shubman gill

'शुभमनकडे कॅप्टन्सी फेकली गेली'; योगराज सिंग यांचा विराट, रोहितला टोला, म्हणाले, 'तुम्ही 5 वर्ष....'

Yograj Singh :  विराट आणि रोहितने टेस्टमधून घेतलेली तडकाफडकी निवृत्ती आणि बीसीसीआयने शुभमनकडे सोपवलेलं कर्णधारपद इत्यादींवरून योगराज सिंग यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. 

Jun 14, 2025, 01:19 PM IST

'5 दिवस तरी टिकशील का?', योगराज सिंग यांनी वैभव सूर्यवंशीला दिलं आव्हान; म्हणाले 'तिथे तुम्ही दमता... AC मध्ये बसून..'

Yograj Singh Vaibhav Suryavanshi: IPL 2025 मध्ये भारतीय क्रिकेटला अनेक तरुण खेळाडू मिळाले आहेत, ज्यांच्याकडे भारताचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. यामध्ये सर्वाधिक लक्ष 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने वेधून घेतलं. पण माजी क्रिकेटर योगराज सिंग यांना वैभव सूर्यवंशी फार काही रुचलेला दिसत नाही. 

 

Jun 13, 2025, 10:43 AM IST

India tour of England: रोहित आणि विराटशिवायही भारत जिंकू शकेल? कर्णधार शुभमनने केले मोठे विधान

IND vs ENG Test Series 2025: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर ही भारताची पहिलीच मालिका आहे.

 

Jun 6, 2025, 08:31 AM IST

"तुम्ही जे काही पाहता त्यावर..." हार्दिक आणि गिलमध्ये All is not well? शुभमनने स्वतः केला खुलासा

IPL 2025 : सामन्याच्या आधी टॉसदरम्यान शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. एवढंच नाही तर टॉस झाल्यावर दोघांनी हातही मिळवला नाही. यावरून दोघांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचं बोललं जात होतं मात्र शुभमन गिलने आता याबाबत खुलासा केला आहे. 

May 31, 2025, 06:55 PM IST

IPL 2025 Eliminator: शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांच्यात उडले खटके? सोशल मीडियावर Video Viral, चर्चांना उधाण

IPL 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात शुक्रवारी सामना झाला. मात्र या सामन्यात क्रिकेटप्रेमींनी एक अनपेक्षित दृश्य पाहिलं, जे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. 

 

May 31, 2025, 12:29 PM IST

IPLचा 16.5 कोटींचा पगार, BCCI चा करार आणि महागडी बॅट डील; किती आहे शुभमन गिलची Net Wort

Shubman Gill: शुभमन गिलने 2019 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याच्या करियरचा आलेख नेहमीच चढा राहिला आहे. पण केवळ त्याच्या करियरमधेच नाही तर गिलची संपत्ती आणि कीर्ती देखील त्याच वेगाने वाढली आहे.

 

May 25, 2025, 08:06 PM IST

'भारतासाठी टेस्ट क्रिकेट खेळणं...' टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार बनल्यावर समोर आली शुभमन गिलची पहिली रिअ‍ॅक्शन

शुभमन गिल भारतीय संघाकडून क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळतो. तसेच त्याने टेस्ट फॉरमॅटमध्ये सलामी फलंदाज तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. शुभमन गिल टेस्ट कर्णधार झाल्यावर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

May 25, 2025, 03:32 PM IST

IND Tour of England 2025: 'भारत जिंकू शकणार नाही...', शुभमन गिलच्या कर्णधार निवडीवरून हरभजन सिंगचे धक्कादायक विधान

India tour of England 2025: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची आणि कर्णधाराच्या नावाचे घोषणा झाल्यानंतर हरभजन सिंगकडून एक मोठे विधान करण्यात आले आहे. हे विधान धक्कादायक आहे. 

 

May 25, 2025, 02:54 PM IST

सर्वांचा विरोध डावलून शुभमन गिलला का केलं टेस्ट कॅप्टन? अजित आगरकरने दिलं मोठं कारण

IND VS ENG : रवींद्र जडेजा यांची नावं भारतीय संघाचा नवा टेस्ट कर्णधार म्हणून समोर येत असताना सर्वांचा विरोध डावलून शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं. तेव्हा गिलला टेस्ट कर्णधार करण्यामागे नेमकं काय कारण होतं याविषयी पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी उत्तर दिलं. 

May 24, 2025, 06:16 PM IST

'कदाचित त्याला...', विराटच्या निवृत्तीचं खरं कारण आगरकरनेच सांगितलं; सर्वांसमोर मोठा खुलासा

Ajit Agarkar On Virat Kohli Retirement: इंग्लंडच्या दौऱ्याआधी विराटने अचानक निवृत्ती जाहीर केल्याची चर्चा असली तरी यामागील खरं कारण आगरकरने सांगितलं आहे.

May 24, 2025, 02:35 PM IST

India Test Squad: गिल भारताचा कॅप्टन, तर उपकर्णधार...; इंग्लंड दौऱ्यासाठी 18 जणांच्या टीमची घोषणा

India vs England Test Series 2025 Indian Squad: भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी ही घोषणा केली आहे.

May 24, 2025, 01:49 PM IST

'गिलला कॅप्टन केल्यानंतर म्हणू नका की...', सिद्धूची गौतमला 'गंभीर' वॉर्निंग; म्हणाला, 'मी पूर्णपणे...'

India vs England Test Series 2025: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल इथपासून चौथ्या स्थानावर कोण खेळणार या साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळण्याच्या काही तास आधीच ही प्रतिक्रिया समोर आली

May 24, 2025, 12:42 PM IST

'गिलचं संघातलं स्थान निश्चित नाही त्याला कुठं कर्णधार बनवताय? त्याऐवजी...'; श्रीकांत यांनी सुचवली तीन नावं

India new Test captain: विराट, रोहित आणि अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारत पाहिल्यांदाच कसोटी दौऱ्यावर जात असल्याने कर्णधार कोण हा मोठा प्रश्न निवड समितीला सोडवावा लागणार आहे.

May 15, 2025, 01:36 PM IST

कोण असणार टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा नवा कर्णधार? 25 वर्षीय फलंदाजाचं नाव येतंय समोर

Team India : रोहितने टेस्ट आणि टी 20 क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो वनडे क्रिकेटमध्ये पुढील काळात खेळत राहणार अशी माहिती त्याने स्वतः दिलीये. मात्र आता रोहितच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या टेस्ट संघाची धुरा कोण सांभाळणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 

May 7, 2025, 10:15 PM IST

शुभमन गिलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सारा तेंडुलकरला मिळाला नवा जोडीदार? व्हायरल फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा

Sara Tendulkar With Bollywood Actor: सारा तेंडुलकर आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल यांच्यातील अफेअरच्या चर्चा गेल्या २-३ वर्षांपासून सतत सुरू होत्या. पण अलिकडेच असे म्हटले जात होते की दोघांचे ब्रेकअप झाले आहे. अशा वेळी, अचानक साराच्या नवीन नात्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. 

 

May 5, 2025, 08:16 AM IST