2025 मध्ये 5 स्टारकिड्स करणार बॉलिवूड डेब्यू, 5 वं नाव ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचं
Star Kids Debutants In Bollywood : 2025 या नवीन वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स डेब्यू करणार आहेत. यात अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या मुलांसह राजकारणातील कुटुंबांच्या तरुण पिढीतील नावांचा सुद्धा समावेश आहे.
Dec 14, 2024, 06:22 PM ISTश्वेता तिवारीची लेक आणि सैफचा मुलगा इब्राहिम अली खान रिलेशनशिपमध्ये? समोर आला व्हिडीओ
गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या डेटींगच्या बातम्या येत आहेत. एकत्र अनेकदा हे दोघंही स्पॉट होतात. यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या अनेक समोर आल्या आहेत.
Mar 10, 2024, 07:32 PM ISTऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मुलांपेक्षा करिनाचा लेकचं जास्त फेमस; पाहा फोटो
ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मुलांपेक्षा करिनाचा लेकचं जास्त फेमस; पाहा फोटो
Dec 20, 2023, 11:31 PM IST2024 मध्ये करणार हे स्टार किड्स डेब्यू
येत्या वर्षभरात अनेक नव्या चेहऱ्यांचे स्वागत करण्यासाठी चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे. शनाया कपूरपासून पश्मिना रोशनपर्यंत, 2024 च्या आगामी बॉलीवूड पदार्पणावर एक नजर आहे.
Dec 14, 2023, 06:13 PM ISTहा Orry आहे तरी कोण? आणि नक्की करतो तरी काय? अखेर सापडलं या प्रश्नाचं उत्तर
हा Orry आहे तरी कोण? आणि नक्की करतो तरी काय? अखेर सापडलं या प्रश्नाचं उत्तर
Nov 3, 2023, 03:54 PM ISTफी ऐकून डोळे गरगरतील; या शाळेत शिकतात बॉलिवुड स्टारची मुलं
फी ऐकून डोळे गरगरतील; या शाळेत शिकतात बॉलिवुड स्टारची मुलं
Oct 18, 2023, 09:56 PM IST'तुझ्या वडील, आई आणि बहिणीमुळे तुला ओळखतात नाहीतर...', इब्राहिमचा तो व्हिडीओ पाहताच नेटकरी संतप्त
Ibrahim Ali Khan Troll : इब्राहिम अली खान जुहूत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो पलक तिवारीसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेल्याचे म्हटले जाते. दरम्यान, त्यावेळी त्यानं ज्या प्रकारे पापाराझींना वागणूक दिली त्यावरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे.
Jul 23, 2023, 04:57 PM ISTSonam Kapoor's Son Latest Photo: कितीही लपवलं तरी अखेर चाहत्यांना दिसली सोनमच्या मुलाची झलक...
Sonam Kapoor's Son Latest Photo: सध्या न्यू ईयरच्या (New Year 2023) निमित्तानं सगळेच सेलिब्रेटी आपला फॅमिली टाईम स्पेन्ड (Bollywood Celebs) करताना दिसत आहेत. त्यात अभिनेत्री सोनम कपूर (Actress Sonam Kapoor) हिनं आपल्या लाडक्या लेकाचा फोटोही शेअर केला आहे. ज्यात वायू (Vayu parents) आपल्या वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेला दिसतो आहे, मग तुम्ही पाहिलात का हा क्यूट फोटो?
Jan 3, 2023, 12:29 PM ISTJanhvi Kapoor : जान्हवी कपूरने हिवाळ्यात वाढवला इंटरनेटचा पारा; Bikini फोटो व्हायरल!
Janhvi Kapoor Hot look: गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस अदांमुळे ती नेहमी चर्चेत राहिली. इन्टाग्रामवर जान्हवी नेहमी (Janhvi Kapoor Instragram) नवनवीन फोटो शेअर करत असते.
Dec 10, 2022, 01:33 AM ISTHalloween Party मध्ये Ananya Panday दिसली 'या' अवतारात...
बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री करीना कपूर हिनं तिच्या अभिनयाने बॉलिवूडला भूरळ पाडली आहे.
Oct 30, 2022, 08:36 PM ISTअजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, 'तो' VIDEO आला समोर
अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती,
Oct 22, 2022, 07:07 PM ISTJuhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?
ही अभिनेत्री आहे नव्वदच्या काळात दिग्गज अभिनेत्री जूही चावला.
Sep 24, 2022, 07:24 PM ISTसर्वसामान्यांप्रमाणे स्टार किड्सच्या नात्याला आईचा नकार, ज्यामुळे अनेकांची 'अधुरी कहानी'
आईच्या एका अटीमुळे स्टार किड्सचं ब्रेकअप...
Sep 22, 2022, 02:48 PM IST
स्टारकिड तैमूर अली खानची कार राईड, पाहा व्हिडिओ
तैमूर अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Feb 13, 2022, 08:18 PM IST