shubhman gill

अंडर १९ वर्ल्ड कप: कष्टाचं चीज झालं; विजयानंतर द्रविडची प्रतिक्रीया

अंडर १९ वर्ल्ड कप: कष्टाचं चीज झालं; विजयानंतर द्रविडची प्रतिक्रीया

भारताने अंडर -१९ वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जगभरातून भारतीय संघावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, संघ प्रशिक्षक राहुल द्रविडनेही विजयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

Feb 3, 2018, 04:49 PM IST
INDvPAK: शुभमनच्या शतकावर वडील खुश, ‘मुलाने देशाची मान उंचावली’

INDvPAK: शुभमनच्या शतकावर वडील खुश, ‘मुलाने देशाची मान उंचावली’

टीम इंडियाचा विजय निश्चित झालाय. शुभमन गिलच्या रेकॉर्ड ब्रेक शतकामुळे लगावत पाकिस्तानसमोर विशाल २७२ रन्सचं टार्गेट दिलं होतं.  

Jan 30, 2018, 09:03 AM IST