:46 AM IST

क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट, एकाचा मृत्यू, अनेक जखमी; हादरवणारा Video Viral

Bomb Blast in Cricket Match: क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी आली आहे.  क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

 

Sep 7, 2025, 08:35 AM IST

समृद्धी महामार्गावर धक्कादायक लूट, व्यापाऱ्याचे पावणे पाच किलो सोने लंपास; चालकच निघाला..

समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर 

Aug 23, 2025, 03:25 PM IST

'मी 3 सापांच्या पिल्लांना जन्म दिलाय', महिलेचा धक्कादायक दावा, डॉक्टरांच्या रिपोर्टमधून धक्कादायक कारण समोर

'मी तीन सापांना जन्म दिला आहे', मध्य प्रदेशामधील छतरपूर जिल्ह्यातील एका महिलेच्या अविश्वसनीय दाव्याने उडली एकच खळबळ. नेमकं काय घडलं?

Aug 9, 2025, 02:37 PM IST

धक्कादायक! जळगावात नगरसेवकाची आत्महत्या, राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं

 जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अनंत जोशी होते. राहत्या घरी आत्महत्या केली आहे. 

Aug 1, 2025, 11:11 PM IST

धक्कादायक प्रकार! शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर चढल्या मुंग्या अन्...

वर्ध्यात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर मुंग्या चढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील हा प्रकार आहे. 

Jul 23, 2025, 10:31 PM IST

पुणेकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' धरणाच्या पाण्यानं बदलला रंग, हिरवं पाणी पाहून स्थानिकांमध्ये घबराट

Pune Shocking News: लाखो लोकांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामधील पाण्याचा अचानक रंग बदलला असल्याने स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Jul 22, 2025, 12:33 PM IST

महाराष्ट्रात चाललंय तरी काय? काल विधानभवनात हाणामारी आता पोलीस स्टेशन फोडलं

Pune Police Station Vandalised: विधानसभेच्या मुख्य इमारतीच्या लॉबीत झालेल्या हाणामारीवरुन कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये.

Jul 18, 2025, 12:12 PM IST

धक्कादायक! कसारा रेल्वे स्थानकात टीसीकडून चिमुरडीचा विनयभंग; आईसमोरच...

Kasara News : सदर घटनेनंतर आईची उपमुख्यमंत्र्यांसह रेल्वे प्रशासनाकडे तक्रार. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. स्थानकात नेमकं काय घडलं... ते मन विचलित करणारं... 

 

Jul 15, 2025, 07:41 AM IST