sushmita sen boyfriend

48 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नासाठी तयार! नवरदेवासंदर्भातील अपेक्षाही सांगितल्या

Sushmita Sen Marriage Plan : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. 

Apr 6, 2024, 10:46 AM IST

पूलमध्ये सुष्मिता सेनचा हॉट अंदाज, मायनस टेम्प्रेचरमध्येही लागली 'आग'

Sushmita Sen Hot Photos: या वातावरणात पाण्यात डुबकी मारण्याची मज्जा असते. फक्त वाहत जायचं. निसर्गात हरवून जायंच, असे ती म्हणतेय. सुष्मिताच्या मुलीने यावर कमेंट करत तुझ्यावर विश्वास बसत नाहीय, असे लिहलंय. दुसरीकडे फॅन्स सुष्मिताची काळजी करत आहेत. तुझा फिटनेस पाहून नजर लागेल अशी कमेंट एकाने केली आहे. 

Jan 17, 2024, 09:59 PM IST

वयाच्या ४८ व्या वर्षी लग्नबंधनात अडकली अभिनेत्री सुष्मिता सेन? फोटो आला समोर

अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकताच तिचा ४८वा वाढदिवस साजरा केला आहे. नेहमीच सुष्मिता तिच्या प्रोफेशन आयुष्यापेक्षा पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. 

Nov 21, 2023, 01:59 PM IST

ललीत मोदीशी ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता सेन नव्या नात्यात! EX-Boyfriend सोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Sushmita Sen's Ex Boyfriend Rohman Shawl : सुष्मिता सेन आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  

Nov 3, 2023, 06:34 PM IST

'मला पती पाहिजे पण...', लग्न न करण्यावर 47 वर्षांच्या सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य

Sushmita Sen's Daughter on her wedding : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आजवर लग्न केलं नाही याविषयी मोठा खुलासा आहे. यावेळी सुष्मिता सेननं तिच्या दोन्ही मुलींचं नाव देखील घेतलं आहे. 

Aug 21, 2023, 04:08 PM IST

'पैशांसाठी ललित मोदींबरोबर' या टीकेवर सुष्मिता सेनची पहिली प्रतिक्रिया! संतापून म्हणाली...

Sushmita Sen : सुष्मिता सेनचे ललित मोदी यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. 

Aug 6, 2023, 02:24 PM IST

Sushmita Sen: 'प्रत्येक महिला प्रेमात असते...', ललित मोदींसोबतच्या चर्चेनंतर सुष्मिताच्या आयुष्यात पाहा आलं कोण?

Sushmita Sen Mercedes Car: सहा महिन्यांपुर्वी सुष्मिता सेन आणि ललित मोदी (Lalit Modi) विवाहबंध होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सुष्मिता सेन हे नावं इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. 

Jan 21, 2023, 07:05 PM IST

Bollywood Controversial ; Lalit Modi नाही तर या व्यक्तीसोबत Sushmita Sen..मग त्या फोटोंचं काय ?

  मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन (sushmita sen) नेहमीच तिच्या अफेअरर्समुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा याच कारणामुळे सुश्मिता चर्चेत आलेय. ललित मोदींसोबतच्या त्या फोटो नंतर सुश्मिता आणि ललित मोदी (sushmita sen lalit modi viral photo) यांची प्रेम कहाणी चांगलीच चालली.. पण आता मात्र एका वेगळ्याच व्यक्तीमुळे सुश्मिता सेन चर्चेत आलेय. (Sushmita sen spotted with ex boyfriend rohman shawl at party trolled on lalit modi  )

Oct 23, 2022, 05:15 PM IST

रोहमन शॉल-ललित मोदी नव्हेतर सुष्मिता सेनकडून तिसऱ्या प्रेमाची कबुली; जाणून घ्या

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन दररोज चर्चेचा विषय ठरत असते. 

Aug 16, 2022, 11:53 PM IST

सुष्मिता सेन 'गोल्ड डिगर'? भाऊ राजीवने नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. 

Jul 19, 2022, 07:21 PM IST

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्यात श्रीमंतीच्याबाबतीत पुढे कोण? जाणून घ्या

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

Jul 19, 2022, 05:13 PM IST

ओळखा पाहू... गणवेशात दिसणारी 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री 54 वर्षीय उद्योगपतीच्या प्रेमात

 चाहते त्यांच्या आवडत्या बॉलीवूड सेलिब्रिटींवर खूप प्रेम करतात

Jul 16, 2022, 01:59 PM IST

बाळाला कुशीत घेऊन ढसाढसा का रडतेय अभिनेत्री ?

मुलगी कुशीत असतानाही सुष्मिताची वहिनी अभिनेत्री चारु असोपा नेमकी का रडतेय हेच अनेकांना कळेना.

Apr 26, 2022, 10:27 AM IST

गेली 4 वर्षे गंभीर आजाराशी लढतेय सुष्मिता; पाहा कशी जिंकतेय झुंज

काही महत्त्वाचे आणि तितकेच धाडसी निर्णय घेतले

Dec 1, 2021, 03:58 PM IST

Video : दुकानाबाहेर येताच सुष्मिता सेनसोबत जे घडलं ते वाईट होतं....

सुष्मिता चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरीही ... 

Oct 13, 2021, 07:06 AM IST