t 20 world cup

कोहलीच्या कानात काय कुजबुजला बाबर आझम?

विराट कोहलीसोबत नेमकं काय बोलणं झालं असा प्रश्न बाबरला विचारण्यात आला.

Dec 13, 2021, 12:18 PM IST

बायो-बबलचं उल्लंघन करणं अंपायरला पडलं महागात

इंग्लंडचे अंपायर मायकल गॉ यांना बायो बबलचं उल्लंघन करणं महागात पडलंय. काही दिवसांपूर्वी वर्ल्डकपमध्ये जैविकदृष्ट्या बायो-बबलचं उल्लंघन केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मायकेल गॉ यांना सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकातून वगळलं आहे.

Nov 4, 2021, 10:29 AM IST

T-20 World cup मध्ये भारतासाठी हा खेळाडू ठरु शकतो चांगला फिनिशर

कोण निभावणार टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका...

Oct 22, 2021, 07:32 PM IST

ब्रेट ली म्हणतो, हा भारतीय T-20 world cup मध्ये करेल सर्वाधिक रन्स

टी-20 वर्ल्डकपमध्ये कोण करणार सर्वाधिक धावा...

Oct 22, 2021, 04:33 PM IST

आता थिएटरमध्ये पाहता येणार भारताचे T-20 वर्ल्डकपमधील सामने

मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर सिनेमांनी भारतीय चाहत्यांना ही मोठी बातमी दिली आहे. 

Oct 15, 2021, 08:42 PM IST

IND vs PAK: यंदा टीव्ही फुटणार? मौका-मौकाची नवी जाहिरात पाहिलीत का?

 'मौका मौका' या जाहिरातीचं नवं वर्जन समोर आलं आहे. 

Oct 15, 2021, 01:33 PM IST

T-20 World Cup : रोहित,विराट नाही तर हा भारतीय खेळाडू करणार सर्वाधिक रन -ब्रेट ली

t20 वर्ल्डकप मध्ये कोण करणार सर्वाधिक रन

Oct 14, 2021, 08:39 PM IST

T-20 World Cup मध्ये रोहित सोबत केएल राहुल नाही तर हा युवा खेळाडू करणार ओपनिंग

टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 

Oct 9, 2021, 03:06 PM IST

T-20 world cup नंतर भारतीय संघाचा हा सदस्य ही सोडणार संघाची साथ

टी-20 वर्ल्डकपनंतर आणखी एक सदस्य सोडणार टीम इंडियाची साथ

Oct 7, 2021, 07:18 PM IST

T-20 world Cup: पाकिस्तानवर होऊ शकते कारवाई, जर्सीवर भारताऐवजी लिहिलं...

...तर पाकिस्तानवर आयसीसीकडून कारवाई होणार

Oct 7, 2021, 06:12 PM IST

टी 20 वर्ल्ड कपआधी विराट आणि रोहितला या पाकिस्तानी क्रिकेटरपासून धोका

आयपीएल संपताच टी 20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. टी 20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Oct 1, 2021, 11:10 PM IST

गावस्कर म्हणाले, या खेळाडूला बनवा टी-20 संघाचा कर्णधार

कोण होणार टी-20 भारतीय संघाचा कर्णधार

Sep 29, 2021, 04:31 PM IST

T-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा पत्ता कट? राहुल द्रविड होऊ शकतात टीम इंडियाचे नवे कोच

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधल्या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे

Jul 2, 2021, 10:08 PM IST

'टी-२०'चा डबलडोस! पुढच्या दोन वर्षात दोन वर्ल्ड कप, आयसीसीची घोषणा

आयसीसीने २०२१ आणि २०२२ सालच्या टी-२० वर्ल्ड कपची घोषणा केली आहे. 

Aug 7, 2020, 08:42 PM IST