बीसीसीआयच्या सल्लागार समितीत सचिन, गांगुली आणि लक्ष्मण!
बीसीसीआयमध्ये भारतीय क्रिकेटमधील तीन मोठ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची आता नवी इनिंग सुरु होणार आहे...
Jun 1, 2015, 05:04 PM ISTटीम इंडियात पुन्हा 'दादागिरी'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2015, 08:07 PM ISTसौरव गांगुली असेल टीम इंडियाचा नवा कोच - रिपोर्ट
डंकन फ्लेचरचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाचा पुढील कोच कोण? या प्रश्नाचं सध्या उत्तर मिळालं नाहीय. मात्र अनेक मोठ्या नावांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार या रेसमध्ये टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली पण आहे. बीसीसीआयचा एक भाग राहुल द्रविडला ही जबाबदारी सोपवू इच्छितातय तर एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार गांगुलीला कोच व्हायची इच्छा आहे.
Apr 16, 2015, 05:20 PM IST"वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी होईल यावर विश्वास होता"
"शिखर धवनचं कोणतही दडपण न घेता खेळण हे त्याच्या यशाच कारण आहे", असं मत भारताचा पूर्व कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे.
Mar 9, 2015, 01:47 PM ISTअखेर बंगालमधील दादा-दीदीचा सामना रद्द
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या आल्यानंतर सौरव गांगुलीने हे स्पष्टीकरण दिलं आहे.
Jan 22, 2015, 07:46 PM ISTभाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?
भाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?
Jan 22, 2015, 02:16 PM ISTभाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?
पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना रोखण्यासाठी भाजप दादाचा सहारा घेणार असल्याचं दिसतंय.
Jan 22, 2015, 02:10 PM IST'सचिन झोपेत चालायचा, मी अनुभवलंय' - गांगुली
सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन झालं, यावेळी सौरभ गांगुलीने सचिनविषयी काही गंमतीदार आठवणी सांगितल्या.
Nov 5, 2014, 09:42 PM ISTयुवराजनं उगवला सूड; ‘दादा’ रडकुंडीला...
क्रिकेट खेळाडू मैदानापेक्षा सर्वात जास्त वेळ कुठं व्यतीत करत असतील तर तो म्हणजे ड्रेसिंग रुममध्ये... इथं घडणारे अनेक किस्से ऐकण्यासारखे आणि मजेशीर असतात... असाच एक किस्सा नुकताच उघड झालाय...
Aug 14, 2014, 08:50 AM ISTटीम इंडिया इंग्लिश टीमचं नाक कापणार?
भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं आजपासून सुरूवात होणार आहे. लॉर्स्द टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक असेल. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरणार आहे.
Jul 27, 2014, 08:49 AM IST‘दादा’साठी सर्वच पक्षांची बॅटिंग!
आगामी लोकसभेसाठी भाजपने ऑफर केलेलं तिकीट सौरव गांगुलीनं नाकारल्यानंतर आता इतर पक्ष गांगुलीसमोर निवडणूक लढवण्यासाठी प्रस्ताव ठेवणार आहेत.
Dec 16, 2013, 09:06 PM ISTमोदींची ऑफर ‘दादा’नं धुडकावली
भारतीय जनता पक्षाने २०१४ निवडणुकांकरता टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला कोलकात्यातून खासदारकीचं तिकिट देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र गांगुलीनं भाजपचा हा प्रस्ताव धुडकावून लावत मी क्रिकेटर आहे राजकारणापेक्षा मैदानात चांगली कामगिरी करेन, असं सांगत निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.
Dec 15, 2013, 03:54 PM ISTसौरव गांगुली होणार क्रीडा मंत्री, भाजपची ऑफर!
माजी भारतीय कॅप्टन सौरव गांगुली पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदारकीसाठी उभं राहण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2013, 05:05 PM ISTरोहितला उत्तम बॅट्समन बनवण्याचं श्रेय धोनीला- गांगुली
रोहित शर्माला शानदार बॅट्समन बनवण्याचं श्रेय हे कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला दिलं पाहिजे, असं माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं म्हटलं आहे.
Nov 11, 2013, 07:17 PM IST