Sholay : सेन्सॉरच्या फटकारल्यानंतर कापला गेला गब्बरचा 'तो' सीन 49 वर्षानंतर VIRAL
Sholay : शोलेच्या 'गब्बर सिंग'ची भयंकर स्टाइल पाहून सेन्सॉर बोर्डाला धक्का बसला होता. अखेर त्यांनी चित्रपटातून तो सीन कापलाय सांगितला होता. पण आज 49 वर्षानंतर तो सीन व्हायरल झालाय.
Jan 7, 2025, 09:59 PM ISTशोले चित्रपटामधील 'तो' जबरदस्त सीन, सेन्सॉर बोर्डाने केला होता डिलीट; 49 वर्षांनी झाला व्हायरल
अमिताभ बच्चन आणि धमेंद्र यांचा शोले चित्रपट आजही लोक बघतात. या चित्रपटाचा रेकॉर्ड अनेक वर्षे कोणी मोडू शकले नाही. अशातच आजा या चित्रपटातील एक डिलीट केलेला सीन व्हायरल झाला आहे.
Jan 3, 2025, 12:52 PM IST'शोले'ची बसंती होण्यासाठी हेमा मालिनीने ठेवली होती अनोखी अट, दिग्दर्शकाला करावे लागले होते विचित्र काम
1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शोले' चित्रपटाबद्दल अनेक किस्से आहेत. ज्याबद्दल जितके बोलू तितके कमी आहे. असाच एक किस्सा हेमा मालिनी यांचा आहे. वाचा सविस्तर
Oct 13, 2024, 02:12 PM ISTहिरोच्या मित्राची क्षुल्लक भूमिका होती, अख्खा चित्रपट एकट्याने खाल्ला! बिग बींचा तो चित्रपट कोणता?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची या चित्रपटातील भूमिका... ज्यानं सगळ्यांच्या मनावर केलं राज्य...
Oct 11, 2024, 04:24 PM ISTबसमधील डान्समुळं चमकलं नशीब, अभिनेत्याला मिळाला असा चित्रपट की 20 वर्षांपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड
Trending News: बसमधील एक डान्स आणि एक चित्रपट मिळाला. या चित्रपटाचा 20 वर्षापर्यंत कोणीच रेकॉर्ड मोडू शकलं नाही.
Oct 7, 2024, 10:28 AM IST‘ते लेखक नाही, सेल्समॅन...'; सलीम-जावेद यांच्यावर चित्रपट कॉपी केल्याचे खळबळजणक आरोप
Salim Javed Accused of Copying Movies : सलीम-जावेद यांच्यावर लेखकानं केले चित्रपट कॉपी केल्याचे धक्कादायक आरोप...
Oct 6, 2024, 02:23 PM IST'अमजद खान यांना 'कितने आदमी थे?' डायलॉग मीच शिकवला! अख्खा 'शोले' रमेश सिप्पींनी डायरेक्ट केलेला नाही'
Sachin Pilgaonkar Sholay : सचिन पिळगांवकरांनी एका मुलाखतीत 'शोले' च्या दिग्दर्शनाविषयी खुलासा केला आहे.
Sep 27, 2024, 05:32 PM ISTधर्मेंद्र यांची एक चूक आणि अमिताभ बच्चन यांचा जीव थोडक्यात बचावला, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा 'शोले' चित्रपट हा खूप हिट ठरला. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य परिपूर्ण करण्यासाठी कलाकारांनी खूप मेहनत घेतली होती. मात्र, यामध्ये धर्मेंद्र यांनी अशी चूक केली, ज्याची किंमत अमिताभ बच्चन यांच्या जीवावर बेतू शकत होती.
Sep 22, 2024, 02:11 PM IST'हे' 7 चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाले पाहिजेत, थिएटरबाहेर होईल प्रचंड गर्दी
बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्याची चाहते पुन्हा एकदा प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. यामध्ये राजकीय ड्रामा ते रोमँटिक चित्रपटांचा समावेश आहे. जाणून घ्या सविस्तर
Sep 7, 2024, 04:24 PM IST'शोले'साठी अमिताभ नव्हे, 'या' कलाकारानं घेतलेलं सर्वाधिक मानधन
Sholay star cast fees : 'शोले'साठी 'जय-वीरू', 'बसंती'पासून 'गब्बर'पर्यंत, कोणत्या कलाकाराला किती मानधन मिळालेलं माहितीये?
Jun 20, 2024, 01:10 PM IST
'शोले' चित्रपटासाठी धर्मेंद्र, अमिताभ आणि जया बच्चन यांचं मानधन किती?
तब्बल 48 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1975 ला चित्रपटगृहात शोले रिलीज झाला होता. 3 कोटीच्या या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. आजही हा चित्रपट टीव्हीवर पाहिला जातो. पण या चित्रपटासाठी अमिताभ आणि जया बच्चन यांनी किती मानधन घेतलं माहितीय का?
May 5, 2024, 09:49 AM ISTदमदार स्टारकास्ट असलेला मराठी 'शोले' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
"हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाच्या नावातूनच "शोले" या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं. या नावामुळेच आता या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली असून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Jan 23, 2024, 10:56 AM IST
ना महाराष्ट्रात, ना भारतात...सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायत कोणती? राज ठाकरेंनी घेतलं नाव
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना गावातील स्वच्छतांकडे लक्ष देण्याच आवाहन करताना आपण पाहिलेली सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायत कोणती होती हे सांगितलं आहे.
Jan 13, 2024, 03:24 PM IST
'शोले'तील सांबाच्या मुली बॉलिवूड हिरोईनपेक्षाही कमी नाहीत, पाहून कॅटची पण जाईल विकेट
Mac Mohan aka Samba: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सांंबाच्या मुलींची. 'शोले' चित्रपटातील सांबा हे पात्र आपल्या सर्वाच्याच आवडीचे आहे. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा रंगलेली असते. परंतु सध्या त्यांच्या मुलींचीही बरीच चर्चा ही रंगलेली आहे.
Nov 17, 2023, 03:55 PM ISTमहानायक अमिताभ यांचा 81 वा वाढदिवस ठरणार अनोखा, चाहत्यांना मिळणार त्यांच्या 'या' खास वस्तू
11 ऑक्टोबर 2023 ला महान अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात बिग बी आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्याच्या सुपरहिट चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार असून चाहत्यांना या गोष्टी खरेदी करता येणार आहेत.
Sep 30, 2023, 04:24 PM IST