smartphone

मायक्रोमॅक्सचा नवा Canvas Infinity स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मायक्रोमॅक्स या भारतीय मोबाईल कंपनीने आज भारतात आपला नवा Canvas Infinity हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची खासियत सांगायची तर या स्मार्टफोनचा स्क्रीन रेशीओ १८.९ इतका आहे.

Aug 22, 2017, 05:44 PM IST

गॅलॅक्सी नोट ८ होणार २३ ऑगस्टला लॉन्च!

 सॅमसंगचा नवा गॅलॅक्सी नोट ८  हा फोन बाजारात लॉन्च होतोय. लॉन्चसाठी अवघे काही दिवस उरले असताना स्मार्टफोनबद्दलच्या काही गोष्टी वाऱ्यासारख्या पसरत आहेत.

Aug 21, 2017, 06:11 PM IST

'या' स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल १५,६०० रुपयांपर्यंतची सूट

स्मार्टफोन यूझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोन बनविणा-या असुस कंपनीने फ्लिपकार्टवर एक धमाकेदार ऑफर सादर केली आहे. 

Aug 18, 2017, 09:55 PM IST

आजपासून अ‍ॅमेझॉनवर Lenovo K8 Note स्मार्टफोनची विक्री

लिनोवोने नुकताच भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लिनोवो K8 Note लॉन्च केलाय. हा स्मार्टफोन K6 सीरीजचा व्हेरिएंट आहे. ज्यात डिझाईन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि फिचर्स अधिक चांगले देण्यात आले आहेत.

Aug 18, 2017, 10:28 AM IST

या कंपनीनं ३,९९९ रुपयांमध्ये लॉन्च केला 4G स्मार्टफोन

स्मार्टफोन कंपनी स्वाईप टेक्नोलॉजीनं एलीट 4G हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

Aug 17, 2017, 06:42 PM IST

सावधान, रेडमी नोट फोन पॅन्टच्या खिशात जळाला

आंध्र प्रदेशमधील गोदावरी जिल्ह्यात एका तरुणाला स्मार्टफोन खिशात ठेवणे महाग पडले आहे.  रेडमी नोट - ४ हा फोन पॅन्टच्या खिशात जळाल्याने त्याची मांडी भाजली.

Aug 16, 2017, 09:15 PM IST

१५ ऑगस्टपासून सुरू होणार नोकिया ५ ची ऑफलाईन विक्री

नोकियाच्या बहुप्रतिक्षीत नोकिया ५ या बजेट फोनची विक्री १५ ऑगस्टपासून रिटेल स्टोरमध्ये सुरू आहे. एक महिन्यांपासून या स्मार्टफोनची प्री-बुकींग सुरू होती. आता हा फोन रिटेल स्टोर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नोकिया ५ भारतातील निवडक दहा शहरांमध्ये मंगळवारपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. 

Aug 14, 2017, 03:20 PM IST

६ महिन्यात ५० लाख जणांनी घेतला हा स्मार्टफोन

 स्मार्टफोन कंपन्यांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असल्याने याचा फायदा ग्राहकांना होताना दिसत आहे. सर्व स्मार्टफोन कंपनी कमीत कमी दरात नवनवे फिचर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. यामध्ये या स्मार्टफोनने बाजी मारली आहे.

Aug 12, 2017, 11:47 AM IST

Amazon Great Indian Sale: या स्मार्टफोनवर बंपर ऑफर

स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेझॉनच्या 'ग्रेट इंडियन सेल'ला सुरुवात झाली आहे.

Aug 9, 2017, 06:47 PM IST

फक्त ४९० रुपयांमध्ये मिळतोय सॅमसंगचा हा स्मार्टफोन

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईट फेस्टिव सेलमध्ये ग्राहकांना बम्पर डिस्काऊंट मिळत आहे.

Aug 7, 2017, 04:33 PM IST

मायक्रोमॅक्सनं लॉन्च केला बजेट स्मार्टफोन Yu Yunique 2

भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सची सहाय्यक कंपनी यू टेलीव्हेंचर्सनं मंगळवारी नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Aug 1, 2017, 07:45 PM IST

जिओचा फोन घेण्याआधी या ७ गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात

रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ फोन लॉन्च केला तेव्हापासूनच लोकांमध्ये या फोनबाबत उत्सूकता होती. जिओचा 1500 रुपयांचा फोन हा तीन वर्षानंतर तुम्हाला मोफत होणार आहे. कारण ३ वर्षानंतर तुम्हाला कंपनी पैसे परत करणार आहे.

Jul 26, 2017, 01:52 PM IST

५००० रुपयांखालील स्मार्टफोनचे जबरदस्त पर्याय

आज बाजारात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन येत जात असतात. त्यामुळे नेमका कोणता फोन घ्यावा हे सगळ्यात मोठे आव्हान आपल्यासमोर असते. तुमचे बजेट ५००० रुपये असेल तर तुमच्यासाठी आहे हे जबरदस्त पर्याय

Jul 25, 2017, 10:51 PM IST

जिओचा फोन घ्यायचा विचार करताय? चालणार नाही हे महत्त्वाचं अॅप

रिलायन्स जिओनं आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन बाजारामध्ये आणला आहे.

Jul 23, 2017, 07:23 PM IST