अंतराळवीर सुनीता विलीयम्सही झाल्या मोदींच्या फॅन
परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत पोहोचले तेव्हा ते सगळ्यात आधी आर्लिंगटन सिमेट्रीला गेले. त्यानंतर ते अमेरिकेतील स्पेस शटल कोलंबिया येथील मेमोरियलमध्ये गेले जेथे मोदींनी मूळ भारतीय वशांची अंतराळवीर सुनीता विलीयम्स आणि तीच्या वडिलांची भेट घेतली.
Jun 8, 2016, 01:55 PM ISTसमोसे म्हणजे माझा जीव की प्राण - सुनिता विल्यम्स
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स हिने भारताविषयीची असणारी आत्मियता पुन्हा एकदा व्यक्त केली. फक्त भारताविषयीची आत्मियताच तिने व्यक्त केली नाही.
Apr 2, 2013, 01:23 PM ISTसुनीता विल्यम्सने साधला संवाद
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळातील वास्तव्यानंतर प्रथमच भारतात दाखल झाली आहे. दिल्लीत सुनीताचे स्वागत करण्यात आले. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुनीता भारत भ्रमण करणार आहे.
Apr 1, 2013, 02:22 PM ISTअंतराळवीर सुनीता करणार भारत भ्रमण
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स दिर्घकाळ अंतराळत राहणारी जगातील पहिली महिला आहे.अंतराळातील वास्तव्यानंतर सुनीता भारत भ्रमण करणार आहे. तिच्या भारत भ्रमणाला उद्या सोमवारपासून सुरूवात होणार आहे.
Mar 31, 2013, 01:39 PM ISTपुरूषांप्रमाणेच महिलांनाही वागणूक द्या - सुनीता विल्यम्स
भारतीय वंशाची अंतरळावीर सुनीता विल्यम्स हिने काल पुण्यातील महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.
Jan 4, 2013, 11:08 AM ISTसुनीता अंतराळात खाणार आईस्क्रिम!
सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात असणाऱ्या अंतराळवीरांना लवकरच अंतराळातही आईस्क्रिमचा आनंद घेता येणार आहे.
Oct 9, 2012, 12:38 PM ISTसुनीताने भारतीयांना दिल्या अंतराळातून शुभेच्छा
भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने आंतराळात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर भारतीय ध्वज फडकावून सुनीताने भारतीयांना ६६व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अंतराळात अशा पद्धतीने पहिल्यांदाच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे.
Aug 15, 2012, 01:02 PM ISTअंतराळवीरांचा स्पेस सेंटरमधून पृथ्वीवर संवाद
अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह दोन अंतराळवीरांनी स्पेस सेंटरमधून पृथ्वीवर संवाद साधला. अंतराळात झेपावल्यानंतर दोन दिवसांनी सुनीता स्पेस सेंटरमध्ये दाखल झाली. सुनीता आणि इतरांनी थेट अंतराळातून पृथ्वीवर संवाद साधला.
Jul 17, 2012, 05:09 PM ISTसुनीता विल्यम्स अंतराळात पोहोचली
अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकार्ऱ्यांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली. तिघांनी रशियाचे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला यशस्वीपणे जोडले.
Jul 17, 2012, 02:54 PM ISTसुनीता विल्यम्स करणार अंतराळातून मतदान
आता, भारतीय वंशाची पण अमेरिकेची नागरिक असलेली अंतराळावीर सुनीता विल्यम्स अंतराळातून मतदान करणार आहे. ती मतदान करणारी पहिली महिला ठरणार आहे.
Jul 15, 2012, 07:45 AM IST