वाह रं पठ्ठ्या! Stoinis ची वादळी खेळी, अशी कामगिरी करणारा पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू
AUS vs SL, T20 World Cup : सुरूवातीपासून तुफान फटकेबाजी करत Marcus Stoinis ने अर्धशतक झळकावलं. या वादळी खेळीमुळे त्याने नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
Oct 25, 2022, 10:45 PM ISTना विराट ना रोहित 'या' खेळाडूशिवाय टीम इंडिया अपूर्णच- कपिल देव
कपिल देव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा खेळाडू नसला तर टीम अपूर्णच
Oct 25, 2022, 10:45 PM IST
Virat Kohli Six: विराटच्या 'त्या' दोन Six चा होणार लिलाव, इतिहासात झाली नोंद
टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची ऐतिहासिक खेळी
Oct 25, 2022, 09:17 PM ISTक्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी, T20 World Cup मध्ये कोरोनाची एन्ट्री, 'हा' दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित
T20 World Cup मध्ये कोरोनाची (Corona) एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 25, 2022, 07:51 PM ISTभारत-पाक सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणतोय 'हा वर्ल्ड कप थांबवा'
'...आता हा वर्ल्ड कप थांबवा'; ऑस्ट्रेलियाचाच खेळाडूचं मोठं वक्तव्य!
Oct 25, 2022, 07:50 PM IST
T20 WC Aus vs SL: मिशेल स्टार्कची नॉन स्ट्रायकरला उभ्या असलेल्या धनंजय डिसिल्वाला वॉर्निंग, Photo Viral
Australia vs Sri Lanka T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं आहे.
Oct 25, 2022, 06:37 PM ISTTeam India : "रोहित शर्मानंतर 'हा' खेळाडू असणार टीम इंडियाचा नवा कॅप्टन"
Indian Team New Captain: सध्या टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. मात्र, रोहित शर्मा पुढील वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? यावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. अशातच टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असेल, यावर चर्चा होताना दिसते.
Oct 25, 2022, 04:42 PM ISTT20 World Cup : भावा, मला वाचवल्याबद्दल थँक्यू... दिनेश कार्तिक अश्विनला असं का म्हणाला? Video व्हायरल
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीम दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.
Oct 25, 2022, 02:23 PM ISTदोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या संघाच्या कोचने दिला राजीनामा!
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातून दिग्गज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.
Oct 25, 2022, 12:56 PM ISTT20 World Cup : Ind vs Pak सामन्यानंतर बाबर आझमच्या ‘त्या’ कृतीने सर्वांना आठवला धोनी, नक्की काय झालं?
काही अंदाज लावता येतोय का? म्हणजे सामना जिंकावा भारतीय संघाने, पराभव व्हावा पाकिस्तानचा तरीही चर्चेत यावं धोनीने? अजबच ना… बरं, धोनी चर्चेत आलाय तोसुद्धा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) याच्यामुळे. नेमकं झालंय तरी काय?
Oct 25, 2022, 12:23 PM ISTबाबो! मेस्सी उतरला क्रिकेटच्या मैदानात, अम्पायरची भूमिका निभावली?
खरंच, टी-20 वर्ल्ड कपमध्ये मेस्सीने अम्पायरिंग केली? काय आहे सत्य
Oct 24, 2022, 08:35 PM IST
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये स्टार खेळाडूची आतषबाजी, टीम इंडियासाठी ठरणार घातक
4,4,4,6,4,1...स्टार खेळाडूने एका ओव्हरमध्ये ठोकले इतके फोर आणि सिक्स, फॉर्म पाहता टीम इंडियासाठी ठरेल धोक्याची घंटा
Oct 24, 2022, 07:52 PM ISTटीम इंडियाबाबत सौरव गांगुलीने वर्ल्ड कपसंदर्भात केली सर्वात मोठी भविष्यवाणी!
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्व संघ तोडीस तोड प्रदर्शन करत आहे. त्यामुळे आता सुपर 12 मध्ये मोठी चुरस असून अंतिम चारमध्ये कोणते संघ प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने मोठी भविष्यवाणी केली आहे.
Oct 24, 2022, 05:45 PM ISTIND vs PAK : 'ही' ऑनलाईन फुड डिलीव्हरी कंपनी टीम इंडियाच्या 'विराट' विजयात दंग...
T20 World Cup Virat Kohli : पाकिस्तानवर विजय मिळाल्यानंतर भारतीय आनंद साजरा करत असताना स्विगीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट ऑफर देण्यात आली.
Oct 24, 2022, 02:49 PM ISTInd Vs Pak सामन्यानंतर टीम इंडियाला सोडून युझवेंद्र चहल कुठे निघाला?
Ind vs Pak सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात केल्यानंतर टीम इंडियानं जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. या सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेला युझवेंद्र चहल, मात्र कुठे दुसरीकडेच रमला होता.... पाहा Photo
Oct 24, 2022, 02:10 PM IST