sunanda pushkar

Breaking: काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता

Sunanda Pushkar death case : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरुर (Shashi Tharoor) यांना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे.  

Aug 18, 2021, 11:39 AM IST

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांच्याविरोधातील खटल्याची २१ फेब्रुवारीपासून सुनावणी

दिल्लीमधील हॉटेल लीला पॅलेस येथे मृतदेह आढळून आला होता.

Feb 4, 2019, 03:35 PM IST

सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणार का? 

Oct 29, 2018, 08:30 AM IST

शशी थरुरांना आता परदेशातील गर्लफ्रेंडसना भेटता येणार नाही- स्वामी

थरूर यांनी यांनी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात अनेक विसंगती असल्याचा दावा केला होता.

Jul 5, 2018, 05:23 PM IST

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

 माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय.  

Jul 5, 2018, 05:00 PM IST

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी शशी थरुर यांना कोर्टाचे समन्स

 सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने समन्स पाठविले आहेत.  

Jun 5, 2018, 06:18 PM IST

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात शशी थरुर यांना कोर्टाचं समन्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 03:31 PM IST

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 05:43 PM IST

सुनंदा पुष्कर यांची हत्याच, 'झी मीडिया'च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली नव्हती तर ती 'हत्या' होती, असं आता पुढे येतंय.

Mar 13, 2018, 09:21 AM IST

एसआयटीकडून शशी थरूर यांची ५ तास चौकशी

एसआयटीकडून शशी थरूर यांची ५ तास चौकशी

Feb 14, 2016, 04:06 PM IST

औषधाच्या अतिरिक्त डोसामुळे सुनंदाचा मृत्यू, थरुर यांचा दावा

औषध अतिरिक्त प्रमाणात घेतल्यानं सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाल्याचा दावा सुनंदा याचे पती आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केलाय. 

Feb 14, 2016, 01:20 PM IST

सुनंदा पुष्करांवर कोणी विषप्रयोग केला?

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाला होता अशी माहिती आज AIIMS च्या डॉक्टरांच्या एका टीमने दिल्ली पोलिसांना दिलेल्या एका वैद्यकीय अहवालात दिली आहे.

Jan 15, 2016, 05:46 PM IST

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरण : एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर

 सुनंदा पुष्कर गूढ मृत्यूप्रकरणी एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. सुनंदा यांच्या शरीरात पोलोनियम या विषाचा समावेश नसल्याचं या रिपोर्टमधून समोर येत आहे. एफबीआयनं हा रिपोर्ट दिल्ली पोलिसांकडे पाठवलाय.

Nov 11, 2015, 12:49 PM IST

सुनंदा 'हत्या' प्रकरणात मेहर तरार यांच्या चौकशीची शक्यता

सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांची एसआयटी टीम पाकिस्तान पत्रकार मेहर तरार यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. 

Mar 12, 2015, 04:45 PM IST

सुनंदा पुष्करचा ९३ कोटींसाठी बळी?

सुनंदा पुष्करचा ९३ कोटींसाठी बळी?

Feb 14, 2015, 10:54 AM IST