surgical strikes

मनोहर पर्रिकरांनी असा दिला सर्जिकल स्ट्राइकचा इशारा, सतीश दुआंचा खुलासा

लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी पर्रिकरांचा आठवणी ताज्या केल्या 

Dec 14, 2019, 08:08 AM IST

आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले पण जाहिरात नाही केली - सुशीलकुमार शिंदे

सुशील कुमार शिंदे यांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

Apr 5, 2019, 02:01 PM IST

सर्जिकल स्ट्राईकने काहीही साध्य होणार नाही; पुलवामा हल्ल्यानंतर मेहबुबा मुफ्तींची प्रतिक्रिया

सीमेवरील चकमकी किंवा सर्जिकल स्ट्राईकने काहीही साध्य होणार नाही.

Feb 14, 2019, 06:59 PM IST

'मिस्टर ३६' ना जराही शरम नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्ला

सर्जिकल स्ट्राईकचा वापर राजकीय भांडवल म्हणून केला.

Dec 8, 2018, 06:09 PM IST

...तर भारतावर 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकची दर्पोक्ती

जे पाकिस्तानवर हल्ला करण्याचे मनसुबे ठेवून आहेत

Oct 14, 2018, 10:31 AM IST

पाकिस्तान लष्कर प्रमुखांची भारताला धमकी

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवाने काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताला धमकी दिलीय.

Sep 7, 2018, 11:23 PM IST

सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्कारानं सन्मान

भारताने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेतील 19 जवानांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यातील काही अधिका-यांना प्रतिष्ठेच्या कीर्तीचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून कमांडिंग ऑफिसर्सच्या युद्ध सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे. यात 4 पॅराचे मेजर रोहित सुरी यांना कीर्तीचक्र, गोरखा रायफलचे हवालदार प्रेम बहादूर रेश्मी मगर यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात येणार आहे.

Jan 26, 2017, 08:54 AM IST

पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राइक केले तर भारताच्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील - जनरल राहील

पाकिस्तान आज भारताला धमकी देत म्हटले की युद्धासाठी सक्षम असलेली त्याचे सैन्य कोणत्याही आक्रमणाला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे.  पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राइक केले तर भारताच्या अनेक पिढ्या त्याला विसरू शकणार नाही. 

Nov 24, 2016, 11:05 PM IST

मोदींना सर्वसामान्य जनतेचा 'सर्जिकल स्ट्राइक' भारी पडेल : उद्धव ठाकरे

500 आणि 1000 नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला खरा. मात्र, मोदींना सर्वसामान्य जनतेचा 'सर्जिकल स्ट्राइक' भारी पडेल, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Nov 11, 2016, 04:47 PM IST

टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा 'सर्जिकल' व्हा : संरक्षण मंत्री पर्रिकर

  टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा 'सर्जिकल' व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली.  

Oct 12, 2016, 07:16 PM IST

सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांना अक्षय कुमारचे सणसणीत उत्तर

 उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर भारतातूनच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीवरही मोठ्या चर्चा झडत आहेत यांना अक्षय कुमारने सणसणीत उत्तर एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे. 

Oct 6, 2016, 10:27 PM IST

पाकिस्तानवर चार वेळा हल्ला केला, आम्ही गवगवा केला नाही : पवार

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही पाकिस्तानवर चार वेळा हल्ले करण्यात आले. मात्र आम्ही कधीही त्याचा गवगवा केला नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. 

Oct 6, 2016, 04:49 PM IST