south africa

India vs South Africa Test Match : 26 डिसेंबरच्या टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे का म्हणतात?

बॉक्सिंग डे हा एक प्रकारे अशा लोकांना समर्पित आहे जे ख्रिसमसच्या दिवशीही सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यात गुंतलेले असतात. 

बॉक्सिंग डेच्या दिवशी लोकांना गिफ्ट बॉक्स देऊन आनंद व्यक्त केला जातो.त्यामुळे ख्रिसमसच्या नंतरच्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हणतात. 

Dec 25, 2023, 04:05 PM IST

IND vs SA Test : कसोटी सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी अर्शदीपची निवड योग्य की अयोग्य?

White ball legue पूर्ण करून धूळ खात पडल्याने आता लक्ष दक्षिण आफ्रिकेतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे वळले आहे.

बीसीसीआयने अद्याप शमीच्या बदलीची घोषणा केलेली नाही. संघात शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि प्रसीध कृष्णा असे पाच वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत.

Dec 23, 2023, 03:32 PM IST

दक्षिण आफ्रिकेत 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच इंडियन बॉलर

IND vs SA 1st ODI : चौथ्याच वनडे सामन्यात अर्शदीपने (Arshdeep singh) कोणालाही न जमणारं काम करून दाखवलं आहे. 

Dec 17, 2023, 07:15 PM IST

ना भारत ना ऑस्ट्रेलिया! 'या' दुश्मन देशात खेळवली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.

Dec 16, 2023, 10:30 PM IST

Suryakumar Yadav: अखेर ठरलंच! 'या' बाबतीत विराटपेक्षा सूर्यकुमार यादवच सरस

 टीम इंडियाने जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा T20 सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवली. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने शतक झळकावून अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.

 

Dec 15, 2023, 12:45 PM IST

सूर्यकुमारने T20 विश्वचषकासाठी टीमला दिला संदेश, म्हणाला प्रत्येकासाठी...

सूर्यकुमारचा संघाला संदेश :
 दुसऱ्या T20 सामन्यात टोस गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, 'येथे येऊन खूप आनंद झाला आणि आजूबाजूला क्रिकेट आहे हे जाणून आनंद झाला. आम्ही काय करावे या संभ्रमात होतो पण आता प्रथम फलंदाजी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.हा सामना खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही संधी आहे. T20 विश्वचषक अजून ५ ते ६ महिने बाकी आहे. फक्त तुमच्या खेळाचा आनंद घ्या, हा संघाला संदेश आहे.

Dec 13, 2023, 01:34 PM IST

IND vs SA 1st T20I : पहिल्याच सामन्यात पावसाचा खोडा; टॉसविना सामना रद्द, मालिकेची रंगत वाढली!

South Africa vs India 1st T20I : मालिकेतील पहिला सामन्यावर पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात आल्याची वेळ आली आहे.

Dec 10, 2023, 10:44 PM IST

टी-20 सिरीजपूर्वी टीमला मोठा धक्का; 'हा' खेळाडू दुखापतीमुळे पूर्णपणे बाहेर!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

लुंगी एनगिडी हा दक्षिण आफ्रिकेचा 27 वर्षीय क्रिकेटपटू आहे जो दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो

 

एनगिडीच्या जागी वेगवान गोलंदाज ब्युरन हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. 

Dec 9, 2023, 12:39 PM IST

'...त्या क्षणी मी क्रिकेट सोडून देणार', आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, 'मला संघात स्थान...'

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आपण कोणत्या क्षणी क्रिकेटमधून संन्यास घेणार आहोत याचा खुलासा केला आहे. 

 

Dec 3, 2023, 06:09 PM IST

'माझी मानसिक स्थिती योग्य नसल्याने...,' आर अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'सकाळी उठताना जेव्हा...'

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. 

 

Dec 2, 2023, 07:47 PM IST

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराचं युग संपलं? सौरव गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला 'आता वेळ आली आहे की...'

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. 

 

Dec 2, 2023, 03:23 PM IST

Mohammed Shami साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळणार की नाही? बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं!

Mohammed Shami : वर्ल्ड कपमध्ये अफलातून कामगिरी करणारा मोहम्मद शमी साऊथ अफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) का खेळणार नाही? याचं कारण बीसीसीआयने सांगितलं आहे.

Nov 30, 2023, 11:50 PM IST

ICC World Cup: पुढचा वनडे वर्ल्डकप कुधी आणि कुठे खेळवला जाणार?

पुढचा वनडे वर्ल्डकप कुधी आणि कुठे खेळवला जाणार?

Nov 21, 2023, 01:38 PM IST

विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एकदा 'चोकर्स'चा शिक्का, वाचा हा शब्द आला कुठून?

AUS vs SA: आयसीसी विश्वचषकात 2023 स्पर्धेत सेमीफायनच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट राखून पराभव केला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एका चोकर्सचा शिक्का बसला आहे. 

Nov 17, 2023, 02:03 PM IST

Temba Bavuma: आम्ही तेव्हाच सामना गमावला होता...; सेमीफायनलच्या पराभवानंतर कर्णधार टेम्बाचं अजब विधान

Temba Bavuma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे खेळाडू भावूक झाले होते. तर आफ्रिकन संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाने सामन्यानंतरच्या पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये टीमच्या पराभवाचं कारण स्पष्ट केलंय.

Nov 17, 2023, 08:25 AM IST