smartphone

हुवाईचा चार कॅमेर्‍यांचा ‘नोव्हा टू आय’ स्मार्टफोन लाँच

आयफोनला टक्कर देणारी हुवाई या चीनी मोबाईल कंपनीने त्यांचा एक जबरदस्त स्मार्टफोन बाजारात आणलाय.

Oct 5, 2017, 10:15 AM IST

LG चा मच्छर पळविणारा स्मार्टफोन, किंमत केवळ...

स्मार्टफोन बनविणाऱ्या दक्षिण कोरियाच्या LG इलेक्ट्रॉनिक्सने भारतीय बाजारपेठेत आपला एक नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे मच्छर पळविण्याची क्षमता या फोनमध्ये आहे.

Sep 30, 2017, 11:10 PM IST

'हा' आहे डासांना पळवून लावणारा नवा स्मार्टफोन !

भारतीयांना अनेकदा डासांचा सामना करावा लागतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना देखील सामोरे जावे लागते.

Sep 28, 2017, 09:20 PM IST

'या' फोनमध्ये दोन व्हॉट्स अ‍ॅप वापरणं शक्य

व्हॉट्स अ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप आज तरूणांपासून वृद्धांपर्यंत सार्‍यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

Sep 28, 2017, 01:10 PM IST

जबरदस्त ऑफर, केवळ १ रुपयांत खरेदी करा Xiaomi चा स्मार्टफोन

सणासुदीच्या काळात स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, शाओमी कंपनीने एक जबरदस्त ऑफर लॉन्च केली आहे.

Sep 27, 2017, 11:09 AM IST

सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू, स्वस्तात मिळताहेत हे स्मार्टफोन

वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचे सेल संपल्यानंतर आता सॅमसंगने सेल सुरू केला आहे. सॅमसंगच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त सूट दिली जात आहे. २५ सप्टेंबरला सुरू झालेला हा सेल ३० सप्टेंबरपर्यंत सुरू आहे.

Sep 26, 2017, 04:17 PM IST

नोकिया ८ स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

नोकिया लोकप्रिय कंपनीने त्यांचा नवा नोकिया ८ हा दमदार स्मार्टफोन नुकताच भारतात लॉन्च केलाय. आयफोन ८ नंतर नोकिया ८ लॉन्च केल्याने या फोनकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Sep 26, 2017, 01:49 PM IST

४८ तासात विकले गेले Xiaomi चे तब्बल २० लाखाहून अधिक स्मार्टफोन्स

दसरा-दिवाळी आणि नवीन गोष्टींची खरेदी हे समीकरण अगदी घरबसल्या जमवून आणण्यासाठी सध्या अनेक ई कॉमर्स साईट्सवर धमाकेदार ऑफर्स सुरू आहेत.  

Sep 23, 2017, 02:09 PM IST

फ्लिपकार्ट बंपर सेल : ऑफर, ४० हजारांचा मोबाईल १५ हजार रुपयांत

फ्लिपकार्टच्या चार दिवसीय सेलची सुरुवात झाली आहे.अनेक उत्पादनांवर मोठी सूट देण्यात येत आहे.  

Sep 20, 2017, 03:35 PM IST

मोबाइलने घरातील टीव्ही, फॅन बंद करा

तुमच्या हातातील स्मार्टफोनचा उपयोग केवळ कॉल्स, चॅटींगसाठी नाही तर  घरातील टीव्ही, फॅनही तुम्ही याद्वारे सुरू-बंद करु शकणार आहात. एका पुणेकराने हा शोध लावला असून त्याच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. निरंजन वेलणकर असे या तरुणाचे नाव असून तो एसपी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

Sep 18, 2017, 08:44 PM IST

स्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर, मायक्रोमॅक्सने लॉन्च केले तीन फोन

स्मार्टफोन प्रेमींसाठी एक चांगली आणि आनंदाची बातमी आहे. कारण, मायक्रोमॅक्स कंपनीने आपले तीन धमाकेदार फोन्स लॉन्च केले आहेत.

Sep 17, 2017, 12:29 PM IST

केवळ ५,९९९ मध्ये मिळतोय आयफोन ६

अॅपल ने नुकतेच आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन एक्स लाँच केले आहे. अॅपलने १० व्या वर्धापन दिनानिमित्त नवी एडीशन लॉंच केली. आयफोनच्या मागील एडीशनमध्ये  घट झाल्याचे वृत्त आहे.

Sep 15, 2017, 07:37 PM IST

२४ मेगा पिक्सल सेल्फी कॅमेऱ्याच्या या फोनला भरघोस मागणी

'व्हिवो व्ही ७ प्लस' हा स्मार्टफोन ५.९ इंच एचडी रिजल्यूशन डिस्प्ले आणि २४ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह केवळ २१,९९० रुपयांत उपलब्ध आहे. 

Sep 15, 2017, 04:01 PM IST

Xiaomi च्या पहिल्या ड्युअल कॅमेरा स्मार्टफोनची आजपासून विक्री

शाओमीनं त्यांचा पहिलाच ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन Mi A1 भारतामध्ये लॉन्च केला आहे. या फोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन mi.com आणि ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

Sep 12, 2017, 05:15 PM IST