IND vs USA : टीम इंडियाला का मिळाल्या 5 पेनल्टी धावा? जाणून घ्या काय सांगतो ICC चा नियम
USA fined 5 penalty runs : आयसीसीच्या स्टॉप क्लॉक नियमानुसार (stop clock rule) 5 धावांचा दंड बसणारा पहिला संघ हा युएसए ठरला आहे.
Jun 13, 2024, 12:51 AM ISTT20 World Cup: 'स्टॉप क्लॉक'पासून 'रिझर्व डे'पर्यंत...; टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नियमांमध्ये झालेत बदल
T20 World Cup 2024 New Rules: ICC ने मेगा इव्हेंटसाठी नवीन नियमांची यादी तयार केलीये. T-20 वर्ल्डकप 2024 साठी ICC खूप कडक असल्याचं दिसून येतंय. कोणते नियम बदलले आहेत हे पाहूयात.
May 29, 2024, 08:13 AM ISTटी20 वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजांची खैर नाही, कठोर नियम लागू
ICC T20 World Cup : येत्या जून महिन्यात आयसीसी टी20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ही स्पर्धा 2 जूनला सुरु होणार असून 29 जूनला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत आयसीसीने एक नवा नियम लागू केला आहे.
Mar 15, 2024, 07:47 PM ISTENG vs WI मालिकेत लागू होणार 'हा' कडक नियम, गोलंदाजांचं टेन्शन वाढलं
येत्या 13 डिसेंबरपासून इंग्लंड आणि वेस्टइंडिजदरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपासून आयसीसी क्रिकेट सामन्यात एक नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा गोलंदाजांना मोठा फटका बसणार आहे.
या मालिकेत चाचणी म्हणून आयसीसी हा नियम लागू करणार आहे.
ICC New Rule: क्रिकेटमध्ये आला नवा नियम, बॉलर्सचं टेन्शन वाढलं; Stop Clock आहे तरी काय?
ICC New Stop Clock Rule : एका मिनिटात नवीन ओव्हर सुरू करण्यासाठी एका डावात 5 वेळा अपयशी ठरल्यास गोलंदाजीवर 5 धावांचा आयसीसीचा नवा नियम लागू केला जाईल.
Nov 21, 2023, 08:06 PM IST