Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातला एक शासकीय डॉक्टर गर्भपातासाठी मदत करत असल्याचा धक्कादायक खुलासा चौकशीत झाला आहे.
Ashok Kharat Crime News : अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. मागील दोन वर्षांमध्ये 21 कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाल्याच उघड झालं आहे.
Threat To Sunetra Pawar Life: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार एसआयटीकडे दाखल करण्यात आली असून अशोक खरात प्रकरणाशी याचा संबंध जोडून तक्रार देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Ashok Kharat : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. 3 पेन ड्राईव्ह, OTG पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉपमधून काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड झाला आहे.
SIT on Ashok Kharat: अशोक खरातला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे धाबे दणाणलेत. कारण एसआयटी अशोक खरातच्या साथीदारांची चौकशी करुन त्यांना सहआरोपी करण्याची शक्यता आहे.
SIT Press Conference on Ashok Kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तपासाबद्दल माहिती दिली.
Ashok Kharat Revealed Shocking Tricks: अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असून त्याची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले असून हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.
Ashok Kharat Case Summon To Rupali Chakankar: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबरोबरच रुपाली चाणकरांना पक्षाचं महिला अध्यक्षपदही सोडावं लागल्यानंतर आता या प्रकरणामुळे तिसरा धक्का बसला आहे.
Ashok Kharat Case SIT Head Lady Police Officer: महाराष्ट्राला एप्स्टीन म्हणून सध्या चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाचा तपास ज्या महिला अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलाय ती महिला अधिकारी आहे तरी कोण? जाणून घ्या त्यांच्यासंदर्भातील ए टू झेड माहिती
Sabarimala Temple Gold Theft Case: शबरीमला 'सोने चोरी' प्रकरणाची तपास करणारं विशेष तपास पथक (एसआयटी) सहा आठवड्यात आपला अहवाल सादर करेल, असं केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितलं आहे.
Zubeen Garg Death Case: गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी एसआयटी/सीआयडीने आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये श्यामकनू महंत, सिद्धार्थ शर्मा, शेखर ज्योती गोस्वामी, अमृतप्रव महंता आणि संदीपन गर्ग यांचा समावेश आहे.
Zubeen Garg Death Case: स्कूबा डायव्हिंगदरम्यान अचानक हृद्यविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
Anant Ambani News: वनताराविरुद्ध वन्यजीव, पर्यावरण आणि आर्थिक नियमांचे उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप करणाऱ्या अनेक याचिका आणि तक्रारींनंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.