starting

Monsoon Session संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन; PM मोदी राहणार उपस्थित

Monsoon Session Of Parliment : मॉन्सून सत्राच्या आधी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. यामध्ये संसदीय कामं व्यवस्थित चालवी तसेच अन्य प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.

Jul 18, 2021, 08:17 AM IST

धक्कादायक...अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती बिग बॉसमध्ये एकत्र येणार?

पुन्हा एकदा बिग बॉस 15 मध्ये सामान्य आणि सेलिब्रिटींचा फॉर्मेट दिसेल.

Jun 22, 2021, 07:40 PM IST
SATARA_SANGALI_KOLHAPUR_10_DAYS_STRICT_LOCDOWN_SATRTING_TOMAROW PT4M10S

Video | पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून कडक निर्बंध

SATARA_SANGALI_KOLHAPUR_10_DAYS_STRICT_LOWDOWN_STARTING_TOMORROW

May 4, 2021, 08:50 PM IST
 Aurangabad Maratha Students Reaction On Starting Admission Process For Grade 11 PT2M49S

औरंगाबाद | मराठा विद्यार्थ्यांना खुला प्रवर्ग प्रवेश

औरंगाबाद | मराठा विद्यार्थ्यांना खुला प्रवर्ग प्रवेश

Nov 25, 2020, 04:55 PM IST

लॉकडाऊन ५ : शाळा सुरू करण्याबाबत शालेय विभागाचे महत्वाचे धोरण

शालेय विभागाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

 

May 31, 2020, 06:22 PM IST

Coronavirus : दारूची दुकाने सुरू करण्यास कडाडून विरोध

दारमुळे कौटुंबिक हिंसाचार वाढतील 

Apr 25, 2020, 07:12 AM IST

धारावीत कोरोना रुग्णांचा आकडा दिडशेपार, अशी झाली होती सुरुवात

धारावीत एकूण १६८ जणांना कोरोनाची लागण

Apr 21, 2020, 09:49 AM IST

Xiaomi चा आजपासून बंपर सेल...

स्मार्टफोन ते टीव्हीवर भरपूर सूट 

Dec 19, 2018, 07:39 AM IST

एअरटेल केवळ २९ रुपयांत देणार महिन्याचे इंटरनेट

    
    नवी दिल्ली :  पहिल्यांदा किंवा अधून मधून इंटरनेट वापरणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन एअरटेलने मंगळवारी २९ रुपयात महिन्याचे इंटरनेटसाठी प्रीपेड डेटा पॅक बाजारात आणला आहे. 
    
    ३० दिवसाची वैधता असलेल्या या पॅकमध्ये ७५ एमबी २जी, ३जी किंवा ४ जी डेटा मिळणार आहे. 
    
    ग्राहक आता १ रुपया प्रतिदिन या हिशेबाने महिनाभर ऑनलाइन राहू शकतात.  

Sep 7, 2016, 06:48 PM IST

आता, नाशिक - मुंबई हवाईप्रवास पुन्हा सुरू होणार!

नाशिक शहरातून पुन्हा एकदा मुंबईसाठी एअर अलायन्सची सेवा सुरु होणार आहे. २७ मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे.

Feb 3, 2016, 10:49 PM IST

अखेर वाद मिटला... सिद्धेश्वर यात्रेला मुहूर्त मिळाला!

सोलापुरातल्या सिद्धेश्वर यात्रेला अखेर मुहूर्त मिळालाय. येत्या ११ जानेवारीला यात्रा सुरू होतेय. आदर्श आपात्कालीन आराखडा वाद मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर सुटलाय. मनोरंजनात्मक नगरीच्या उभारणीला सुरुवात झालीय.

Jan 9, 2016, 01:06 PM IST

मंगळावर पाठवा तुमचं नाव...

मंगळावर आणि आपलं नाव? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?? पण... खरोखरच हे शक्य आहे... नासानं ही संधी उपलब्ध करून दिलीय. 

Oct 9, 2014, 05:02 PM IST