social media

सगळ्यात जास्त 'या' इमोजीचा वापर करतात लोक... तुम्हाला त्याचा अर्थ माहितीय का?

असा एक इमोजी आहे, जो गेल्या वर्षभरात सर्वाधीक वापरला गेला आहे, परंतु तरी देखील लोकांना त्याचा अर्थ माहित नाहीय.

May 18, 2022, 08:38 PM IST

सावधान! 'हे' 7 Apps तुमच्या मोबाईलसाठी नुकसानकारक

तुमच्यासाठी काही अॅप्सची यादी तयार केली आहे, जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते

May 18, 2022, 07:08 PM IST

तिचं नाव काय, ती कोणत्या बॅचची इथपासून सर्वच माहिती शोधण्यासाठी नेटकरी करतायत प्रयत्न....

पल्लवी जाधव जालन्यातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करत आहे.

May 18, 2022, 05:44 PM IST

Optical Illusion: या चित्रात तुम्हाला अस्वल दिसते का ? हुशार लोकही अपयशी

Optical Illusion Viral Photo: ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) ट्रेंड संपला आहे, तेव्हा एक नवीन चित्र व्हायरल होते. गेल्या काही आठवड्यांमध्‍ये, अनेक ऑप्टिकल इल्युजन फोटोमुळे  (Optical Illusion Image)लोकांना डोके खाजवावे लागत आहे. 

May 18, 2022, 07:51 AM IST

Instagram वर अशी गुपचूप पाहा कोणाचीही स्टोरी, समोरच्या व्यक्तीला कळणार नाही; जाणून घ्या सोपी Trick

Instagram Tips And Tricks: Instagram ची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर भारतातही इंस्टाग्राम रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओंचा ट्रेंड वाढला आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडिओची स्टोरीही बनवता येते.  

May 17, 2022, 12:37 PM IST

बेली डान्सरकडून शोक सभेत सलमान खानच्या गाण्यावर आयटम डान्स, व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का

एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणे ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. कारण कितीही झालं तरी, त्या व्यक्तीची जागा कोणीही भरून काढू शकत नाही.

May 16, 2022, 05:47 PM IST

बेडरुमध्येच अचानक रडू लागली सनी लिओनी... नवऱ्या सोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सनी आणि तिचा नवरा डॅनियल दोघेही बेडरुममध्ये बेडवर दिसत आहेत.

May 16, 2022, 05:44 PM IST

जेवण करताना महिलेकडून घडली अशी चूक की, स्वयंपाक घरात लागली आग, पाहा व्हिडीओ

सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

May 15, 2022, 04:48 PM IST

शिवकुमार यांच्या चितेसमोर झाकीर हुसैन, हा फोटो व्हायरल, जनता म्हणतेय, 'हे देशाचं खरं चित्र'

देशातील प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांपैकी एक असलेले संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma Death) यांनी मंगळवार जगाचा निरोप घेतला. 

 

May 13, 2022, 09:10 PM IST

लग्नात नवरा-नवरीने स्वतःलाच लावून घेतली आग... व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ

 सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो सर्वांसाठीच धक्कादायक आहे. जो पाहून सर्वजण शॉक झाले आहेत.

May 13, 2022, 06:28 PM IST

सपना चौधरीसोबत हे काय घडलं..स्टेजवर येऊन त्याने छेडलं...लोक फक्त पाहात राहिले

एकदा एका लाइव्ह शोमध्ये सपना चौधरीची एका मुलाने तिची छेड काढली होती, ज्यामुळे तिला खूप मनस्ताप झाला होता.

May 13, 2022, 03:45 PM IST

विमानाचा पायलट हवेत बेशुद्ध, घाबरलेल्या प्रवाशानं उचललं मोठं पाऊल, पाहा व्हायरल व्हिडीओ

तुम्हाला 'धमाल' हा कॉमेडी चित्रपट आठवत असेलच, त्यामध्ये असाच काहीसा प्रसंग घडला, ज्यामध्ये ड्रायव्हर मद्यधुंद परिस्थीतीत असल्यामुळे बेशुद्ध होतो.

May 13, 2022, 03:44 PM IST

मालिकेचा 'हा' सीन पाहून पोट धरून हसाल...आणि शेवटी कपाळावर हात माराल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सीरियलचा सीन दाखवण्यात आला आहे.हा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

May 13, 2022, 03:14 PM IST