भारताचा जगाला अंचबित करणारा प्रयोग! SPADEX मिशन लाँच; ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार
SPADEX Mission : 2024 या वर्षाच्या शेवटी भारताने जगाला अचंबित करणारा प्रयोग केला आहे. या प्रयोगा अंतर्गत डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे दोन पार्ट जोडले जाणार आहेत.
Dec 30, 2024, 10:44 PM IST