भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट संदर्भात गांगुलीने केली भविष्यवाणी
भारत आणि श्रीलंका यांच्यात टेस्ट सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिली टेस्ट मॅच कोलकातामध्ये होत असून या मॅच संदर्भात सौरव गांगुलीने एक भविष्यवाणी केली आहे.
Nov 17, 2017, 01:21 PM IST...तर गांगुलीचं रेकॉर्ड विराट मोडणार!
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होत आहे.
Nov 15, 2017, 05:52 PM ISTधोनीने या क्रिकेटरला शेवटच्या सामन्यात दिलं होतं यादगार गिफ्ट
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आजच्या दिवशी म्हणजे १० नोव्हेंबर २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.
Nov 10, 2017, 11:33 AM ISTतर धोनीला पर्याय शोधा, दादाचा सल्ला
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे. सीरिज भारतानं जिंकली असली तरी धोनीच्या टी-20 क्रिकेटमधील स्थानाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Nov 8, 2017, 09:16 PM ISTआशिष नेहराबाबत माजी कर्णधार गांगुलीचा मोठा खुलासा
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. एक नोव्हेंबरला फिरोजशाह कोटला स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध नेहरा अखेरचा सामना खेळला. त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली.
Nov 4, 2017, 06:18 PM ISTगांगुलीच्या सल्ल्यानंतर हा खेळाडू टीम इंडियामध्ये
भारत -न्यूझीलंड टी-२० आणि श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यात एका खेळाडूने भारतीय संघात पुनरागमन झाले. त्याचे नाव केएल राहुल....
Oct 23, 2017, 08:21 PM ISTवीरेंद्र सेहवागचा धोनीबाबत मोठा खुलासा
भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केलाय. माजी कर्णधार धोनीला मिळालेल्या यशामागे दादाचा हात असल्याचे वक्तव्य सेहवागने केलंय.
Oct 8, 2017, 04:41 PM ISTवीरेंद्र सेहवागला सौरभ गांगुलीचे खडेबोल
टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागला माजी कर्णधार सौरभ गांगुलीने खडेबोल सुनावलेत. सेहवागने प्रशिक्षकाबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन त्याने सेहवागला मूर्ख म्हटलेय.
Sep 16, 2017, 10:45 PM ISTऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणं सोपं नसेल - सौरव गांगुली
टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या सीरिजसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 14, 2017, 12:25 PM ISTश्रीलंकेतील विजयानंतर सौरव गांगुलीचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य
श्रीलंकेला टीम इंडियाला टेस्ट सीरीजमध्ये ३-० ने मात दिली. त्यानंतर वनडे सीरीजमध्ये ५-० ने धूळ चारली. या श्रीलंका दौ-यात टीम इंडियाने ऎतिहासिक विजय नोंदवला.
Sep 5, 2017, 06:23 PM ISTभारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नाही - गांगुली
पुढील महिन्यात भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेत यजमान भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसणार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय.
Aug 19, 2017, 09:44 PM ISTसौरव गांगुलींचा मास्टर स्ट्रोक, रवि शास्त्रीला दिले सडेतोड उत्तर
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपला मास्टर स्टोक खेळताना कोच रवि शास्त्रीला सडेतोड उत्तर दिले आहे.
Aug 3, 2017, 08:43 PM ISTगांगुलीच्या 'दादा'गिरीला १५ वर्ष, कैफचा भावनिक मेसेज
भारताच्या नॅटवेस्ट सीरिजमधल्या ऐतिहासिक फायनल विजयाला आज १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
Jul 13, 2017, 09:24 PM ISTप्रशिक्षकपदी रवी शास्त्री, गांगुलीची भूमिका काय?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची निवड झाली आहे.
Jul 12, 2017, 06:05 PM ISTभारताचा पुढचा कोच : बीसीसीआय अधिकाऱ्यांनी उघड केले उमेदवारांना विचारलेले दोन प्रश्न
भारतीय क्रिकेट संघाचा नवा कोच निवडण्यासाठी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात मंथन सुरू आहे. यात काल पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या पाच उमेदवारांना दोन बेसीक प्रश्न विचारण्यात आले. ते बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उघड केले आहेत.
Jul 11, 2017, 03:36 PM IST