social media

तलावाच्या मध्यात बुल्डोजरला लटकून स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, दोरी फिरु लागली आणि... पाहा व्हिडीओ

खरंतर दोन प्रसिद्ध YouTubers ने धोकादायक स्टंट केलं, ज्यामुळे एका तरुणाचा अपघात घडला.

Jul 1, 2022, 04:48 PM IST

संजय राऊत- नितेश राणे यांच्यात ट्विट वॉर; सोशलमीडियावर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस

संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटला भाजपनेते नितेश राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

Jun 30, 2022, 01:02 PM IST

IPS अधिकाऱ्याचं आक्षेपार्ह विधान, 'मुलगी पळाली तर पालकांना....' VIDEO व्हायरल

'मुलगी पळाली तर आई-वडिलांना तुरुंगात टाकेन', IPS अधिकाऱ्याचा धक्कादायक वक्तव्य

Jun 29, 2022, 05:37 PM IST

पुढे दरी आणि मागे मृत्यू... हरणांच्या संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडिओमध्ये दोन तरस आणि तीन हरीण दिसत आहेत. हे सगळे डोंगराच्या टोकावर आहेत.

Jun 28, 2022, 09:48 PM IST

बंडखोर आमदाराच्या फेसबूक पेजवर स्वत:च्याच विरोधात पोस्ट

बंडखोरांपैकी एका आमदाराने चक्क स्वत: विरुद्ध फेसबूक पोस्ट करत स्वत:चा विरोध केला आहे. ही फेसबूक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. 

Jun 28, 2022, 09:06 PM IST

मगरीने तरुणाला गिळलं, म्हणून मित्रांनी तिच्या तोंडात हात घातला पण... घटनेचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीला त्याचे मित्र मगरीच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. 

Jun 28, 2022, 06:13 PM IST

आकाशातून येणार आहे का Tsunami? फोटो पाहून सर्वांनाच बसला धक्का

अमेरिकेतील एका महिलेने हे धक्कादायक दृश्य पाहिले. जेव्हा तिने मोठमोठे ढग एकत्र पाहिले.

Jun 28, 2022, 04:37 PM IST

रेसिंगदरम्यान कारचा मोठा अपघात, भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

कार रेसिंगमध्ये अनेकदा भयानक अपघात घडतात. यासंबंधीत आपल्याला अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

Jun 26, 2022, 10:12 PM IST

गोंडस दिसणारा हा बाळ, आजही अनेक तरुणींच्या मनात घर करुन बसलाय... सांगा कोण आहे तो अभिनेता?

अनेक वेळा स्टार्सचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये त्यांना ओळखणं देखील कठीण होतं. 

Jun 23, 2022, 07:53 PM IST

त्याच्या प्रसंगावधानामुळे वाचवले व्यक्तीचे प्राण, समोरुन ट्रेन येताच रेल्वे कर्मचाऱ्याची धाव... पाहा व्हिडीओ

सध्या पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकाजवळ एक विचित्र प्रकार घडला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jun 23, 2022, 05:05 PM IST

इतकी कोणासाठी सजतेय Sara Tendulkar? नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

सारा सौंदर्याच्या बाबतीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते.

Jun 23, 2022, 12:40 PM IST

इंटरनेटवर व्हायरल होतोय 'हा' फोटो; ज्यूस पिण्याच्या योग्य पद्धतीचे परिणाम पाहिलेत का?

गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक फोटो खूप शेअर केला जातोय.

Jun 23, 2022, 10:27 AM IST

दुचाकी चालवताना तुम्हीही अशी चूक करत असाल तर सावधान, व्हिडीओ नक्की पाहा

दुचाकी चालवताना तुम्ही करताय नियामांच पालन? व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीने केलेली चूक तुम्ही करु नका...  पाहा व्हिडीओ

 

Jun 23, 2022, 08:26 AM IST

नवरदेवाचं भर स्टेजवर वागणं पाहून नेटीझन्सकडून नववधूला घटस्फोटाचा सल्ला, पाहा नक्की असं काय घडलं?

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, जो पाहून तुम्हाला देखील चीड आल्याशिवाय राहाणार नाही.

Jun 20, 2022, 09:39 PM IST