KKR vs GT : अजिंक्य रहाणे पहिल्या विजयाच्या शोधात! केकेआरच्या या खेळाडूचा होणार पत्ता कट, कशी असेल दोन्ही संघाची Playing 11?
GT vs KKR Playing 11 : कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात केकेआरच्या संघासाठी महत्वाचा सामना असणार आहे, या सामन्यात दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असू शकते यासंदर्भात सविस्तर वाचा.
विस्डेन पुरस्कारांवर भारतीय खेळाडूंचे वर्चस्व, दीप्ती शर्मा ठरली वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर; या भारतीयांचा यादीत समावेश
विस्डेन अल्मॅनॅक 2026 मध्ये भारतीय सात खेळाडूंचा यादीमध्ये समावेश आहे. दीप्ती शर्माला वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर, अभिषेक शर्माला वर्षातील सर्वोत्कृष्ट टी20 क्रिकेटर आणि मिचेल स्टार्कला वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटर म्हणून गौरविण्यात आले.
IPL 2026 : शुभमन गिलने मोडला विराट कोहलीचा रेकॅार्ड, आयपीएलमध्ये पूर्ण केल्या 4000 धावा!
गुजरात टायटन्सच्या संघाने आज लखनऊ सुपर जायंट्सविरूद्ध दुसरा विजय नावावर केला आहे. स्टार फलंदाज शुभमन गिलने विराट कोहलीचा विक्रम मोडत, आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. गिलने लखनौविरुद्ध 56 धावांची दमदार खेळी केली.
LSG vs GT : लखनऊचा संघ तिसऱ्या विजयाच्या शोधात! कोणत्या संघाचं पारडं जडं?
Lucknow Super Giants vs Gujarat Titans : लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आज भिडणार आहेत. आज शुभमन गिल आणि रिषभ पंत आमनेसामने असणार आहेत. या सामन्याची पार्श्वभूमी या लेखामध्ये सविस्तर वाचा.
शुभमन गिलवर बंदी? IPL सुरु असतानाच BCCI कडून मोठी कारवाई; ‘ती’ एक चूक भोवली
Shubman Gill Fined: शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने बुधवारी आयपीएल 2026 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. गुजरातने दिल्लीचा एका धावेने पराभव केला.
'तिथेच नेमकी चूक झाली', फक्त एका धावेने दिल्लीचा थरारक पराभव झाल्यानंतर शुभमन गिल स्पष्टच बोलला, 'डेव्हिल मिलरला काय...'
IPL 2026 DC vs GT: दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात बुधवारी झालेला सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. दिल्लीने फक्त एका धावेने हा सामना गमावला.
IPL 2026 LIVE News 31 March: पंजाब किंग्सची विजयी सुरुवात, 7 विकेटने गुजरात टायटन्सचा केला पराभव
IPL 2026 News 31 March PBKS vs GT LIVE Score Updates : आज आयपीएल 2026 मधील चौथा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. महाराजा यादविंद्र सिंग पीसीए स्टेडियम येथे हा सामना खेळवला जाणार आहे. याचे सर्व अपडेट्स मिळवा या ब्लॉगच्या माध्यमातून...
कोण आहे शुभमन गिलची बहीण? शाहनील दिसणार ‘द ट्रेटर्स इंडिया 2’ मध्ये!
सध्या Shubman Gillची बहीण शाहनील गिल चर्चेत असून, ‘The Traitors India – Season 2’ मध्ये तिच्या सहभागाबाबत चर्चा रंगल्या आहेत.
रोहित नाही शुभमनच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकली ट्रॉफी? ब्रॉडकास्टरकडून मोठा ब्लंडर
BCCI Naman Awards : ब्रॉडकास्टरकडून झालेल्या एका छोट्याश्या चुकीमुळे बीसीसीआय नमन अवॉर्ड्समध्ये क्रिकेट बोर्डाची फजिती झाली. तसेच याचुकीमुळे रोहित शर्माचे फॅन्स सिद्ध भडकले आहेत.
टीम इंडियाने टॉस जिंकला! कॅप्टन शुभमन गिलने प्लेइंग 11 मध्ये केला बदल
IND VS NZ 3rd ODI : टीम इंडियाने सीरिजमधील पहिला सामना तर न्यूझीलंडने दुसरा सामना जिंकल्याने ही सीरिज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. सामन्यापूर्वी झालेला टॉस टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने जिंकला.
