Ranjit Kasle : धनंजय मुंडेंबाबत बीडचा निलंबित अधिकारी रणजीत कासलेचा गौप्यस्फोट; ‘माझ्या अकाऊंटला 10 लाख…’
Ranjit Kasle : पुणे पोलिसांना शरण जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना रणजीत कासलेने धनंजय मुंडेंबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
Apr 17, 2025, 10:05 PM ISTवयाच्या 59व्या वर्षीही सलमान खानचा जबरदस्त फिटनेस; व्हिडीओ पाहून चाहते थक्क
सलमान खान आपल्या फिटनेसकडे नेहमीच खूप लक्ष देतो. तो आता 59 वर्षांचा असला, तरीही एकही दिवस व्यायाम करणे चुकवत नाही. अलीकडेच सलमानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो झाडावर चढून बेरी तोडताना दिसतो. वयाच्या या टप्प्यावरही त्याचा सहजतेने झाडावर चढणे आणि तंदुरुस्त राहणे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ काही क्षणांतच व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर सलमानच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं जात आहे.
Apr 12, 2025, 06:07 PM ISTRJ महविश किती कमवते? स्वतः दिली हिंट
प्रसिद्ध रेडिओ जॉकी RJ महविश क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मात्र, यासोबतच ती तिच्या कामगिरीमुळे आणि सोशल मीडियावरील अॅक्टिव्हिटीमुळेही कायमच चर्चेत असते. महविशने कठोर परिश्रम करून इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं खास स्थान निर्माण केलं आहे. ती केवळ एक आरजे नाही, तर अभिनेत्री, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि चित्रपट निर्माती देखील आहे. अलीकडेच महविशने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने अप्रत्यक्षपणे तिच्या कमाईची झलक दाखवली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून तिच्या कमाईबाबत चर्चा सुरु झाली आहे.
Apr 12, 2025, 01:28 PM ISTमेट्रो स्टेशनवर अश्लील चाळे! त्याने गर्लफ्रेंडच्या टी-शर्टमध्ये हात घातला अन्..; Video मुळे संतापाची लाट
Couple Vulgar Video At Metro Station: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होताना दिसत आहे. नेमकं घडलंय काय आणि कुठे जाणून घेऊयात...
Apr 12, 2025, 10:04 AM IST'आज की रात' नंतर तमन्नाचं नवं आयटम साँग; अजय देवगनने शेअर केला VIDEO
अजय देवगनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'रेड 2' येत्या 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजय देवगन पुन्हा एकदा अमय पटनाईक या लोकप्रिय भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एक खास आयटम साँग सुद्धा असणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी खास डान्स साँगचे आयोजन केले असून, या आयटम साँगमध्ये तमन्ना भाटिया झळकणार आहे.
Apr 10, 2025, 03:52 PM ISTघटस्फोटानंतर वर्षभराच्या आत पुन्हा प्रेमात पडली नताशा? इंस्टाग्रामवर नाव केलं जाहीर
Natasha Stankovic : नताशा स्टँकोविक ही तिच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आली आहे. यात तिने ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे सांगितले.
Apr 10, 2025, 03:02 PM ISTलाल टिकली, भेदक नजर अन्...; ब्रेकअपमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीच्या अदांनी चाहते घायाळ
तमन्ना भाटियाचा चित्रपट 'ओडेला 2'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरच्या निमित्ताने तिने एक खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील तमन्नाचा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तमन्नाने लाल रंगाचा सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
Apr 9, 2025, 12:40 PM ISTकिती सुंदर, सई ताम्हणकरचा गुलाबी साडीमध्ये दिलखेच अंदाज, फोटो चर्चेत
अभिनेत्री सई ताम्हणकरचा गुलाबी साडीमध्ये हटके अंदाज. चित्रपटासाठी केलेल्या लुकची चाहत्यांमध्ये चर्चा.
Apr 8, 2025, 03:53 PM IST'मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालावी का?'; सुप्रीम कोर्टानं फेटाळली याचिका
Should childrens use of social media be banned Supreme Court rejects petition
Apr 5, 2025, 04:10 PM ISTरश्मिका मंदाना: कैक कोटींची संपत्ती, आलिशान बंगले आणि लक्झरी गाड्यांची मालकीण!
rashmika mandhana birthday special: दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आज 5 एप्रिल 2025 रोजी तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर' या चित्रपटाच्या यशामुळे ती सध्या खूपच चर्चेत आहे.
Apr 5, 2025, 01:33 PM ISTअमृता खालविलकरचा अनारकली लूक; सोशल मीडियावर ठरला चर्चेचा विषय
मराठमोळी अभिनेत्री अमृता खालविलकर आपल्या नृत्यकलेमुळे नेहमीच चर्चेत राहते. तिने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. अमृता सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि त्यावर तिचे फोटो तसेच व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतेच अमृताने पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये तिचे काही सुंदर फोटो शेअर केले.
Apr 4, 2025, 05:30 PM ISTएलॉन मस्कनं विकली X ची मालकी; अब्जोंच्या सौद्यातून फायदा किती झाला माहितीये?
Elon Musk : जगभरातील श्रीमंतांच्या यादीत सातत्यानं आघाडीवर असणाऱ्या एलॉन मस्क यानं पुन्हा एकदा एक मोठा निर्णय जाहीर करत सर्वांनाच अवाक् केलं.
Mar 29, 2025, 02:23 PM ISTChatGPT वापरून कसे बनवता येतील Ghibli-style photos? बॉलिवूड चित्रपटांचा हा अंदाजही पाहाच
Ghibli-style photos : तुम्हालाही पाहायचीये का तंत्रज्ञानाची कमाल? मग हे टूल वापरूनच पाहा.
Mar 28, 2025, 11:10 AM IST
सोशल मीडियावर कार्टून फोटोंचा ट्रेण्ड; फडणवीसांसह, सचिनलाही भुरळ पाडणारं Ghibli आहे तरी काय?
Studio Ghibli-Style Art viral photos : सोशल मीडिया फीड स्क्रोल करता करता तुम्हालाही काहीतरी नवं दिसतंय का? अगदी बरोबर... हेच ते कार्टून फोटो....
Mar 28, 2025, 09:20 AM ISTअतिशहाणपणा भोवला! पंचतारांकित हॉटेलमध्ये मोफत नाश्ता करायला गेली, इतक्या हजारांचा भुर्दंड
एका युट्यूबरने मोफत नाश्ता केल्याचा व्हिडीओ अपलोड केला. यानंतर त्या तरुणीला हा सगळा प्रकार चांगलाच भोवला आहे.
Mar 26, 2025, 02:41 PM IST