soap

Ewwww... तिला साबण खायला आवडतो? Video पाहून अंगावर येईल काटा; पण...

Video Girl Eating Soap: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्याला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज आहेत. तसेच शेकडोच्या संख्येनं या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्यात.

Oct 28, 2023, 03:46 PM IST

तुम्हीही साबणानेच तोंड धुण्याची चूक करताय का? कमी वयातच दिसाल म्हातारे

सतत साबणाने तोंड धुणं हे चेहऱ्याच्या त्वचेसाठी फार नुकसानकारक असतं. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर आताच सावधान व्हा

 

Aug 14, 2023, 03:38 PM IST

सावधान ! तुम्ही खात असलेली मिरची पूड भेसळयुक्त तर नाही ना? असं तपासून घ्या

तुमच्या स्वयंपाकघरात असलेली लाल तिखट भेसळयुक्त तर नाही हे वेळीच ओळखा.

Nov 13, 2022, 11:29 PM IST

साबणाचा रंग वेगवेगळा असला, तरी त्यापासून निघणाऱ्या फेसाचा रंग पांढरा का असतो? तुम्हाला माहितीय

आपण अंघोळ, कपडे, भांडी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा साबण वापरतो. या सगळ्या साबणाचा रंग वेगळा असतो.

Apr 14, 2022, 05:04 PM IST

आता रेशन दुकानात धान्याशिवाय चहा, कॉफी, साबण, शाम्पू आणि बरंच काही...

 सर्व सामान्य लोकांसाठी एक दिलासादायक बातमी. आता रेशन दुकानात (Ration Shop) अनेक वस्तू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Nov 19, 2021, 11:05 AM IST
Spotlight Marathi Daily Soap Tula Pahate Re Last Day Shooting PT18M53S

स्पॉट लाईट | शेवटच्या दिवशी कलाकार झाले भावूक

स्पॉट लाईट | शेवटच्या दिवशी कलाकार झाले भावूक
Spotlight Marathi Daily Soap Tula Pahate Re Last Day Shooting

Jul 1, 2019, 04:15 PM IST

'लाईफबॉय' आणि 'फेअर ऍण्ड लव्हली' प्रेमींसाठी धक्कादायक बातमी

लिप्टन टीच्या किमतीमध्येही १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

Dec 21, 2018, 04:34 PM IST

viral video :गलिच्छ बिळांची सफर केल्यानंतर साबणाने अंघोळ करणारा उंदीर

गेल्या आठवड्यात चहा पिणारी एक पाल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या आठवड्यात एक साबणाने अंघोळ करणारा उंदीर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 29, 2018, 04:55 PM IST

'अमेझॉन'वरून मागवला 'आयफोन ७', हातात मिळाले हे 'गिफ्ट'...

आपल्या पत्नीला 'आयफोन ७' गिफ्ट देण्याची इच्छा असलेल्या एका पतीला ऑनलाईन शॉपिंग थोडी महागात पडलीय.

Nov 28, 2017, 09:27 AM IST

सूसरवाडी आश्रमशाळेत मुलांसाठी वापरलं जातंय बोगस साबण, तेल, रेनकोट

सूसरवाडी आश्रमशाळेत मुलांसाठी वापरलं जातंय बोगस साबण, तेल, रेनकोट

Jul 23, 2016, 08:37 PM IST