sunil grover

सलमानमुळे कपिल-सुनीलमधील वाद मिटला?

भाईमुळेच ही गोष्ट शक्य 

Dec 22, 2019, 05:08 PM IST

महिन्याला अवघे पाचशे रुपये कमावणारा 'तो' आज कलाविश्वातील नामवंत चेहरा

'त्या' एका भूमिकेमुळे मिळाली वेगळी ओळख 

Aug 1, 2019, 11:48 AM IST

कपिल - सुनीलचा 'भरत मिलाप' लवकरच होणार

पुन्हा एकदा ती धम्माल चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

Jan 18, 2019, 04:27 PM IST

... अन् कपिलला आली सुनील ग्रोवरची आठवण

विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात असणाऱ्या समीकरणाविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. 

Jan 4, 2019, 03:41 PM IST

'या' कलाकारासाठी 'भारत'च्या सेटवर सलमान खान झाला फोटोग्राफर

सलमानच्या बहुचर्चित आगामी सिनेमा 'भारत'च्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. माल्टामध्ये 'भारत'चं शूटिंग सुरू आहे. 'भारत'पूर्वी ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचं शूटिंग माल्टामध्ये झाले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये या देशाबद्दल तेथील लोकेशनबाबत फारशी माहिती नाही. मात्र 'भारत'च्या निमित्ताने माल्टामध्ये पोहचलेल्या अनेक कलाकारांनी तेथील फोटो शेअर केले आहेत. 

Aug 19, 2018, 10:59 AM IST

'पटाखा' सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज...

पाहा याचा ट्रेलर 

Aug 15, 2018, 10:35 AM IST

'भारत'मध्ये भुमिका मिळवण्यासाठी सुनील ग्रोव्हरचा खास ऑडिशन व्हिडिओ

देसी गर्ल प्रियांका चोप्राने अली अब्बास जफरचा 'भारत' हा सिनेमा सोडला आहे.

Jul 29, 2018, 04:15 PM IST

नागिन शिल्पा शिंदेचा सुनील ग्रोव्हरसोबत रोमँटिक डान्स

शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोव्हर सध्या धन धना धनमध्ये दिसतोय. 

May 21, 2018, 05:50 PM IST

शिल्पा शिंदेचा सुनील ग्रोवरसोबत रेन डान्स...

 बिग बॉस सिजन ११ ची विजेती शिल्पा शिंदे आता सुनील ग्रोवरसोबत क्रिकेट बेस्ड कॉमेडी शो धना धन मध्ये काम करत आहे.

May 15, 2018, 11:26 AM IST

कपिल नाही सुनीलसोबत काम करणार सलमान खान

कॉमेडीकिंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादानंतर दोघांनी आपल्या वेगवेगळ्या वाटा धरल्या.

Apr 20, 2018, 03:56 PM IST

शिल्पा शिंदे सुनील ग्रोवरसोबत जाणार 'सात समुंदर पार' - पाहा व्हिडिओ

बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे सुनील ग्रोवरच्या 'धन धना धन' या कॉमेडी शोमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. हे दोघं जण या नव्या कॉमेडी शोमध्ये नवरा - बायको म्हणून समोर येणार असून हा शो क्रिकेटवर आधारित सर्वात मोठा कॉमेडी शो असणार आहे. टी 20 सुरू असलेल्या सामन्यातील अनेक किस्से आपल्याला या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी यांचा असाच एक कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

Apr 11, 2018, 08:24 AM IST

सुनील ग्रोव्हर - शिल्पा शिंदे यांच्या कॉमेडी कार्यक्रमाचा PROMO रिलीज, तुमचे हसून हसून पोट दुखेल!

गतवर्षी कपिल शर्मा यांच्यासोबत  वाद झाल्यानंतर सुनील ग्रोव्हर कपिल शर्माच्या शोमधून बाहेर पडला होता. छोट्या पडद्यावर सुनील जवळपास एकवर्षाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याने नव्याने आपला शो सुरु केलाय. त्याच्या नवीन कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज करण्यात आलाय.

Apr 7, 2018, 09:07 AM IST

भाजी विकताना दिसला सुनील ग्रोवर, फॅन्सने केले ट्रोल

  सुनील ग्रोवर सध्या कपिल शर्मासोबत सुरू असलेल्या ट्विटर वॉरमुळे चर्चेत आहे. नुकतेचा त्याने एका भाजी मंडईत बसून भाजी विकतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर फॅन्सने त्याला कपिल शर्मा सोबत काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फॅन्स म्हणाले की, भाई जल्द नया काम सर्च कर लो.

Mar 27, 2018, 09:21 PM IST

कपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनील ग्रोव्हर घेऊन आला 'हा' नवा शो !

ऑस्ट्रेलियाहून परताना सुनील  ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्यामध्ये वाद रंगला. 

Mar 23, 2018, 08:57 PM IST

सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मामध्ये ट्विटरवर खुलेआम रंगतय कोल्ड वॉर

कॉमेडीयन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यामधील भांडण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

Mar 20, 2018, 10:06 PM IST