social media

उशीर झालाय लवकर चल असं प्रवाशाने म्हणताच, Auto वाला म्हणाला... त्याचं उत्तर सर्वांना थक्कं करणारं

टॅक्सी किंवा रिक्षा चालकाला शहर कसे कार्य करते हे समजते. परंतु आपल्या सारख्या प्रवाशांना याची माहिती नसते

Jun 16, 2022, 03:09 PM IST

Fact Check : चालत्या रिक्षातून बाळ पडलं रस्त्यावर, बाळासाठी ट्रॅफिक पोलिसाने जीव घातला धोक्यात

आजूबाजून वेगानं गाड्या चालल्या होत्या. ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रण करत होता. त्याचवेळी या ट्रॅफिक पोलिसाचं लक्ष बाळाकडे जातं.

Jun 15, 2022, 11:49 PM IST

त्या सहा जणांशी ती एकटी लढली आणि ठरली सर्वांसाठी प्रेरणा... पाहा व्हिडीओ

इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक धाडसी मुलगी तिला त्रास देणार्‍या आणि धमक्या देणार्‍या 6 मुलांना मारहाण करताना दिसत आहे.

Jun 15, 2022, 07:42 PM IST

वॉलीबॉल खेळत असलेल्या कुत्र्यांचा Video Viral, नेटकरी म्हणाले, 'वाह क्या बात है!'

कुत्रे एका शेतात एकत्र वॉलीबॉल खेळताना दिसत आहेत. 

Jun 15, 2022, 02:46 PM IST

Fact Check : धावत्या मेट्रो ट्रेनवरून स्टंटबाजी

Fact Check : धावत्या मेट्रोमधून 7 ते 8 जण स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Jun 14, 2022, 09:57 PM IST

तुम्ही देखील CNG कार चालवता? मग सावध व्हा! या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं, पाहा व्हिडीओ

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कार CNG पंपावर थांबली आहे आणि त्यामध्ये CNG भरली जात आहे. 

Jun 12, 2022, 09:54 PM IST

Sleep Disorder : तुम्ही कल्पनाही केली नसेल की, 8 तासाची झोप न घेत किती मोठी चूक करताय

Daily 8 Hours Sleep is Necessary : तुम्हाला तुमच्या कामामुळे 8 तासांची झोप घेता येत नाही ? मग वेळीच सावध व्हा. कारण, हे तुम्हाला खूप महागात पडू शकतं. तुमची ही सवय तुमच्यासाठी जीवघेणी ठरु शकते.

Jun 11, 2022, 05:43 PM IST

सोशल मीडियावर असे स्टेट्स ठेवणे पडले महागात, तरुणाला चाकूने भोसकले

knife attack on youth at Aurangabad : सोशल मीडियावर स्टेट्स ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. 

Jun 11, 2022, 02:27 PM IST

टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा मोती अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान

आज सकाळी विधीवत पूजा करून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात या अश्‍वांनी आळंदी कडे प्रस्थान केलं. त्याआधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अश्वांचे अंकलीच्या राजवाड्यात दर्शन घेतले आणि शितोळे सरकार यांना पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत माहिती देखील दिली.

Jun 10, 2022, 09:37 PM IST

नाशिकात 'तारांगण' बनलंय 'रणांगण'...

नाशिकमध्ये महापालिकेचं तारांगण पडलंय धुळखात, नागरिक संतप्त

Jun 10, 2022, 08:36 PM IST

घातक बॉलरने तोडली दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची बॅट, वाचा नेमकं काय प्रकरण

बॅट तोडणं घातक बॉलरला पडलं महागात, टीम इंडियाचं मोठं नुकसान; वाचा नेमकं काय प्रकरण

Jun 10, 2022, 11:47 AM IST

फोनमध्ये पाहात चालत होता तरुण, अचानक घडला असा प्रकार, पाहून अंगावर उभा राहिल काटा

अगदी वॉशरूमपासून ते मार्केटच्या गल्ल्यांपर्यंत सगळीकडे लोकांच्या हातात फोन असतोच.

Jun 9, 2022, 06:24 PM IST

Instagram चं जबरदस्त फीचर, Sensitive Content ला असं करु शकता कंट्रोल

कंपनी आणखी एका तंत्रज्ञानासाठी अर्ज करत आहे, ज्याच्या मदतीने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्च आणि हॅशटॅगमध्ये ते नियंत्रित केले जाऊ शकते.

Jun 9, 2022, 06:16 PM IST

मिताली राजच्या निवृत्तीनंतर तापसी पन्नूची पोस्ट चर्चेत; असं काय लिहलं की...

महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिलती राज हिच्या निवृत्तीच्या घोषणेपासून सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला आहे. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, तापसी पन्नूचे ट्विट खूप चर्चेत आहे.

Jun 9, 2022, 01:24 PM IST