Harsha Bhogle On Shubhman Gill : गुजरात टायटन्सने युवा शुभमन गिलच्या खांद्यावर संघाची जबाबदारी दिलीये. त्यावर आता क्रिकेट एक्सपर्ट आणि समालोचक हर्षा भोगले यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Akash Chopra criticizes Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) मोठा डाव खेळला असून स्टार हार्दिक पांड्या याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. त्यावर आकाश चोप्रा काय म्हणतो पाहा...
India vs South Africa : हमारी भाभी कैसी हो विराटने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा इशारा केला. नो नो.. असं कोहली बोटांनी सांगत होता. शुभमन गिलने (Shubhman gill) या घोषणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली.
बांगलादेशविरोधातील सामन्यात शुभमन गिलने 55 चेंडूत 53 धावा ठोकल्या. दरम्यान, त्याच्या टी-शर्टच्या कॉलरवरील सोन्याच्या नाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवड प्रमुख एमएसके प्रसाद यांनी पाकिस्तानविरोधातील सामन्यात शुभमन गिल नक्की खेळेल असं सांगितलं आहे. गुरुवारी शुभमन गिल नेट प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाला होता.
India vs Australia, 2nd ODI : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
Australia vs India 2nd ODI : श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) फक्त 86 बॉलमध्ये शतक ठोकलं. त्याने यावेळी 10 फोर अन् 3 गगनचुंबी सिक्स देखील खेचले.
Asia cup, india vs sri lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.
Shubhman Gill century : शुभमन गिलने यंदाच्या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडणारा गिल हा जगभरातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
#INDvPAK : दोन दिवस सुरु असलेल्या मॅचमध्ये पाकिस्तानवर भारत वरचढ ठरला आहे. भारताने अनेक विक्रमासोबत पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतर पाक चाहत्यांना अश्रू अनावर झाले.
Team india historical win : भारतीय संघाने पाकिस्तानवर 228 धावांनी विराट विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे.
Shadab Khan vs Rohit Sharma : 29 बॉलमध्ये रोहित शर्माने फक्त 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितने घेर टाकला. पाकिस्तानला त्यांची 13 वी ओव्हर महागात पडली. शादाब खानला रोहित शर्माने चांदण्या दाखवल्या.
Team India Practice Video : आगामी भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी टीम इंडिया मैदानात घाम गाळताना दिसत आहे. अशातच आता त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने देखील धास्ती घेतल्याचं दिसतंय.
Shikhar Dhawan On World Cup 2023: वर्ल्ड कपचा शंखनाद होण्याआधी आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये बीसीसीआयकडे संधी असणार आहे. यासाठी टीम (Team India) कशी असेल, यावर सर्वांचं लक्ष लागलंय.
Shubman Gill Cheat In IND vs WI 2nd T20: हेटमायरच्या बॅटला कट लागला अन् बॉल थेट स्लीपला थांबलेल्या शुभमन गिलकडे गेला. त्यावेळी शुभमन गिलकडून चूक झाली. बॉल थोडा पुढे पडला अन् थर्ड अंपायरने शिमरनला नॉट आऊट जाहीर केलं.
Sara Tendulkar :वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर शुभमन गिल ( Shubman Gill ) भारत आगामी स्पर्धेपूर्वी लंडनला सुट्टी एन्जॉय करतो. अशातच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) देखील सुट्ट्यांचा आनंद घेतेय.पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
Harbhajan Singh: धोनीने एकट्याने विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या, असं म्हणत हरभजनने (Harbhajan singh) धोनीच्या चाहत्यांना पुणेरी भाषेत टोमणा मारला आहे.
IND vs AUS WTC Final: ओव्हलच्या मैदानावर तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणं टीम इंडियासाठी (Team India) सोपं असणार नाही. मागील 12 वर्षात टीम इंडियाला एकही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही.
CSK vs GT IPL 2023 Final: फायनलच्या सामन्यात शुभमन गिल (Shubhman Gill) आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्याचवेळी धोनीने (MS Dhoni) आपला हुकमी एक्का बाहेर काढला.
IPL 2023: आयपीएलमध्ये (IPL) तीन शतकं ठोकल्याने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टाऱ खेळाडू शुभमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आहे. शुभमन (Shubhan Gill) प्रचंड फॉर्ममध्ये असून भारतीय क्रिकेट संघाचं (Indian Cricket Team) भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याची तुलना आता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दिग्गजांशी केली जात आहे. त्यावर आता शुभमनने भाष्य केलं आहे.
IPL 2023 Finals Sachin Tendulkar On Shubhman Gill: सचिन तेंडुलकरने शुभमन गिलचा बॅट उंचावणारा फोटो पोस्ट केला आहे. सचिनने शुभमनचं तोंडभरुन कौतुक करताना मोठी पोस्ट लिहिली आहे.