AUS vs SA : साऊथ अफ्रिकेचं स्वप्नभंग! पुन्हा ठरली चोकर्स, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी; पाहा Video
South african Cricketers Emotional Video : मन हळवं होत होतं. सामना हातातून गेला होता. मात्र, शरीर लढण्याची ताकद देत होतं. सामना अंतिम टप्प्यात आला अन् साऊथ अफ्रिकन खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आलं.
Nov 17, 2023, 12:06 AM ISTSA vs AUS Semi Final : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार वर्ल्ड कपची फायनल; साऊथ अफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव!
South Africa vs Australia : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर आता ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (Australia Into the Final) जागा मिळवली आहे. त्यामुळे आता 20 वर्षानंतर टीम इंडिया फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 16, 2023, 10:10 PM ISTFinal मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं सोपं की दक्षिण आफ्रिकेला? भारताला कोण परवडेल?
World Cup 2023 Final: भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. 2019 चा बदला घेत भारताने न्यूझीलंडला स्पर्धेतून बाहेर काढत मोठ्या थाटात फायनलमध्ये प्रवेश केला.
Nov 16, 2023, 12:18 PM ISTविश्वचषक स्पर्धेच्या सेमीफानलचा सस्पेन्स संपला? पाकिस्तानसमोर आता 'हा' एकच पर्याय
ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आात शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पॉईंटटेबलमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमधलं स्थान पक्कं केलंय. आता चौथ्या स्थानचं चित्रही जवळपास स्पष्ट झालंय.
Nov 9, 2023, 09:00 PM ISTVideo: रोहित शर्माकडून मैदानात शिवीगाळ! DRS संदर्भातील चर्चेत जडेजाला म्हणाला, 'रिव्यू...'
Rohit Sharma Viral DRS Call Video: भारताने हा सामना 243 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यातील 13 व्या ओव्हरमध्ये घडलेला एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून हा घटनाक्रम दर्शवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Nov 7, 2023, 09:04 AM ISTकोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर? विराट कोहली तिसऱ्या स्थानावर, तर रोहित शर्मा...
List Of Richest Cricketers In India: भारतात सध्या विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक लिस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Nov 6, 2023, 01:05 PM IST
Temba Bavuma: सामन्यात दुर्दैवाने आम्ही...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला टेम्बा बावुमा?
Temba Bavuma: इंडिया ही वर्ल्डकपमधील एकमेव अशी टीम आहे जिने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 रन्सने पराभव केला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने या सामन्याबाबत एक विधान केलंय.
Nov 6, 2023, 08:27 AM ISTVideo : हमारी भाभी कैसी हो..! शुभमन गिलसमोर किंग कोहलीने दिली अशी रिअॅक्शन; तुम्हीही पोटधरून हसाल
India vs South Africa : हमारी भाभी कैसी हो विराटने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा इशारा केला. नो नो.. असं कोहली बोटांनी सांगत होता. शुभमन गिलने (Shubhman gill) या घोषणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली.
Nov 5, 2023, 11:02 PM ISTIND vs SA : विराटचा विश्वविक्रम तर जड्डूचा 'पंच', टीम इंडियाने तगड्या साऊथ अफ्रिकेला लोळवलं!
India vs South Africa : टीम इंडियाने दिलेल्या 326 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेचा डाव 83 धावांवर कोसळला. या विजयासह टीम इंडियाने पाईंट्स टेबलमध्ये (World Cup Points Table) अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
Nov 5, 2023, 08:38 PM ISTIND vs SA : असा 'किंग' होणे नाही! 49 वं शतक ठोकत Virat Kohli ने रचला इतिहास; सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी
Virat Kohli 49th Century : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने साऊथ अफ्रिकाविरुद्ध (IND vs SA) शतक ठोकत इतिहास रचला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डची (Sachin Tendulkar Record) विराटने बरोबरी केलीये.
Nov 5, 2023, 05:45 PM IST...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं?
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं.
Nov 4, 2023, 06:02 PM IST
'दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप जिंकला नाही तर...', डिव्हिलियर्सचं मत; भारतालाही दिला इशारा
World Cup 2023 AB de Villiers ahead of India vs South Africa: भारतीय संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असून डिव्हिलियर्सचा संघ म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
Nov 3, 2023, 12:27 PM ISTदक्षिण आफ्रिकेनं भारताला डिवचलं! म्हणाले, 'आम्ही भारताला भारतातच...'
World Cup 2023 South Africa Challenge India: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे आपले सातही सामने जिंकले असून सेमीफायनलमधील आपलं स्थानही भारताने निश्चित केलं आहे.
Nov 3, 2023, 11:31 AM ISTInd vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं
वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
Oct 29, 2023, 08:54 AM IST
वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये 'हे' तीन संघ निश्चित, चौथ्या स्थानासाठी चुरस
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्पर्धेतील दहा संघ प्रत्येकी पाच सामने खेळलेत. त्यामुळे स्पर्धेतील सेमीफायनलचं चित्र जवळपास निश्चित झालंय.
Oct 26, 2023, 09:29 PM IST