supreme court india

Maratha Reservation | अंतिम निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष; मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली होती. आज त्यावर अंतिंम निकाल येणार आहे.

May 5, 2021, 07:39 AM IST

जगातील या २२ देशात ट्रिपल तलाकवर बंदी

ट्रिपल तलाकवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने दिला आणि देशभर चर्चा सुरू झाली. पण, असा निर्णय घेणारा भारत हा काही एकटाच देश नाही. भारताने निर्णय घेण्याआधीही सुमारे २२ देशांनी ट्रिपल तलाकवर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे या २२ देशांमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, सीरिया यांसारखे मुलतत्वादी देशही आहेत.

Aug 22, 2017, 09:12 PM IST

घटस्फोट घेताना पोटगीपोटी दाखल पगाराच्या 25 टक्के रक्कम देणे बंधनकारक!

घटस्फोटीत स्त्रियांना पुरुषाने पोटगीपोटी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम देणे न्याय असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Apr 21, 2017, 09:53 AM IST

पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला बनू शकते पालक- सुप्रीम कोर्ट

अविवाहित महिलेला आपल्या पालक बनण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयामुळे आता पाल्याच्या पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला पाल्याचा एकटीनं कायदेशीर पालक म्हणून सांभाळ करू शकेल. त्यासाठी पाल्याच्या वडिलांच्या संमतीची गरज नाही, असंही कोर्टानं नमूद केलंय.  

Jul 6, 2015, 04:01 PM IST

सुप्रीम कोर्टानं कॅम्पा कोला वासियांची याचिका फेटाळली

कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील फ्लॅट धारकांना घरं रिकामी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि महापालिकेनं दिलेली मुदत सोमवारी रात्री संपली. मात्र रहिवाशांनी मागील आठवड्यात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यावर सुनावणी करताना कोर्टानं आज ही याचिका फेटाळून लावली.

Jun 3, 2014, 02:08 PM IST

राजीव गांधी मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती कायम

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून संविधान पिठाकडे वर्ग करण्यात आले आहे. संविधान पिठाच्या निर्णयापर्यंत मारेकरी तुरुंगातच राहणार आहेत.

Apr 25, 2014, 11:39 AM IST

चारा घोटाळा : लालूप्रसाद यादवांना SCचा दणका

बिहारमधील चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सीबीआय कोर्टाचे न्यायाधिश बदलण्याची त्यांची विनंती कोर्टानं अमान्य केलीये.

Aug 13, 2013, 01:37 PM IST

पोपट मुक्त होणार, सीबीआय संचालक समिती ठरवणार

सीबीआयच्या स्वायत्ततेवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलंय. यापुढे सीबीआयच्या संचालकांची निवड ही ३ सदस्यीय समिती करणार आहे.

Jul 3, 2013, 11:17 PM IST