IND VS ENG Test : 4 खेळाडूंना दुखापत, करो या मरोचा सामना, चौथ्या सामन्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11?
IND VS ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड टेस्टमधील चौथा टेस्ट सामना हा मँचेस्टरमध्ये 23 जुलै ते 26 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे.
Jul 22, 2025, 09:19 PM IST
गिल आणि गंभीरमध्ये ऑल इज नॉट वेल? टीम इंडियात टोकाचं राजकारण, भारतीय संघात नेमकं काय घडतंय?
IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु आहे. चौथ्या सामन्याकरता टीम इंडियात काही बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे सिलेक्शनबाबत टीम मॅनेजमेंटमध्ये गोंधळल असल्याची माहिती मिळतेय.
Jul 22, 2025, 03:28 PM IST
इंग्लंडमध्ये असं काय घडलं की टीम इंडियाने घातली मँचेस्टर युनायटेडची जर्सी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!
तुम्ही टीम इंडियाच्या प्लेयर्सना आपल्या देशाच्या जर्सीमध्येच पाहिलं असेल. पण त्यांनी कधी दुसऱ्या टीमची जर्सी घातली तर? हो. नुकताच एक असा प्रसंग पाहायला मिळाला.
Jul 20, 2025, 09:41 PM ISTशुभमन गिल आणि सारा तेंडुलकरमध्ये किती आहे वयाचं अंतर? ऐकून थक्क व्हाल
भारताचा टेस्ट कर्णधार शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहे.
Jul 17, 2025, 07:00 PM ISTIND vs ENG: मँचेस्टरमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आकडे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला गेला. आता सीरिजमधील पुढील सामना हा २३ जुलै पासून सुरु होणार आहे.
Jul 16, 2025, 04:02 PM IST
लॉर्ड्स टेस्टमधील पराभवानंतर कॅप्टनला राग अनावर, कोणावर फोडलं खापर?
IND VS ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला गेला. यात भारताचा इंग्लंडने 22 धावांनी पराभव केला. यानंतर कर्णधार शुभमन गिलची पत्रकार परिषद पार पडली.
Jul 15, 2025, 07:10 AM ISTशुभमन गिलने रचला इतिहास, 23 वर्षांपूर्वीचा द्रविडचा रेकॉर्ड उध्वस्त, IND VS ENG मध्ये बनवला महारेकॉर्ड
IND VS ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. यात कर्णधार शुभमन गिलने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
Jul 14, 2025, 09:11 AM IST
अभद्र टिप्पणी आणि जोरदार भांडण; शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यामुळे शुभमन गिलवर आयसीसी घेणार अॅक्शन?
IND VS ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअंती मैदानात शुभमन गिल आणि इंग्लंडच्या सलामी फलंदाजांमध्ये वाद झाला.
Jul 13, 2025, 03:05 PM IST
IND VS ENG Test : 'हिम्मत असेल तर...' शेवटच्या ओव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शुभमन गिलचा रुद्रावतार, नेमकं काय घडलं?
IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे.
Jul 13, 2025, 07:30 AM IST
सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral
Shubman Gill teased by Ravindra Jadeja: शुभमन गिलचं नाव सचिन आणि अंजली तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच नाव शुभमनसोबत अनेक काळापासून जोडलं जात आहे. आता त्यावरूनच रवींद्र जडेजा शुभमन गिलची मज्जा घेताना दिसला.
Jul 11, 2025, 08:59 PM IST
रोहित शर्माकडून आता एकदिवसीय कर्णधारपदही जाणार? 'हा' तरुण खेळाडू बनू शकतो भारतीय संघाचा नवा कॅप्टन
Rohit Sharma to leave ODI captaincy: रोहित शर्माने आधीच कसोटी आणि T-20 मधून निवृत्ती घेतली आहे. आता त्याच्याकडून एकदिवसीय कर्णधारपदही काढून घेतले जाऊ शकते अशी बातमी आहे.
Jul 11, 2025, 06:02 PM IST
IND VS ENG Test : 'बगुंडी रा मावा'... 4 बॉलमध्ये 2 विकेट घेताच नितीश रेड्डीवर इम्प्रेस झाला कॅप्टन गिल, तेलगूमध्ये हे काय बोलून गेला?
IND VS ENG 3rd Test :भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे.
Jul 11, 2025, 01:30 PM ISTIND vs ENG: गिलच्या जागी केएल राहुल बनला भारताचा कर्णधार, तिसऱ्या टेस्ट दरम्यान का करण्यात आला बदल?
IND VS ENG 3st Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे.
Jul 11, 2025, 12:42 PM IST
लंडनमधील इव्हेंटमध्ये दिसले शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर, एकमेकांना पाहताच दोघांनी.... Video Viral
Shubman Gill And Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल हे दोघे लंडनमधील एका इव्हेंट दरम्यान एकमेकांसमोर आले. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय
Jul 11, 2025, 09:46 AM IST
कॅप्टन गिलच्या Plan B मध्ये फसले इंग्रज, नितेश रेड्डीच्या 4 बॉलमध्ये पलटची मॅच, Video
IND VS ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे.
Jul 10, 2025, 05:45 PM IST