strike

सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप

वेतन दरवाढीच्या कारणावरून सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारलाय. 

May 29, 2018, 11:40 AM IST

बँक कर्मचारी ३०, ३१ मे रोजी संपावर

 राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. 

May 24, 2018, 10:25 PM IST

चार दिवसानंतर मार्डच्या डॉक्टरांचा संप अखेर मागे

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला मार्डच्या डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आलय.

May 22, 2018, 06:22 PM IST

मार्ड संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश, चौथ्या दिवशी संप सुरुच

निवासी डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबतची चर्चा फिसकटलीय. त्यामुळे, मार्डच्या संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश आलंय. 

May 22, 2018, 08:12 AM IST

मार्डच्या डॉक्टरांचा अजूनही संप सुरूच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 08:05 PM IST

सायन रूग्णालयातील सुमारे ४५० डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

 मागण्या मान्य होत नसल्यानं मार्डने इथन संपाचे हत्यार उपसलं 

May 21, 2018, 10:31 AM IST

सायन रूग्णालयातील सुमारे ४५० डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 10:30 AM IST

हक्काच्या जमिनीसाठी ७० वर्षीय वृद्धा उपोषणाला

हक्कासाठी गेली दहा वर्षं सरस्वतीबाईंचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरु आहे. मात्र यंत्रणेनं त्याची साधी दखलही घेतलेली नाही.

Apr 27, 2018, 10:17 PM IST

सोलापूर । एसटी कर्मचाऱ्यांचा संप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 25, 2018, 11:55 PM IST

मुंबई | मात्स्यिकी संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा संप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 25, 2018, 04:09 PM IST

नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, पिंपरीतील निवासी डॉक्टर संपावर

पिंपरी चिंचवडच्या डी.वाय.पाटील रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली.

Mar 24, 2018, 08:34 PM IST

ओला-उबेरचा संप मागे, उद्यापासून टॅक्सी रस्त्यावर धावणार

मुंबई - पुणे - नाशिक - नागपूर या शहरातल्या लाखो प्रवाशांना आता दिलासादायक बातमी आहे.

Mar 22, 2018, 09:55 PM IST

ओला-उबरचा संप अखेर मागे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 07:04 PM IST

ओला, उबेर संपाचा तिसरा दिवस

ओला, उबेर संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. १९ मार्च पासून ओला, ऊबेर चालकांनी बेमुदत संप पुकारलाय. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे ही संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ओला, उबेरच्या ज्या गाड्या रस्त्यावर दिसतायत त्यांना मनसे कार्यकर्ते रोखून धमकावतायत. 

Mar 21, 2018, 09:33 PM IST

उद्या ओला-उबेर चालकांचा संप!

ओला उबेरची सेवा सुरू झाली आहे किंवा नाही ही तपासून पाहणे योग्य असेल.

Mar 17, 2018, 11:04 PM IST