supreme court

आताची मोठी बातमी! शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी शिंदे गटाकडे सोपवा... सुप्रीम कोर्टात याचिका

शिवसेना नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता पक्षाचा निधी, शिवसेना भवन आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. 

Apr 10, 2023, 02:34 PM IST

सुप्रीम कोर्टाने विरोधकांना दणका दिल्यानंतर PM मोदींनी लगावला टोला, म्हणाले "भ्रष्टाचाराने भरलेले..."

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तेलंगणात (Telangaan) 11 हजार 300 कोटींच्या विकासकामाचं भुमीपूजन केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

 

Apr 8, 2023, 06:16 PM IST

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय  काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. 

Apr 5, 2023, 12:47 PM IST

Supreme Court : मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, सरकारच्या धोरणांवरील टीका देशविरोधी नाही!

Supreme Court : केंद्रातील सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. माध्यमांनी सरकारच्या धोरणांवर केलेली टीका देशविरोधी म्हणता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मीडिया वन वाहिनीवर बंदी घालण्याचा केंद्राचा निर्णय फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने ही महत्त्वाची टिप्पणी केली.

Apr 5, 2023, 11:41 AM IST

'Misuse' Of Probe Agencies : ED, CBI च्या कारवाईविरोधातील विरोधकांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

'Misuse' Of Probe Agencies : केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ईडी आणि सीबीआयकडून होत असलेल्या कारवाईविरोधात विरोधकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याबाबत आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

Apr 5, 2023, 08:35 AM IST

नपुंसक शेऱ्यावरून तापलं राजकारण! सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, विरोधकांची टीका

सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारवर गंभीर ताशेरे ओढलेत... महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं संताप व्यक्त केला... त्यावरून वेगळंच राजकारण सुरू झालंय.

Mar 30, 2023, 09:12 PM IST

Ajit Pawar : नपुंसक म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?, अजित पवार यांनी सरकारला सुनावले

Ajit Pawar On Maharashtra Government : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हणाल्यावरुन अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आम्ही बोललो तर सरकारमधील लोकांना वाईट वाटतं. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हटल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

Mar 30, 2023, 11:48 AM IST

Supreme Court : ED, CBI च्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 5 एप्रिलला सुनावणी

Supreme Court  ED CBI : काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्षाचाही समावेश आहे. ईडी सीबीआयविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Mar 24, 2023, 11:39 AM IST