t 20 match

IND vs ENG: टीम इंडियामध्ये इंग्रजांना हा वेगवान खेळाडू भिडणार, या धुरंधर ऑलराऊंडर खेळाडूंची होणार एंन्ट्री !

सीरीजसाठी लवकरच टीम इंडियाच्या Playersची घोषणा केली जाईल. टी -२० प्रमाणेच वन डे मध्येही नवीन चेहर्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.

Mar 16, 2021, 10:28 PM IST

दिल्लीत मॅच खेळवायला गंभीरचा विरोध, गांगुली मात्र ठाम

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या टी-२० सीरिजला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Oct 31, 2019, 05:39 PM IST

या खेळाडूचा टी-२०मध्ये विक्रम, घेतल्या तब्बल एवढ्या विकेट

टी-२० क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Aug 8, 2019, 11:24 PM IST

शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळणार दोन भारतीय खेळाडू

इंग्लंडच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार इओन मॉर्गनच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये तो खेळू शकणार नाही.

May 30, 2018, 05:22 PM IST

कोलकाताच्या पराभवानंतर साक्षी धोनीने शाहरुखला इशाऱ्यातून काय सांगितले...पाहा व्हिडीओ

कोलकाता आणि चेन्नई यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने बाजी मारली. 

Apr 12, 2018, 08:55 AM IST

घरच्या मैदानावर राजस्थानची दहशत कायम

राजस्थानने दिल्लीवर १० धावांनी विजय मिळवला. 

Apr 12, 2018, 08:37 AM IST

VIDEO: या बॉलरने हेल्मेट घालून केली बॉलिंग

क्रिकेटच्या मैदानात तुम्ही बॅट्समनला किंवा विकेटकीपरला हेल्मेट घातलेलं पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी एखाद्या बॉलरला हेल्मेट घालून बॉलिंग टाकत असल्याचं पाहिलं आहे का?

Dec 25, 2017, 08:47 PM IST

वनडे नंतर आता टी-२०चा धमाका, जाणून घ्या कोण ठरणार वरचढ!

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० सीरिज बुधवारपासून सुरू होणार आहे. टेस्ट सीरिजनंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने वनडे सीरिज २-१ ने जिंकली.

Dec 19, 2017, 06:03 PM IST

३१ किमी प्रति तास या वेगाने धावला धोनी, बनवला हा रेकॉर्ड

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग दोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर आता आणखीन एक रेकॉर्ड केला आहे.

Oct 13, 2017, 10:11 PM IST

टीम इंडियासमोर विजयासाठी १७१ रन्सचं आव्हान

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-२० मॅचमध्ये श्रीलंकेने टीम इंडियासमोर विजयासाठी १७१ रन्सचं आव्हान दिलं आहे.

Sep 6, 2017, 09:16 PM IST

बंगळुरुतील टी-२० सामना धोनीचा घरच्या मैदानावर शेवटचा सामना?

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या युझवेंद्र चहलनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही बीसीसीआयकडून सन्मान करण्यात आला. 

Feb 3, 2017, 03:56 PM IST

...तर विराटच्या नावे होणार आज एक रेकॉर्ड

विराट कोहली इंग्लंडच्या विरोधात वनडे सिरीजपासून भारतीय संघाचा तिनही फॉरमॅटचा कर्णधार झाला. विराट टेस्ट सामन्यांमध्ये आधीपासून कर्णधारपदाची जबाबदारी निभावतो आहे. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला महेंद्र सिंग धोनीने राजीनामा दिल्याने वनडे आणि टी-२० फॉरमॅटचा कर्णधार देखील विराटला केलं गेलं.

Feb 1, 2017, 03:45 PM IST

पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडिया तिरंगा लावून खेळणार

इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना उद्या २६ जानेवारीला होतोय. या सामन्यात भारतीय संघ तिरंगा लावून खेळू शकतो. उत्तर प्रदेश क्रिकेट संघ याप्रकरणी भारतीय संघाच्या व्यवस्थापकांशी चर्चा करेल.

Jan 25, 2017, 10:28 AM IST

हॉटेलवर पोहोचताच विराटला केली होती विनंती...विराटने दिला नकार

येत्या २६ जानेवारीला होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यांसाठी भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ सोमवारी कानपूरमध्ये पोहोचले.

Jan 24, 2017, 01:51 PM IST

पहिल्या टी-२०मध्ये भारतीय क्रिकेटपटूंसोबत असणार त्यांची आई

भारत आणि इंग्लंड यांच्यात २६ जानेवारीपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरु होतेय. २६ जानेवारीला कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे. 

Jan 24, 2017, 08:29 AM IST