skywalk

कल्याणच्या स्कायवॉकवर भिकारी आणि फेरिवाल्यांचं अतिक्रमण

कल्याण स्कायवॉकची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.

 

Dec 12, 2019, 04:15 PM IST

Vayu cyclone live update: गुजरातमध्ये २ दिवस शाळा राहणार बंद

वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

Jun 12, 2019, 05:02 PM IST
 Ambarnath Women Died Falling From Skywalk PT45S

अंबरनाथ । स्कायवॉकवरुन पडून महिलेचा मृत्यू

अंबरनाथ येथे स्कायवॉकवरुन पडून महिलेचा मृत्यू

Mar 30, 2019, 11:50 PM IST

दादरच्या स्कायवॉकवर लटकणारा मृतदेह, व्हिडिओ व्हायरल

  दिवसरात्र गजबजलेल्या असणाऱ्या दादर स्थानकातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक मृतदेह 'स्काय वॉक'ला लटकताना दिसत आहे. या लटकणाऱ्या मृतदेहाबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.

Feb 5, 2018, 10:20 PM IST

दादर स्कायवॉकवर लटकणारा मृतदेह, व्हिडिओ व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 10:12 PM IST

कल्याणचा स्कायवॉक झाले 'कचराकुंडी'

 स्मार्ट सिटी च्या नावाने डंका पिटणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अक्षरशा अब्रूची लक्तरे निघत आहेत अशीच भयंकर गचाळ अवस्था रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकची झाली आहे..

Apr 25, 2017, 07:38 PM IST

हफ्ता द्यायला नकार दिला म्हणून गुंडाची फेरीवाल्याला मारहाण

स्कायवॉकवर धंदा लावणाऱ्या एका फेरीवाल्यानं हफ्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे, हप्ते वसूल करणाऱ्या गुंडानं त्याला तिथेच मारायला सुरूवात केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

Jul 12, 2016, 02:16 PM IST

कोसळलेल्या स्कायवॉकच्या अॅक्रलिक शीटमध्ये प्रवाशांची पाकीटं, पर्स

कोसळलेल्या स्कायवॉकच्या अॅक्रलिक शीटमध्ये प्रवाशांची पाकीटं, पर्स

Jun 2, 2015, 10:27 AM IST

समाजाच्या 'ठेकेदारांकडून' तरुणींना मारहाण

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये समाजाचे आणि संस्कृतीचे ठेकेदार काही महाविद्यालयीन तरुणींना मारहाण करतेवेळी चित्रीत करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल होतोय. 

Dec 20, 2014, 11:16 AM IST

ठाण्यातले स्कायवॉक प्रेमी युगुलांचे अड्डे

ठाण्याची शान समजला जाणारा सॅटीस प्रोजेक्ट, त्याच्या आजूबाजूचे स्कायवॉक सध्या प्रेमी युगुलांचे अड्डे बनलेत. त्यामुळे ठाणेकर वैतागलेत.

Feb 23, 2014, 10:16 AM IST