somvati amavasya 2023

Somvati Amavasya 2024 : भूतडी अमावस्येला Surya Grahan चा घातक संयोग, कोणाला घ्यावी लागणार काळजी?

Surya Grahan 2024 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे सोमवती अमावस्येला आल्यामुळे दुर्मिळ योग जुळून आला आहे. सूर्यग्रहण आणि सोमवती अमावस्येचा अशुभ प्रभाव काही लोकांवर पडणार आहे. 

Apr 7, 2024, 11:40 AM IST

खंडेरायाच्या जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त भंडाऱ्याची उधळण; पाहा देवाचं विलोभनीय रुप

Somavati Amavasya : अशा या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये दर दिवशी येणाऱ्या भाविकांचा आकडा मोठा. पण, सोमवारी इथं विशेष गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 13, 2023, 08:40 AM IST

सोन्याची जेजुरी... भंडाऱ्याची उधळण अन् भक्तांचा उत्साह, गडावरील सोमवती यात्रेचे नेत्रदीपक PHOTOS

सोमवती अमावस्या (Jejuri Somvati Amavasya) म्हणजे भक्तांची अलोट गर्दी... भंडाऱ्याची उधळण... गडावर 'जय मल्हार...' नावाचा जयघोष... हा अनुभव भक्तांना याचि देही याचि डोळा अनुभवताना आला आहे. 

Jul 17, 2023, 06:48 PM IST

मानवी कवटी, रुद्राक्षाची माळ...; अमावस्येच्या रात्री जळगावात सुरू होता अघोरी प्रकार, पोलिस येताच...

Jalgaon Crime News: जळगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुप्त धनासाठी अघोरी पूजा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jul 17, 2023, 06:09 PM IST

Somvati Amavasya 2023 : आज सोमवती अमावस्येला 3 दुर्मिळ शुभ संयोग! जाणून घ्या पूजाविधी, स्नान-दान शुभ मुहूर्त

Somvati Amavasya 2023 : आजची सोमवती अमावस्या अतिशय खास आहे. पंचांगानुसार या दिवशी तीन शुभ योगांचा संयोग झाला आहे. त्यामुळे भोलेनाथाची पूजा करण्याचा अतिशय शुभ असा मुहूर्त तयार झाला आहे.   

 

Jul 17, 2023, 12:10 AM IST

Somvati Amavasya 2023 : कधी आहे सोमवती अमावस्या? त्या दिवशी घडतात 3 दुर्मिळ शुभ संयोग

Somvati Amavasya 2023 Date : यंदाची सोमवती अमावस्या अतिशय खास आहे. पंचांगानुसार या दिवशी तीन शुभ योगांचा संयोग झाला आहे. त्यामुळे भोलेनाथाची पूजा करण्याचा अतिशय शुभ असा मुहूर्त तयार झाला आहे. 

 

Jul 11, 2023, 06:58 AM IST

Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येला करा 5 'महादान', नाराज पितरंही होतील प्रसन्न

Somvati Amavasya 2023 :  सोमवती अमावस्या ही पूर्वजांना प्रसन्न आणि आनंदी करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी पवित्र स्नान, पिंडदान आणि दानाला विशेष महत्त्वं आहे. मग जाणून पितरांसाठी आज कसं दान करायला हवं. 

Feb 20, 2023, 07:18 AM IST

Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही करु नका 'ही' कामं, अन्यथा पितरांचा होईल अनादर

Somvati Amavasya Pitra Dosh : आज सोमवती अमावस्या. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची शेवटची तिथी म्हणजे अमावस्या. आजची अमावस्या ही खास आहे. आजच्या दिवशी पितरांना नाराज करुन चालत नाही. 

Feb 20, 2023, 06:47 AM IST

Somvati Amavasya 2023 : फाल्गुन अमावस्येला घडत आहे दुर्मिळ योगायोग; जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि शुभ योग

Somvati Amavasya 2023 :  फाल्गुन महिन्याची अमावस्या सोमवार 20 फेब्रुवारी 2023 ला आहे. वर्षातील पहिल्या सोमवती अमावस्येचा शुभ काळ, शुभ योग आणि नियम जाणून घ्या.

Feb 19, 2023, 04:19 PM IST