shut

'या' व्यक्तीने केली आनंद महिंद्रांची बोलती बंद

पुन्हा एकदा आनंद महिंद्रांच ट्विट व्हायरल पण...

Nov 29, 2020, 12:14 PM IST

शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव, ३ कर्मचाऱ्यांना लागण

शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव

Jun 28, 2020, 07:14 PM IST

Covid-19 : 'या' देशाला शाळा सुरू करणं पडलं महागात; २५० विद्यार्थी संक्रमीत

कोरोनाबाधितांच्या यादीत देशाचा समावेश 

Jun 5, 2020, 11:26 PM IST

सोशल मीडियाला ताब्यात ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

सोशल मीडियाशी US President Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं असणारं आंबट-गोड नातं हे काही लपून राहिलेलं नाही. 

May 29, 2020, 08:03 AM IST

काही बँका कायमस्वरूपी बंद होणार का, आरबीआयकडून अफवांचे खंडन

देशातील काही मोठ्या बॅंका बंद होणार आहेत, असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे.  

Sep 25, 2019, 07:32 PM IST

आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दररोज सात तास बंद

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दररोज सात तास बंद ठेवण्यात येणार आहे.

Feb 4, 2018, 10:31 AM IST

'केएफसी'च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी...

नवी मुंबईतल्या नेरूळच्या केएफसी हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केलीय. हे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Mar 23, 2016, 10:28 AM IST

राज्यातील पेट्रोल पंपचालकांचा ७ सप्टेंबरला बंदचा इशारा

मुंबई वगळता राज्यातल्या पेट्रोल पंपचालकांनी ७ सप्टेंबरला बंदचा इशारा दिला आहे. राज्यातील २५ महापालिकेतील पेट्रोल पंपचालकांकडून बंदचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 4, 2015, 08:58 PM IST

SHOCKING : 'फ्लिपकार्ट' वेबसाईट बंद करणार!

Myntra.com नंतर आता फ्लिपकार्टनंही आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच ही शॉपिंग वेबसाईट केवळ मोबाईल अॅपच्या स्वरुपात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. 

Jul 7, 2015, 03:28 PM IST

`नॅनो`ची मागणी घटली; टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!

टाटा मोटर्सनं गुजरातच्या सानंद इथं उभारलेला आपला ‘नॅनो’ तयार करणारा प्लान्ट सध्या बंद केलाय. स्वस्त आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी अशी ओळख मिळवणाऱ्या ‘नॅनो’ची घटती मागणी लक्षात घेता कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

Jun 14, 2014, 04:58 PM IST

मुंबई विमानातळ बंद

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आज पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विमानांची सर्व उड्डाणे सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचारपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम विमानतळ आहे.

Feb 25, 2012, 02:14 PM IST