One Cigarette To Cost Rs 72: संसदेने केंद्रीय उत्पादन शुल्क (दुरुस्ती) विधेयक, 2025 मंजूर केले आहे. राज्यसभेने या विधेयकाला मंजुरी देऊन ते लोकसभेकडे परत पाठवले. सोशल मीडियावर सध्या यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे.
Mumbai Dadar Railway Station: मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला असून त्यासंदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आलाय.
WhatsApp चा वापर करणं हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालाय. WhatsApp चॅट्स, व्हिडीओ कॉल आणि कॉल इत्यादींच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला जातो. बऱ्याचदा लास्ट सिन, प्रोफाइल फोटो, एक टिक, कॉल आणि ग्रुप टेस्ट सारखे संकेत, इत्यादींमुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजू शकतात.
सुट्ट्या किंवा लाँग विकेंड आला की, लोकं हल्ली ट्रेकला फिरायला जातात. पण असं उट सूट प्लानिंग न करता फिरायला जाण्यापूर्वी हा व्हिडीओ एकदा पाहाच.
बॉलिवूडमध्ये कधी होत्याचं नव्हतं होईल हे सांगता येणार नाही. अशीच परिस्थिती एका कलाकाराची झाली आहे. या कलाकाराला ओळखणंही कठीण झालं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Social Media Influencer : मागील काही वर्षांमध्ये 'सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर' हा शब्द सातत्यानं वापरला जात असल्याची बाब तुमच्याही लक्षात आली असेल.
Soham Bandekar and Pooja Birari Wedding : सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचा विवाह सोहळा अलिबागमध्ये संपन्न झाला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती एका तरुणीचं धर्मांतर करत असल्याचा दावा केला जात आहे. काय आहे खरं?
Corporate Company Culture Period Leave: या महिलेने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्यात. सदर महिलेने तिला तिच्या कंपनीच्या संस्थपकांनी पाठवलेल्या मेसेजेचा स्क्रीनशॉट शेअर केलाय.
Video Man Seat On Cooking Gas: सोशल मीडियावर लोक काय करतील सांगता येत नाही. अनेकदा विचित्र कारणांनी बरेच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. असाच काहीसा प्रकार एका जोडप्याबाबत घडलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात..
Marathi Actor Girish Inquiry: स्टुडिओमधील परिस्थिती काय होती का? याची शहानिशा करण्यासाठी आतमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा जबाब नोंदविण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
New Rule For Social Media: सोशल मीडियावरील सर्व वातावरणच या निर्णयामुळे बदलून जाणार आहे. सरकारने थेट कायदा बदलत सोशल मीडिया इन्फ्युएन्सर्सला मोठा दणका दिला आहे.
मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्ते अपघातात तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे.
Salman Khan : सलमान खानबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने सलमानला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.
Mold In Sanitary Pad Video Viral: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत महिलेने केलेला दावा हादरवणारा आहे.
Pune Politics Ravindra Dhangekar: धंगेकर हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी रात्री बाराच्या ठोक्याला एक सूचक पोस्ट केली आहे.
Mumbai Univerisity Exam Timetable:मुंबई विद्यापीठाच्या 14 ऑक्टोबरपासून होऊ घातलेल्या परीक्षांसंदर्भातील एक वेळापत्रक सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Asia Cup Final 2025 Ind Vs Pak : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला धूळ चारली आणि सोशल मीडियावर याच सामान्याची चर्चा कैक पैलूंनी झाल्याचं पाहायला मिळालं.
सध्या या पत्राचीच चर्चा फुलंब्री मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात होतेय.
Mohammad Kaif Tweet Jasprit Bumrah: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांच्यात वाद सुरू आहे. आता, कैफने बुमराहच्या ट्विटला उत्तर दिले आहे.
MHADA Lottery 2024 Maharashtrachi Hasya Jatra fame actor : एका अतिसामान्य वस्तीपासूनचा फ्लॅटपर्यंतचा या अभिनेत्याचा प्रवास अभिमानास्पद आणि तितकाच भावनिक... कोण आहे तो, ज्यानं घराच्या किल्ल्या दाखवून व्यक्त केला आनंद...?