Opinion Poll UP Election : उत्तर प्रदेशात पाहा कोणाची सत्ता येणार?
UP Assembly Election 2022 : 2017 च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना यूपीमध्ये 403 पैकी फक्त 47 जागा मिळाल्या होत्या. आता अखिलेश यादव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कडवी झुंज देणार आहेत. त्याची झलक पाहायला मिळत आहे.
Jan 20, 2022, 09:54 AM ISTसमाजवादी पक्षाला मोठा झटका ! अपर्णा यादव दिल्लीत पोहोचल्या, भाजपात प्रवेश करणार?
Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता जास्त आहे.
Jan 19, 2022, 07:56 AM ISTमतदारांना आकर्षित करण्यासाठी 'सपा'चा नवा फंडा, अखिलेश यादव यांची मोठी घोषणा
समाजवादी पार्टीच्या ऑफरमुळे भाजपसह इतर पक्षांची कोंडी होण्याची शक्यता
Jan 18, 2022, 04:50 PM ISTUttar Pradesh Elections 2022 | योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्र्याचा सपामध्ये प्रवेश
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आणखी एक मोठा धक्का
Jan 16, 2022, 03:41 PM ISTभाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा, आणखी 2 मंत्री 'सपा'त जाणार?
Swami Prasad Maurya Joins SP: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
Jan 11, 2022, 04:05 PM ISTअखिलेश यादव यांचा दावा, 'रोज रात्री भगवान कृष्ण येतात आणि फक्त एकच सांगतात....'
सगळ्यांसमोर बोलताना अखिलेश यादव यांनी दावा केला.
Jan 4, 2022, 02:38 PM ISTमस्तीचा डबल डोस, आधी आपआपसात तुंबळ हाणामारी, मग पोलिसांचा लाठीप्रसाद
अशीही फटकेबाजी, आधी एकमेकांविरुद्ध भिडले, मग पोलिसांनी तुडवला
Jul 10, 2021, 05:58 PM ISTपक्षातील लोकांकडून पत्नीबद्दल 'त्या' अश्लील टीकेमुळे अखेर मोठ्या नेत्याचा पक्षाला रामराम
पत्नीवरील टीकेमुळे अस्वस्थ होता हा नेता
Feb 27, 2021, 02:46 PM IST'तेजस्वी'ने करुन दाखवलं, मोदी-नितीश यांच्याशी एकहाती लढत - सामना
बिहारची निवडणूक ( Bihar Election Results) रंगतदार झाली. त्यात रंग भरण्याचे काम तेजस्वी यादव यांनी केले.
Nov 11, 2020, 08:46 AM ISTBihar Results : 'यशस्वी' झाली तेजस्वी यांची लढाई, पराभवानंतरही ताकद वाढली
बिहारमध्ये (Bihar) पुन्हा एकदा नितीश कुमार (Nitish Kumar) यांचे सरकार येत आहे. मात्र, तेजस्वी यादव यांचा पराभव म्हणता येणार नाही.
Nov 11, 2020, 07:35 AM ISTसलग चौथ्यांदा नितीश कुमार होणार मुख्यमंत्री, एनडीएला स्पष्ट बहुमत
बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election Results) एनडीएला (NDA ) स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
Nov 11, 2020, 06:55 AM ISTपाटणा । बिहारमध्ये पहिला निकाल । सहा तासानंतर निकाल जाहीर
Bihar Patna JDU Party Worker Celebrating On Taking Lead In Vote Counting
Nov 10, 2020, 02:30 PM ISTतेजस्वी यादव आघाडीवर, घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
आरजेडीचे ( Rashtriya Janata Dal) अध्यक्ष तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा गराडा घातला आहे.
Nov 10, 2020, 11:37 AM IST...म्हणून तेजस्वी, तेज प्रताप यादवांसाठी कार्यकर्त्यांनी आणले शुभशकूनी मासे
पाहा काही छायाचित्रं...
Nov 10, 2020, 09:42 AM ISTकोरोनामुळे बिहार विधानसभा निकाल हाती यायला लागणार वेळ
कोरोनामुळे बिहार विधानसभेचे (Bihar Election) निकाल हाती यायला वेळ लागणार आहे.
Nov 10, 2020, 07:33 AM IST