कसोटी, एकदिवसीय मालिका जिंकली, आता टीम इंडियाचं 'मिशन टी20'... जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल
India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान गुरुवार म्हणजे 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. याआधीच्या खेळवण्यात आलेल्या सहा टी20 मालिकेत भारताचं पारडं जड राहिलं आहे. वेस्ट इंडिजने 2017 नंतर एकाही टी20 मालिकेत भारताला पराभूत केलेलं नाही.
Aug 2, 2023, 09:40 PM ISTSara Tendulkar : 'या' ठिकाणी सारा-शुभमन करतायत हॉलिडे एन्जॉय, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Sara Tendulkar : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर शुभमन गिल ( Shubman Gill ) भारत आगामी स्पर्धेपूर्वी लंडनला सुट्टी एन्जॉय करतो. अशातच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) देखील सुट्ट्यांचा आनंद घेतेय. पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
Jun 17, 2023, 08:12 PM ISTMS Dhoni: 'धोनीच एकटाच खेळत होता, बाकीचे...'; हरभजनचा पुणेरी टोमणा!
Harbhajan Singh: धोनीने एकट्याने विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या, असं म्हणत हरभजनने (Harbhajan singh) धोनीच्या चाहत्यांना पुणेरी भाषेत टोमणा मारला आहे.
Jun 12, 2023, 03:36 PM ISTWTC फायनल सामना ड्रॉ झाला तर... कोण असेल चॅम्पियन?
WTC final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) भिडणार आहेत.
Jun 2, 2023, 11:51 PM ISTWTC Final 2023: दिसतंय तेवढं सोपं नाही WTC जिंकणं, ओव्हलवरचे आकडे पाहून रोहितला फुटला घाम!
IND vs AUS WTC Final: ओव्हलच्या मैदानावर तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणं टीम इंडियासाठी (Team India) सोपं असणार नाही. मागील 12 वर्षात टीम इंडियाला एकही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही.
Jun 2, 2023, 05:08 PM ISTIPL 2023 Final: कॅप्टन थालाने लावला ट्रॅप अन् शुभमनचा झाला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video
CSK vs GT IPL 2023 Final: फायनलच्या सामन्यात शुभमन गिल (Shubhman Gill) आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्याचवेळी धोनीने (MS Dhoni) आपला हुकमी एक्का बाहेर काढला.
May 29, 2023, 08:58 PM ISTIPL 2023: सचिन, विराटशी होणाऱ्या तुलनेवर शुभमन गिल स्पष्टच बोलला, म्हणाला "खरं तर..."
IPL 2023: आयपीएलमध्ये (IPL) तीन शतकं ठोकल्याने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टाऱ खेळाडू शुभमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आहे. शुभमन (Shubhan Gill) प्रचंड फॉर्ममध्ये असून भारतीय क्रिकेट संघाचं (Indian Cricket Team) भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याची तुलना आता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दिग्गजांशी केली जात आहे. त्यावर आता शुभमनने भाष्य केलं आहे.
May 29, 2023, 04:05 PM IST
Sachin Tendulkar About Gill: गिलवर सचिनही फिदा! म्हणतो, "वाह... शुभमन तुस्सी कमाल हो!"
IPL 2023 Finals Sachin Tendulkar On Shubhman Gill: सचिन तेंडुलकरने शुभमन गिलचा बॅट उंचावणारा फोटो पोस्ट केला आहे. सचिनने शुभमनचं तोंडभरुन कौतुक करताना मोठी पोस्ट लिहिली आहे.
May 29, 2023, 09:39 AM ISTShubhman Gill : खराब फॉर्मनंतर शुभमन कसं कमबॅक करेल त्यावर...; कपिल देव यांनी टोचले कान!
Shubhman Gill : शुभमन गिल यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमन गिलने 3 शतकं ठोकली आहे. अशातच टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil dev ) यांनी गिलबाबत मोठं विधान केलंय.
May 28, 2023, 07:48 PM ISTशुभमन गिलच्या कोचने पृथ्वी शॉला सुनावलं, म्हणाले "त्याला वाटतं आपण स्टार झालोत आणि कोणीही आपल्याला..."
Shubhman Gill Coach for Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाने अंडर 19 वर्ल्ड-कप जिंकला तेव्हा शुभमन गिल (Shubman Gill) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) संघात होते. पण दोघांच्याही करिअरमध्ये फार अंतर असल्याचं दिसत आहे. एकीकडे शुभमन गिल (Shubhman Gill) जबरदस्त कामगिरी करत असताना दुसरीकडे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) मात्र सपशेल अपयशी ठरत आहे.
May 28, 2023, 03:25 PM IST
MS Dhoni: ना रोहित ना संजू; टीम इंडियाला मिळाला धोनीसारखा स्मार्ट कॅप्टन, लिटिल मास्टर म्हणतात...
IPL 2023 Final: आगामी WTC Final पूर्वी टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
May 27, 2023, 05:12 PM ISTIPL 2023: 'तेव्हा माझ्या लक्षात आलं...'; शतकवीर शुभमन गिल केला सर्वात मोठा खुलासा!
Shubhman Gill On GT vs MI: शुभमन गिलच्या धमाकेदार सेंच्यूरीमुळे गुजरातने फायनलचं तिकीट मिळवलंय. शिभमन नेहमीच चांगला कसं काय खेळतो? मुंबईच्या पलटणचा गेम नेमका कुठं झाला? याचं उत्तर दिलंय खुद्द शुभमन गिलने...
May 27, 2023, 04:07 PM ISTIPL 2023 Qualifier 2 : 'आता तरी देवा मला...' हेच बोलला का तो?; मुंबईचा पराभव होऊनही सचिन- शुभमनच्या फोटोनं जिंकली मनं
IPL 2023 Qualifier 2 : शुभमन गिल, सचिन तेंडुलकरचा हा फोटो पाहून ज्या चर्चा होणं अपेक्षित होतं त्यांनाच उधाण आलं असून, नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला पूर आला आहे. पाहा भन्नाट कमेंट्स
May 27, 2023, 08:05 AM ISTShubman Gill Century: शुभमन गिलचं धमाकेदार शतक; मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची काढली पिसं!
MI vs GT Qualifier 2: मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात टायटन्सच्या शुभमनने धमाकेदार सेंच्युरी (Shubhman Gill Century) ठोकली आहे.
May 26, 2023, 09:15 PM ISTGT vs MI Qualifier 2: रोहित अँड कंपनीला 'या' 5 खेळाडू रहावं लागेल सावध; नाहीतर फायलनआधीच खेळ खल्लास!
Gujarat Titans vs Mumbai Indians: क्वॉलिफायरच्या दुसऱ्या सामन्यात (IPL 2023 Qualifier 2) गुजरात मुंबईचा गेम करून फायनल (IPL 2023 Final) गाठणार की घरच्या मैदानावर मुंबई गुजरातला आहेर देऊन फायनलमध्ये धडक मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित अँड कंपनीला 5 खेळाडू सावध रहावं लागेल.
May 26, 2023, 01:00 AM IST