World Cup 2023 : शिखर धवन याने वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन! म्हणतो, 'टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली नाही तर...'
Shikhar Dhawan on WC points table : जर भारत, साऊथ अफ्रिका किंवा न्यूझीलंडपैकी कोणताही एक संघ क्वालिफाय (Semifinal qualification scenario ) झाला नाही तर मोठा धक्का असेल, असं शिखर धवन याने म्हटलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार स्पष्ट करा, असं शिखर धवनने म्हटलं आहे.
Oct 25, 2023, 07:47 PM ISTInd vs NZ सामन्याआधी Points Table नं वाढवलं टेन्शन! दक्षिण आफ्रिकेचं Net Run Rate धडकी भरवणारं
World Cup 2023 Points Table: दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 229 धावांनी पराभूत करत विक्रमी विजय मिळवला आहे. या विजयामुळे पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं दिसत आहे.
Oct 22, 2023, 08:47 AM ISTRSA vs ENG : यंदाच्या वर्ल्डमधील सर्वात मोठा विजय! गतविजेत्या इंग्लंडचा 230 धावांनी लाजीरवाणा पराभव
Cricket world cup 2023 : वर्ल्ड कपचा 20 वा सामना साऊथ अफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात साऊथ अफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे.
Oct 21, 2023, 08:34 PM ISTWorld Cup 2023: नेदरलँड्सच्या एका चिठ्ठीने केला गेम, नेमकं 'त्या' कागदात होतं काय? अखेर खुलासा झालाच!
Netherlands upset South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान नेदरलँड्सच्या गोलंदाजांच्या हातात एक कागद असल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय. दरम्यान हाच कागद आफ्रिकेसाठी पराभवासाठी जबाबदार ठरला आहे.
Oct 18, 2023, 10:57 AM ISTWorld Cup 2023 : न्यूझीलंडने फिरवलं वर्ल्ड कपचं पारडं; Points Table मध्ये मोठा उलटफेर!
World Cup 2023 Points Table : न्यूझीलंडने 11 व्या सामन्यात (NZ vs BAN) बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 13, 2023, 11:21 PM ISTपहिल्या सामन्याआधी द. आफ्रिकेनं वाढवलं भारताचं टेन्शन! World Cup चं Points Table पहिलं का?
World Cup 2023 Ind vs Aus Points Table: दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवत मोठी मजल मारली आहे. आज भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
Oct 8, 2023, 10:12 AM ISTCricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!
Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.
Oct 1, 2023, 08:10 PM ISTWorld Cup 2023: विश्वचषक स्पर्धेआधी संघात मोठा बदल, 2 खेळाडू बाहेर, यांना मिळाली संधी
ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. संघात अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. दोन महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेर बसावलं लागलंय.
Sep 21, 2023, 01:55 PM IST13 फोर अन् 13 सिक्स... हेनरिच क्लासेनने केला कांगारूंचा 'खेळ खल्लास', डेव्हिड मिलरची साथ अन् कुटल्या तब्बल 416 धावा!
SA VS AUS, Heinrich Klaasen : गोलंदाजांना चेंडू कुठं टाकावा याचं भान उरलं नाही. मैदानाचा एकही कोपरा उरला नाही, जिथं क्लासेनने चेंडू भिरकवला नाही. फास्टर असो वा स्पिनर क्लासेनने कोणालाच सोडलं नाही.
Sep 15, 2023, 10:43 PM ISTSA vs AUS: आईची भविष्यवाणी ठरली खरी, मार्नस लाबुशेनचं झंजावती शतक; पाहा Video
South Africa vs Australia: पहिल्या सामन्यात लाबुशेनला (Marnus Labuschagne) संधी मिळण्याची शक्यता नगण्य होती. त्यावेळी त्याच्या आईने संघात त्याला संधी मिळेल, असा विश्वास दाखवला अन्...
Sep 9, 2023, 08:22 PM ISTपरदेशातून पंतप्रधान मोदी पाहणार चांद्रयान-3 चं लँडिंग; पाहा कसं?
PM Narendra Modi will Contact with ISRO by VC
Aug 22, 2023, 11:40 PM ISTPM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी रवाना, चर्चा मात्र एका खास भेटीची
PM Modi Left For South Africa For BRICS Summit
Aug 22, 2023, 09:30 AM ISTInd vs Sa : वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं शेड्यूल ठरलं; 'या' तारखेपासून दक्षिण आफ्रिकेचा दौरा
Ind vs Sa : आता टीम इंडियाचं वर्ल्डकप नंतरचं शेड्यूल देखील जाहीर करण्यात आलंय. वर्ल्डकप नंतर म्हणजेतच डिसेंबरमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या ( South Africa tour ) दौऱ्यावर जाणार आहे.
Jul 14, 2023, 07:12 PM ISTICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच
ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)
Jun 12, 2023, 08:38 AM IST
WTC 2023 Final Prize Money: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?
WTC 2023 Final Prize Money: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?
Jun 11, 2023, 09:46 PM IST