social media

इलियानाने शेअर केले प्रियकरासोबतचे फोटोज...

सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्याबद्दल सगळ्यांनाच कुतुहूल असतं. बरेचदा अनेक सेलिब्रिटी आपले खाजगी आयुष्य मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Sep 18, 2017, 03:12 PM IST

एका फेसबुक पोस्टने वाचवले तरुणाचे प्राण...

औरंगाबाद जिल्हयातील मंठा येथे राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या करणार असल्याचा संदेश फेसबुकवर पोस्ट केला होता.

Sep 18, 2017, 11:40 AM IST

शूटींग पूर्ण करून परतत असताना सलमानने केले खास ट्विट...

दबंग खान याच्या 'टाइगर जिंदा है' या चित्रपटाचे शूटींग आबू दाबी येथे सुरु होते. 

Sep 15, 2017, 02:14 PM IST

'या' प्राध्यापकाने विद्यार्थिनीच्या मुलाला कडेवर घेत दिलं लेक्चर !

प्राध्यापक डॉ. हेन्री मुसोमा हे टेक्सासमधल्या ‘ए अँड एम’ विद्यापीठात शिकवतात.

Sep 15, 2017, 12:54 PM IST

सेटवरील महिलांच्या कठोर परिश्रमाबद्दल अमिताभ यांना कौतुक...

महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तां’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. 

Sep 15, 2017, 10:37 AM IST

हनीप्रीतचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर व्हायरल

साध्वी बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिम 20 वर्षासाठी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक माहिती हळूहळू अघडकीस येत आहे. राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत अद्यापही फरार आहे. हरियाणा पोलिसांना हनीप्रीत मिळू शकलेली नाही पण तिचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sep 12, 2017, 03:53 PM IST

काळ्या पैशासाठी आयकर विभाग घेणार सोशल मीडियाची मदत

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आता आयकर विभाग सोशल मीडियाची मदत घेणार आहे.

Sep 11, 2017, 05:44 PM IST

आदित्यच्या पत्नीवर कंगनाच्या बहिणीकडून प्रश्नांची सरबत्ती

 गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या वादग्रस्त मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत कंगनाने आदित्य पांचोली, हृतिक रोशनसहीत बॉलिवूडशी निगडीत अनेक खुलासे केले आहेत.

Sep 11, 2017, 05:36 PM IST

चिमुरड्याला ४० वेळा थोबाडीत मारणाऱ्या शिक्षिकेवर भडकला गब्बर

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील एका शाळेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शिक्षिका एका मुलाला कानाखाली मारत असल्याचे दिसत होते. 

Sep 11, 2017, 04:02 PM IST

'या' पोस्टमुळे तुम्ही अडकाल कायद्याच्या कचाट्यात

सोशल मीडियावर बेसावधपण पोस्ट करणाऱ्यांना आता यापुढे संभाळून रहावे लागणार आहे. कारण आपल्या पैशाचे, मज्जा-मस्तीचे ओंघाळवाणे प्रदर्शन करणाऱ्यांना हे महागात पडू शकते.  फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.

Sep 11, 2017, 09:13 AM IST

धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर आलाय हेलिस्कूप शॉट, पाहा व्हिडीओ

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र तुम्ही हेलिस्कूप शॉटचे नाव ऐकलेय का? सोशल मीडियावर एख व्हिडीओ व्हायरल होतोय यात एक क्रिकेटर वेगळाच शॉट खेळताना दिसतोय. 

Sep 9, 2017, 05:46 PM IST

... म्हणून वाढदिवसाच्या दिवशी अक्षय कुमार रडला

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार आज आपला ५०वां वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात अक्षय कुमार रडताना दिसत आहे.

Sep 9, 2017, 05:44 PM IST