social media

Rinku-Priya Love Story: 'त्या' चार मिनिटांनी आयुष्य बदलले... रिंकू सिंह आणि प्रिया सरोजची 'अशी' सुरू झाली लव्हस्टोरी

Rinku Singh-Priya Saroj Love Story: भारतीय क्रिकेटपटू आणि खासदार प्रिया सरोजचा 8 जूनला साखरपुडा झाला. याच निमित्ताने आज जाणून घेऊयात दोघांची खूप रंजक लव्हस्टोरी. 

 

Jun 8, 2025, 02:49 PM IST

Rinku-Priya Engagement: रिंकू आणि प्रियाच्या साखरपुड्याचा पहिला फोटो आला समोर, हातात हात घालून समोर आली नवी जोडी

Rinku Singh-Priya Saroj Engagement: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. हातात हात घालून स्टेजवर ही खास जोडी आल्याचे दिसून आले. 

 

Jun 8, 2025, 01:53 PM IST

5 रुपयांच्या पार्ले-जी बिस्किटाची 'या' देशात तब्बल 2400 रुपयांत सुरु आहे विक्री; एका बापाची पोस्ट व्हायरल

ही महागाई केवळ पार्ले-जीपुरती मर्यादित नाही, जी सुमारे 4300 किमी अंतरावर असलेल्या देशातून निर्यात केली जाते.

 

Jun 6, 2025, 06:26 PM IST

विद्यार्थ्याने कॉपीसाठी वापरली अशी पद्धत, व्हिडीओ पाहून सर्वच हैराण; शिक्षकांनी लावला डोक्याला हात

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून भल्या भल्यांनी देखील डोक्याला हात लावला आहे. 

Jun 4, 2025, 07:52 PM IST

'उंच माझा झोका'तील लहानगी 'रमा' आता 'अशी' दिसते... मालिकेची आठवण सांगताना झाली भावूक

Unch Majha Zoka : 'उंच माझा झोका'तील 'रमा' आठवतेय? आता अती दिसते ही बालकलाकार.... मालिकेप्रतीची कृतज्ञता व्यक्त करताना झाली भावूक... 

 

May 30, 2025, 11:49 AM IST

विमानतळाच्या टॉयलेटमध्ये नाही पाणी आणि वार्ता अणूबॉम्बची...; पाकिस्तानी अभिनेत्रीनं VIDEO शेअर करत दाखवलं सत्य

No water at Pakistan International Airport : पाकिस्तानच्या कराची इंटरनॅशनल विमानतळावर पाणीच नाही... पाकिस्तानच्या अभिनेत्रीनंच व्हिडीओ केला शेअर

May 29, 2025, 05:58 PM IST

पाकिस्तानात जाऊन परदेशी खेळाडूने बाबरची लाज काढली; Insta स्टोरीने अनेकांना हसू अनावर

Sam Billings Instagram Story: पाकिस्तानमधील पीएसएल या स्पर्धेत सहभागी झालेल्या इंग्लंडच्या खेळाडूने पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला इन्स्टाग्रामवरुन ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे.

May 15, 2025, 04:07 PM IST

न बोलता अमिताभ बच्चन बरंच काही बोलले... पाकिस्तानला ट्रोल केलेला हा भन्नाट Video पाहाच

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर खूप सक्रिय आहेत. अलीकडे त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. या व्हिडीओत एक अँकर भारत-पाकिस्तानमधील तणावाविषयी बातम्या देताना दिसते.

May 15, 2025, 02:44 PM IST

30 मेला होणार महाभारतासारखे युद्ध? आजपासून बदलणार भारताचे भविष्य, कसे असेल? जाणून घ्या!

काही युद्धे स्वार्थी कारणांसाठी लढली गेली तर काही महाभारतासारख्या धार्मिक कारणांसाठी. पण यामागील खगोलीय घटनांचा योगायोग काय आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया.

May 14, 2025, 05:10 PM IST

पाकिस्तानच्या न्युक्लिअर साठ्याजवळ भारतीय सेनेकडून अटॅक? नक्की Kirana Hill वर काय घडलं

Kirana Hill Nuclear Facility: भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या किराना हिल्सवर असलेल्या न्यूक्लिअर शस्त्रसाठाजवळ हल्ला केला का? यावर 12 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. नेमकं सत्य काय? 

May 12, 2025, 07:26 PM IST

परराष्ट्रीय सचिव विक्रम मिस्री यांच्या मुलीला केलं ट्रोल, राष्ट्रीय महिला आयोगाकडून कारवाई, कारण काय?

भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेनंतर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि त्यांच्या कुटुंबाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या गैरवर्तनाचा तीव्र निषेध केला आहे. मुलीवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांनंतर मिस्रीने तिचे सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट ठेवले आहे.

May 12, 2025, 04:38 PM IST

रिटायरमेंटच्या आधी विमानतळावर दिसले विराट आणि अनुष्का? पाहा खास Photos

विराट कोहलीने नुकताच टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्याची घोषणा सोशल मीडियावर केली. रिटायरमेंटची अधिकृत माहिती देण्यापूर्वी विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत विमानतळावर दिसला.

May 12, 2025, 01:22 PM IST

सुशांत सिंह राजपूतने 5 महिने चपातीला हातही लावला नव्हता; अभिनेत्याने 8 वर्षांनी केला खुलासा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आपल्या कमी काळातील अभिनय कारकिर्दीत प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याने अनेक गोष्टींचा त्याग केला होता. अलीकडेच, त्याच्या 'राब्ता' चित्रपटातील सहकलाकार जिम सरभ याने एका मुलाखतीत सुशांतच्या मेहनतीबाबत काही आठवणी शेअर केल्या आहेत.

 

May 10, 2025, 05:48 PM IST

VIDEO: भारतात कॅनेडियन व्लॉगरचा हत्तीसोबत थरारक सामना; क्षणातच वाचला मित्राचा जीव

या व्हिडीओमध्ये, व्लॉगर नोलन सामुरे त्याच्या स्कूटरवरून आरामात फिरताना दिसत आहे आणि अचानक रस्त्याच्या कडेला एका मोठ्या हत्तीशी त्याचा सामना होतो. पाहूयात नेमकं तिथे काय घडले. 

May 10, 2025, 05:27 PM IST

'निष्पापांच्या रक्ताचा हिशोब...'- ऑपरेशन सिंदूरवर शोएब इब्राहिमची भावनिक प्रतिक्रिया

भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानातील अनेक दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर राबवले. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर काश्मीरमधून परतले होते. सुदैवाने त्यांचे संपूर्ण कुटुंब सुखरूप घरी परतले. मात्र शोएब आणि दीपिकाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला

May 7, 2025, 05:51 PM IST