अजित पवारांना झटका देण्याची भाजपची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 02:16 PM ISTखडसे नाराज नाहीत, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 02:16 PM ISTसुधीर मुनगंटीवार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली
Oct 31, 2014, 05:08 PM ISTभाजपला शिवसेनेच्या माफीची गरज नाही - मुनगंटीवार
भाजपला शिवसेनेच्या माफीची गरज नाही - मुनगंटीवार
Oct 30, 2014, 09:28 AM ISTCM पदावरून मतभेद नाहीत - सुधीर मुनगंटीवार
Oct 28, 2014, 02:56 PM IST'गडकरींची राज्यात परतण्याची इच्छाच नाही'
'गडकरींची राज्यात परतण्याची इच्छाच नाही'
Oct 25, 2014, 11:23 PM IST'नितीन गडकरींनीच मुख्यमंत्री व्हावं' - सुधीर मुनगंटीवार
Oct 21, 2014, 06:55 PM ISTमुनगंटीवारांना देवेंद्र नको, गडकरी हवेत... मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी मुख्यमंत्रीपदासाटी भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारण मात्र सुरु झालंय.
Oct 21, 2014, 05:30 PM ISTभाजपच्या जाहिरनाम्याविषयी सुधीर मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 07:20 PM ISTमित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ - मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2014, 05:46 PM ISTभाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू...
भाजप अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळवण्यात नितीन गडकरींना अपयश आल्यानंतर महाराष्ट्र भाजपमधली समीकरणंही बदललीत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी एक महत्त्वाची बैठक विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या घरी पार पडतेय.
Feb 5, 2013, 02:47 PM ISTराष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचे डोके फिरले - मुनगंटीवार
देशाचे ज्यांनी उपपंतप्रधान पद भूषविले आहे. त्या नेत्यांवर असे आरोप करणारे चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे डोके फिरले आहे. म्हणून ते असे बोलत आहेत, अशी खरमरीत प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.
Jan 24, 2013, 06:49 PM IST‘आबांची भाषा अंडरवर्ल्डची’
गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या भाषेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतलाय. ही भाषा अंडरवर्ल्डची असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलंय.
Dec 12, 2012, 04:39 PM ISTचंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांना काँग्रेसचा दे धक्का!!
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकित काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मात्र चांगलाच धक्का बसणार असे दिसते आहे. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळत नाहीये.
Apr 16, 2012, 02:11 PM ISTमनसेला पाठिंबा देण्याचे भाजपचे संकेत
नाशिकमध्ये जनादेशाचा आदर केला जाईल असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच शिवसेनेनं महापौरपदासाठी दावा केला आहे. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशीची चर्चा आहे.
Mar 9, 2012, 07:48 PM IST