spicejet

Stock to Buy today | बाजाराच्या घसरणीतही कमाईची संधी; आज या स्टॉक्समध्ये ऍक्शन

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवशी शेअर्स खरेदी आणि विकले जातात. ट्रेडिंगसाठी तुम्ही योग्य शेअरची निवड केली तर तुम्ही एका दिवसाच्या ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत

Nov 23, 2021, 09:34 AM IST

Stock to Buy today | आज कोणत्या शेअर्समधून होईल जबरदस्त कमाई; वाचा यादी

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Nov 22, 2021, 08:46 AM IST
Tata Sons,SpiceJet Promoter Bid For Air India PT30S

Video | Air India | टाटा एअर इंडिया विकत घेणार

Tata Sons,SpiceJet Promoter Bid For Air India

Sep 15, 2021, 10:00 PM IST

Corona Positive प्रवाशांसाठी SpiceJet ची खास ऑफर...पैसेही जाणार नाहीत वाया

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने काही राज्यांनी दुसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. त्यामुळे जर तुम्ही विमानप्रवास करत असाल, तर त्या-त्या राज्याच्या नियमावलीप्रमाणे साधारण ४८ ते ७२ तास (Corona test before air travel) आधी तुम्हाला कोरोनाचा निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे गरजेचे असते.

Mar 27, 2021, 01:23 PM IST

Sonu Sood : स्पाईसजेटच्या विमानावर अवतरला सोनू सूद

रिल लाईफमधला विलन पण रिअल लाईफमध्ये कोट्यवधींचा हिरो बनलेल्या सोनू सूदला (Sonu Sood) स्पाईसजेटने अनोखं सरप्राईज दिलं आहे.  स्पाईसजेट (SpiceJet) या विमान कंपनीने आपल्या बोईंग ७३७ विमानावर सोनू सूदचे फोटो लावले आहेत. 

Mar 20, 2021, 06:10 PM IST

विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी SpiceJet सह सोनू सूदची भरारी

अनेक गरजुंच्या मदतीला धावून आलेल्या... 

Jul 24, 2020, 12:50 PM IST

विमानात झालेल्या वादा-वादीनंतर खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच स्पष्टीकरण

विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

Dec 24, 2019, 09:01 AM IST

धक्कादायक! विमानाच्या हायड्रॉलिक फ्लॅपमध्ये अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू

'या' विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या विमानात अपघात घडला. 

 

Jul 10, 2019, 10:39 AM IST

'स्पाईसजेट' विमानाचा टायर फुटला, १८९ प्रवासी सुरक्षित

एमर्जन्सी लॅन्डिंगनंतर या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं

Jun 12, 2019, 01:14 PM IST

शिर्डीत स्पाईसजेटचे विमान धावपट्टीवरून घसरले

स्पाईसजेटचे विमान धावपट्टीवर उतरताना हा अपघात झाला.

Apr 29, 2019, 08:55 PM IST

स्पाईस जेटचे 180 प्रवासी 12 तासांपासून विमानतच अडकून

स्पाईस जेटच्या विमानानं दुबईला निघालेले तब्बल 180 प्रवासी मागील 12 तासांपासून विमानातच अडकून

Apr 29, 2019, 08:43 AM IST
Spicejet Support To Jet Staff PT42S

मुंबई : जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना स्पाईस जेटचा आधार

मुंबई : जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना स्पाईस जेटचा आधार

Apr 20, 2019, 05:15 PM IST

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना स्पाईस जेटचा आधार; ५०० जणांना मिळाल्या नोकऱ्या

ेटचे तब्बल २० हजार कर्मचारी रस्त्यावर आले आहेत.

Apr 19, 2019, 10:13 PM IST

साईंच्या भक्तांसाठी 'स्पाईसजेट'ची खास विमानसेवा सुरू

शिर्डीसाठी आता हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू इथूनही विमान सेवा सुरू

Jan 7, 2019, 11:59 AM IST

आता वेब चेक इन होणार बंद....

आता या एअरलाइन्स कंपन्या आकारणार फी 

Nov 26, 2018, 11:21 AM IST