Saturday Panchang : आज शनिश्चर अमावस्यासह परिवर्तन योग! शनीच्या त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी सुवर्ण संधी
30 November 2024 Panchang : आज नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा दिवस आहे. शनिवार आणि अमावस्याचा शुभ संयोग जुळून आलाय.
Nov 30, 2024, 12:05 AM ISTFriday Panchang : आज मासिक शिवरात्रीसह लक्ष्मी योग! आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी हा उपाय करा
29 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. आज माता लक्ष्मीसोबत महादेवाची पूजा करण्यात येते
Nov 29, 2024, 09:14 AM ISTThursday Panchang : आज गुरु प्रदोष व्रतासह सौभाग्य योग! पूजेचा शुभ मुहूर्त टाळू नका
28 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत आहे. गुरुवारी हे व्रत आल्यामुळे याला गुरु प्रदोष व्रत असं म्हटलं जातं. यादिवशी महादेवाची पूजा केली जाते.
Nov 28, 2024, 12:37 AM ISTWednesday Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीसह आयुष्मान योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
27 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. आजचा दिवस अतिशय खास आहे. अनेक चांगले योग जुळून आलाय.
Nov 26, 2024, 11:14 PM ISTTuesday Panchang : आज उत्पत्ती एकादशीसह द्विपुष्कर योग! भगवान विष्णू पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
26 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील आणि नोव्हेंबर महिन्यातील शेवटची एकादशी तिथी आहे. यादिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
Nov 25, 2024, 11:19 PM ISTMonday Panchang : कार्तिक कृष्ण पक्षातील दशमी तिथीसह नवम पंचम योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
25 November 2024 Panchang : पंचांगानुसार सोमवारी कार्तिक पक्षातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून आठवड्याचा पहिला सोमवार पंचांगानुसार कसा असेल जाणून घ्या.
Nov 24, 2024, 08:58 PM ISTKaal Bhairav Jayanti Panchang : आज काल भैरव जयंती, कालाष्टमीसह अनफा योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
23 November 2024 Panchang : पंचांगानुसार शनिवारी कार्तिक पक्षातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून कालभैरव जयंती साजरी करण्यात येणार आहे.
Nov 22, 2024, 10:04 PM ISTGuru Pushya Yog Panchang : गुरुवारी 'या' वर्षातील शेवटचं गुरु पुष्य योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
21 November 2024 Panchang : गुरुवारी कार्तिक कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी यादिवशी या वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग आहे.
Nov 20, 2024, 08:17 PM ISTTuesday Panchang : आज नवम पंचम योगाला करा हनुमाजीची पूजा! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
19 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असून मंगळवार म्हणजे गणेश आणि हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस मानला जातो.
Nov 19, 2024, 01:49 AM ISTMonday Panchang : आज संकष्टी चतुर्थीला बुधादित्य योग! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
18 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील तृतिया तिथी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर चतुर्थी तिथी सुरु होणार. उदय तिथीनुसार आज संकष्टी चतुर्थीचं व्रत असणार आहे.
Nov 18, 2024, 12:47 AM ISTSunday Panchang : आज द्विपुष्कर योगात करा सूर्यदेवाची पूजा! काय सांगत रविवारचं पंचांग?
17 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असून आज सूर्यदेवाची आराधना करण्यात येते. आज रविवारचा दिवस पंचांगाच्या दृष्टीने कसा असेल जाणून घ्या.
Nov 16, 2024, 10:31 PM ISTSaturday Panchang : आज गजकेसरी योगाला अशी करा शनिदेवाची पूजा! जाणून घ्या चांगल्या कामासाठी शुभ मुहूर्त
16 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. आज शनिदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे.
Nov 16, 2024, 12:11 AM ISTFriday Panchang : आज देव दिवाळीसह कार्तिक पौर्णिमाला धन लाभ योग! दीपदानाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
15 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमाही म्हटलं जातं.
Nov 15, 2024, 11:01 AM ISTThursday Panchang : आज वैकुंठ चतुर्दशीसह सिद्धि योग! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
14 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 9.45 वाजेपर्यंत असणार आहे, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरु होणार आहे. आज वैकुंठ चतुर्दशी आहे.
Nov 14, 2024, 12:05 AM ISTWednesday Panchang : आज तुळशी विवाह, बुध प्रदोष व्रतासह वेशी योग! तुळशी विवाहसाठी शुभ मुहूर्त काय?
13 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 1 वाजेपर्यंत असणार आहे, त्यानंतर द्वादशी तिथी सुरु होणार आहे. आज तुळशी विवाहसह प्रदोष व्रत आहे. आज चार शुभ योग जुळून आले आहेत.
Nov 13, 2024, 12:05 AM IST