supreme court

"मोहम्मद शमी हॉटेलमध्येच Prostitutes ला बोलावून...", पत्नी हसीन जहाँचे गंभीर आरोप, सुप्रीम कोर्टात घेतली धाव

Mohammed Shami-Hasin Jahan Controversy: भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीची (Mohammad Shami) पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. पतीकडून छळ करण्यात आल्यानंतरही त्याच्यावर काहीच कारवाई न केल्याने तिने नाराजी जाहीर केली आहे. 

 

May 2, 2023, 08:14 PM IST

घटस्फोटासाठी 6 महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

#SupremeCourt :  जर लग्नानंतर पती-पत्नीमधील संबंध सुधारण्याची शक्यता नसेल, तर अशा परिस्थितीत त्यांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे ? घटस्फोटाबाबती (#Divorce) सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

May 1, 2023, 02:10 PM IST

हायकोर्टाच्या आदेशामुळे सुप्रीम कोर्टाला रात्रीही करावं लागलं काम; तात्काळ सुनावणी घेत दिली स्थगिती

West Bengal : अनेकदा न्यायालयीन कामकाज हे वेळेत संपल्याचे आपण अनेकदा पाहिलं असेल. क्वचितचवेळा कोर्टाचे काम हे रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे पाहायला मिळतं. शुक्रवारी रात्रीही असाच काहीसा प्रकार सुप्रीम कोर्टात घडलाय.

Apr 29, 2023, 12:55 PM IST

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता

Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अखेर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती.  

Apr 29, 2023, 07:40 AM IST

Maharashtra Politics : कोणत्या अधिकारात शिवसेनेची मालमत्ता मागताय? ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

Shivsena Property : शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD आमि 186 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ADR अहवालानुसार 2020-21 मधील ही आकडेवारी आहे. महाराष्ट्रात 82 ठिकाणी शिवसेनेची मोठी कार्यालये आणि मुंबईत 280 छोटी कार्यालये आहेत. 

Apr 28, 2023, 08:50 PM IST

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकारची धावपळ, तातडीच्या बैठकीनंतर घेतला 'हा' मोठा निर्णय!

Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शंभूराज देसाई यांनी बैठकीतील मुद्दे माध्यमांसमोर मांडले.

Apr 21, 2023, 04:38 PM IST

Maratha Reservation: मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका (Review petition) दाखल करण्यात आली होती. ही याचिका आता फेटाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारनं याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय. 

 

Apr 20, 2023, 09:18 PM IST

समलैंगिकतेचा वाद; सुप्रीम कोर्टात 'ह्या' प्रसिद्ध मंदिराच्या प्रतीकृतींचा पुरावा म्हणून उल्लेख..

Same Sex Marriage Controversy: केंद्र सरकारचा समलिंगी विवाहाला विरोध आहे.  मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला.  समाजात आपल्याला मान्यता देण्याची गरज असून देशाची घटनाच आपल्याला हा अधिकार देऊ शकते असा युक्तीवाद रोहतगी यांनी केला. 

Apr 19, 2023, 05:40 PM IST

SC on Same Sex Marriage: स्त्री किंवा पुरुष अशी कोणतीही परिपूर्ण संकल्पना नाही - सुप्रीम कोर्ट

SC on Same Sex Marriage: समलिंगी विवाहाला (Same Sex Marriage) कायदेशीर मान्यता देण्याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने सर्व पक्षकारांची गांभीर्याने सुनावणी केली. कधी शांत तर कधी तिखट टिपणी करत सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना समजावून सांगितले.

 

Apr 18, 2023, 08:26 PM IST

Bilkis Bano Case: "सफरचंदाची तुलना संत्र्याशी होत नाही, त्याचप्रमाणे...", बलात्काऱ्यांची सुटका केल्याने सुप्रीम कोर्टाचा संताप

SC on Bilkis Bano Case: सरकारने 'विशेषाधिकार' असल्याचा हवाला देत आरोपींच्या सुटकेसंबंधीची कागदपत्रं जाहीर करण्यास नकार दिला आहे. 

 

Apr 18, 2023, 06:05 PM IST