IND vs NZ: टीम इंडियाच्या पराभवाला कोण जबाबदार? कर्णधार शुभमन गिलने 'या' खेळाडूवर फोडले खापर
IND vs NZ: राजकोटमध्ये विजयाची मालिका कायम ठेवण्यात भारतीय क्रिकेट संघाला अपयश आले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडकडून दारुण पराभव पत्करावा लागला. यानंतर कर्णधार शुभमन गिलने मोठं विधान दिलं आहे.
शुभमन गिलला पुन्हा दुखापत? पाठीचं करण्यात आलं संपूर्ण चेकअप, दुसरा सामना खेळण्यावर प्रश्नचिन्ह
IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने जिंकला मात्र या सामन्यात गिलच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पुढच्या सामन्यात खेळणार की नाही याविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे.
टीम इंडियानं टॉस जिंकला! कॅप्टन शुभमनने प्लेईंग 11 मध्ये 6 गोलंदाजांना दिली संधी
IND VS NZ 1st ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे सीरिजचा पहिला सामना खेळवला जातोय. या सामन्याचा टॉस टीम इंडियाने जिंकला. वडोदरा येथील स्टेडियमवर हा सामना सुरु असून यात टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटर मैदानात उतरणार आहेत.
'माझ्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही...', टी-20 वर्ल्ड कपमधून ड्रॉप झाल्यावर शुभमन गिल काय म्हणाला?
टेस्ट आणि वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या शुभमन गिलला पुढील महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवडण्यात आलेलं नाही. याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शुभमन गिलने उत्तर दिले.
टी-20 वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर शुभमन गिलने अखेर सोडलं मौन, म्हणतो 'ते माझ्याकडून हिरावून... '
Shubman Gill Reaction after dropped from T20World Cup Team: भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलला आगामी टी-20 वर्ल्डकप संघातून वगळण्यात आलं आहे. यानंतर शुभमन गिलने अखेर मौन सोडलं असून, त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध सीरिजमधून 'या' खेळाडूंचा पत्ता कट, तर स्टार खेळाडूंचं पुनरागमन, पाहा कसा असेल भारतीय संघ?
IND VS NZ ODI : न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे सीरिज आणि पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळणार आहे. 11 जानेवारी पासून वनडे सीरिजला सुरुवात होईल मात्र यासाठी अद्याप भारतीय संघ जाहीर झालेला नाही. तेव्हा कोणत्या खेळाडूंना वनडे संघात संधी मिळू शकते याविषयी जाणून घेऊयात.
शुभमन गिलला टी20 वर्ल्ड कप संघातून बाहेर केल्यावर गौतम गंभीरची पहिली रिऍक्शन
T20 World Cup 2026 : टीम इंडियाच्या टेस्ट आणि वनडे संघाचा कर्णधार असलेल्या शुभमन गिलला टी20 वर्ल्ड कप 2026 साठीच्या भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही. यावर गौतम गंभीरच्या रिऍक्शनचा व्हिडीओ समोर आलेला आहे.
शुभमन गिलसोबत धोका? विश्वचषक संघातून वगळल्यानंतर धक्कादायक खुलासा; टीम सिलेक्शनची इनसाइड स्टोरी जाणून घ्या
Agarkar selection committee Last minute call on Shubman gill: शुभमन गिलला वर्ल्ड कप संघात यंदा स्थान मिळालेलं नाही. हा निर्णय बाहेर आल्यानंतर एक धक्कादायक वर्ल्ड कप टीम सिलेक्शनची इनसाइड स्टोरी समोर आली आहे. चला नक्की काय झालं याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात...
Shubman Gill: शुभमन गिलला BCCI चा डबल दणका! केवळ वर्ल्ड कपच नाही तर 'इथूनही' डच्चू
Shubman Gill dropped from T20I: शुभमन गिलला BCCI च्या निवड समितीने टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये स्थान दिले नाही. याशिवाय त्याला अजून एका गोष्टींमधून डच्चू देण्यात आला आहे. नेमकं काय प्रकरण आहे याबद्दल जाणून घ्या. यामध्ये गिलला स्थान देण्यात आलं नाही.
India Squad: टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा! कोणत्या खेळाडूंना मिळाली जागा? बघा संपूर्ण संघ
T20 World cup 2026 India Squad Announcement : टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा आज २० डिसेंबर रोजी झाली आहे. या संघ निवडीच्या बैठकीला मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, इतर निवड समिती सदस्य आणि भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित होते.