कोरोना : एअर इंडियाने इटली, दक्षिण कोरियाला जाणारी विमाने केली रद्द
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी एअर इंडियाने मोठे पाऊल उचलले आहे.
Mar 12, 2020, 08:26 AM ISTहुकूमशहा किम जोंग उनही कोरोनाला घाबरले, म्हणाले...
कोरोना व्हायरसमुळे अधिकाऱ्यांना किम जोंग उन यांनी धमकी दिली आहे.
Mar 4, 2020, 12:53 PM IST
कोरोना : इराणमध्ये १९ जणांचा मृत्यू, दक्षिण कोरियात नव्याने ३३४ जणांना लागण
चीनसह दक्षिण कोरिया, जपान या देशांमध्ये प्रवेश केलेल्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका बसला आहे.
Feb 27, 2020, 09:37 PM ISTसेऊल| दक्षिण कोरियात पंतप्रधान मोदींचा शांती पुरस्काराने गौरव
सेऊल| दक्षिण कोरियात पंतप्रधान मोदींचा शांती पुरस्काराने गौरव
Feb 22, 2019, 01:55 PM ISTदक्षिण कोरियात पंतप्रधान मोदींचा शांती पुरस्काराने गौरव
दक्षिण कोरियाच्या सर्वात मोठ्या पुरस्काराने मोदींचा गौरव
Feb 22, 2019, 12:21 PM ISTकोरियाच्या फर्स्ट लेडीनं जिंकलं संपूर्ण देशवासियांची मनं
एका परदेशी पाहुणीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं
Nov 7, 2018, 08:10 PM ISTपीएम मोदींचा जॅकेट घालून कार्यालयात जातात या देशाचे राष्ट्राध्यक्ष
मोदी जॅकेटची परदेशातही जादू कायम
Oct 31, 2018, 03:55 PM ISTमोदी पुन्हा पंतप्रधान होतील, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींची भविष्यवाणी
अनेकवेळा न जाणता केलेलं वक्तव्य बऱ्याच गोष्टी सांगून जातं.
Jul 10, 2018, 04:09 PM ISTफिफा फुटबॉल : जर्मनी स्पर्धेतून आऊट, दक्षिण कोरियाचा सनसनाटी विजय
फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये विश्वविजेत्या जर्मनीला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
Jun 27, 2018, 10:00 PM ISTनागरिकांच्या आयुष्यातून चक्क आर्धा तास गायब; देशाने बदलली घड्याळातील वेळ
उत्तर कोरियाच्या घड्याळाचे काटे दक्षिण कोरियासोबत सरकले पुढे
May 5, 2018, 09:04 AM ISTकोरियन युद्धाची अखेर दृष्टीपथात, किम जोंग - ट्रम्पही घेणार गळाभेट?
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सीमा ओलांडून दक्षिणेला आले आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांची गळाभेट घेतली.
Apr 27, 2018, 08:46 PM ISTकट्टर विरोधकांचे हस्तांदोलन, उत्तर कोरिया - दक्षिण कोरियाचे ऐतिहासिक नवीन पर्व
कट्टर विरोधक असणारे एकमेकांशी युद्धाची भाषा करणाऱ्या देशांच्या प्रमुखांनी हस्तांदोलन केले. उत्तर कोरिया - दक्षिण कोरियाचे ऐतिहासिक नवीन पर्व सुरु झालेय.
Apr 27, 2018, 09:23 AM ISTदोन शत्रू बनणार मित्र? मेमध्ये होऊ शकते किम-ट्रम्प भेट
जगातले सध्याचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग ऊन मेच्या अखेरीला भेटणार आहेत.
Mar 9, 2018, 08:49 AM ISTविंटर ऑलिम्पीकची तयारी : प्रत्येक खेळाडूला मिळणार ३७ कंडोम
सर्व खेळाडूंना समान कंडोम मिळावेत याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी १ लाख १० हजार कंडोम (पुरूष आणि महिलांसाठी) मागविण्यात आले आहेत.
Feb 4, 2018, 03:41 PM ISTबिटकॉईनबद्दल वॉरेन बफे काय म्हणतात...
जर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली असेल तर सावध, बफे म्हणतात हे एक मायाजाल आहे.
Jan 12, 2018, 07:23 PM IST