shubh muhurt today

Sunday Panchang : आज अक्षय नवमीसह ध्रुव योग! आज आवळा वृक्षाला अतिशय महत्त्व, 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा!

10 november 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आज आवळा नवमी असल्याने आवळा वृक्षाची पूजा करण्यात येते. 

Nov 10, 2024, 08:41 AM IST

Saturday Panchang : आज दुर्गाष्टमी आणि गोपाष्टमीसह वृद्धि योग! 'या' लोकांवर बसरणार शनिदेवाचा आशीर्वाद

9 november 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. आज शनिदेवासह हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस आहे. आज दुर्गाष्टमी आणि गोपाष्टमी आहे. 

Nov 9, 2024, 08:19 AM IST

Friday Panchang : आज जलाराम जयंतीसह रवि योग! 'या' लोकांवर असेल माता लक्ष्मीची कृपा

8 november 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. आज माता लक्ष्मीची आराधना करण्याचा दिवस आहे. आज लक्ष्मी मातेची कोणावर कृपा बरसणार पाहूयात. 

Nov 8, 2024, 09:04 AM IST

Monday Panchang : कार्तिक महिन्यातील तृतिया तिथीसह वेशी योग! या लोकांवर असेल आज महादेवाची कृपा

4 november 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतिया तिथी असून आज महादेवाची आराधना करण्यात येणार आहे. आठवड्याचा पहिला दिवस कोणासाठी शुभ असेल जाणून घ्या.

Nov 4, 2024, 08:16 AM IST

Bhai Dooj Panchang : आज भाऊबीजसह सौभाग्य योग! लाडक्या भाऊरायाला औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त काय?

Diwali 3 november 2024 Panchang : आज भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जाणारा सण दिवाळी भाऊबीज. आज भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. जाणून घ्या भाऊबीज शुभ मुहूर्त

Nov 3, 2024, 09:33 AM IST

Diwali Padwa Panchang : आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्यासह गोवर्धन पूजा, सोबत आयुष्मान योग! पतीरायाला औक्षवान करण्यासाठी शुभ मुहूर्त काय?

Diwali 2 november 2024 Panchang : आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्यासह गोवर्धन पूजा आहे. आज बायको नवऱ्याचं औक्षवान करतात. गोवर्धन उत्सव भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त आणि राहुकाल कधी असेल ते जाणून घेऊया.

Nov 2, 2024, 08:21 AM IST

Lakshmi Pujan Panchang : आज दिवाळी लक्ष्मीपूजनासह प्रीती योग! या शुभ मुहूर्तावर पूजा करा अन्यथा...

Diwali 1 november 2024 Panchang : दिवाळी लक्ष्मीपूजनाने नोव्हेंबर महिन्याचा सुरुवात अतिशय शुभ मानली जात आहे. अमावस्या तिथीसह प्रदोष कालसह पूजा मुहूर्त जाणून घ्या. 

Oct 31, 2024, 09:43 PM IST

Narak Chaturdhashi Panchang : आज नरक चतुर्दशीला लक्ष्मी योग! जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

31 October 2024 Panchang : आज ऑक्टोबरचा शेवटचा दिवस, आज दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशीचा उत्साह. आजचा दिवस पंचांगाच्या दृष्टीने कसा असेल जाणून घ्या.

Oct 31, 2024, 08:16 AM IST

Wednesday Panchang : आज मासिक शिवरात्रीसह लक्ष्मी नारायण योग! आजचा दिवस अतिशय शुभ

29 October 2024 Panchang : आज ऑक्टोबर महिन्यातील मासिक शिवरात्रीसह लक्ष्मी नारायण योग आहे. दिवाळीपूर्वीचा आजचा दिवस आणि ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा बुधवार अतिशय शुभ आहे. 

Oct 30, 2024, 08:49 AM IST

Dhanteras Panchang : आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती, यमदीपदान! जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त

29 October 2024 Panchang : आज दिवाळीचा दुसरा दिवस असून आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती आणि भौमप्रदोष व्रत आहे. 

Oct 29, 2024, 07:29 AM IST

Vasubaras Panchang : आज वसुबारससह रमा एकादशीचं व्रत! गाय वासरांची पूजा विधीसह जाणून घ्या शुभ मुहूर्त

28 October 2024 Panchang : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे, तर त्यासोबत आश्विन महिन्यातील एकादशी म्हणजे रमा एकादशी आहे. 

Oct 28, 2024, 07:24 AM IST

Sunday panchang : आज आश्विन महिन्यातील एकादशी तिथीसह ब्रह्य योग! रमा एकादशी आज की उद्या?

27 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज एकादशी तिथी असून उदय तिथीनुसार एकादशीचं व्रत सोमवारी केलं जाणार आहे. 

Oct 27, 2024, 07:47 AM IST

Saturday panchang : आज आश्विन महिन्यातील दशमी तिथीसह अनफा योग! शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून शुभ मुहूर्त

26 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज दशमी तिथी आहे. दिवाळी जवळ आली आहे. त्यात आज सुट्टीचा दिवस त्यामुळे दिवाळीची तयारी जोरदार करण्यात येईल. 

Oct 26, 2024, 07:58 AM IST

Friday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह गौरी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

25 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज नवमी तिथी असून आज माता लक्ष्मीची पूजा करण्यात येणार आहे. 

Oct 25, 2024, 08:01 AM IST

Thursday panchang : आज अहोई अष्टमीसह गुरु पुष्य योग! धनत्रयोदशीपूर्वी आज सोने खरेदीसाठी सुवर्ण संधी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

24 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज अष्टमी तिथी असून आजच गुरु पुष्य योगासह अहोई अष्टमीचं व्रत आहे. 

Oct 24, 2024, 12:12 AM IST