'या' 3 भागांमध्ये सतत अंगदुखी जाणवत असेल तर तुमचं Cholesterol वाढलंय असं समजा
Symptoms Of High Cholesterol: तुमच्या शरीरातील केलोस्ट्रॉल वाढल्याचे संकेत तुमचं शरीरं देत असतं.
Sep 29, 2024, 04:25 PM ISTशरीर 'हे' संकेत देत असेल तर समजा कोलेस्ट्रॉलमध्ये झालीये वाढ!
शरीर 'हे' संकेत देत असेल तर समजा कोलेस्ट्रॉलमध्ये झालीये वाढ!
May 7, 2024, 12:42 PM ISTHigh Cholesterol दूर करायचा? मग हे खास उपाय करा आणि निरोगी जीवन जगा!
High Cholesterol Control : निरोगी जीवनासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित असणे महत्वाचे आहे. पण शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल ही बातमी नक्की वाचा...
May 7, 2023, 01:28 PM ISTHigh Cholesterol signs: तुमच्या डोळ्यांमध्ये दिसतील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं, दुर्लक्ष करू नका!
कोलेस्ट्रॉल हे चिटकून राहतं आणि रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतं. त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याची लक्षणं तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.
Mar 24, 2023, 08:14 PM ISTHealth Tips : पाणी प्यायल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल; उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णाने किती पाणी प्यावे? जाणून घ्या
High cholesterol : अलीकडच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे प्रकार समोर येऊ लागलेत. अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डायबेटिसप्रमाणेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने त्रास होतो. परिणामी कोणते उपाय केल्यावर कोलेस्ट्रेरॉल कमी होऊ शकतो हे जाणून घ्या....
Mar 23, 2023, 02:57 PM ISTHigh cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
High cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचा तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करू शकता.
Feb 19, 2023, 03:56 PM ISTHigh cholesterol in children: लहान मुलांमध्ये वाढतेय कोलेस्ट्रॉकची समस्या, मग कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय
Child Health : सर्व मुलांचं (Children) कोलेस्टेरॉल 9 ते 11 वर्षं वयादरम्यान आणि त्यानंतर पुन्हा 17 ते 21 वर्षांदरम्यान तपासणं योग्य असतं. ज्या मुलांना डायबेटीस, लठ्ठपणा या समस्या असतात, तसंच कोलेस्टेरॉलची कौटुंबिक पार्श्वभूमी असते, अशा मुलांची कोलेस्टेरॉल तपासणी वयाच्या दुसऱ्या आणि 8व्या वर्षी करावी.
Jan 23, 2023, 04:58 PM ISTCholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं
Cholestrol Symptoms: एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात.
Jan 5, 2023, 08:21 AM ISTHigh Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायात दिसतात ही 5 लक्षणे, वेळीच ओळखा आणि सावध व्हा
Cholesterol : आजकाल आपल्या जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Dec 13, 2022, 01:40 PM IST